लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
डॉक्टर

डॉक्टर

Doctor, Latest Marathi News

Zika Virus: पुण्यात ‘झिका’ चे आणखी चार रुग्ण आढळले; महिनाभरात रुग्णसंख्या ३२ वर - Marathi News | four more zika virus patients found in Pune Number of patients increased to 32 within a month | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Zika Virus: पुण्यात ‘झिका’ चे आणखी चार रुग्ण आढळले; महिनाभरात रुग्णसंख्या ३२ वर

शहरातील झिकाचा संसर्ग हा कमी हाेण्याचे नाव घेताना दिसत नसल्याने महापालिकेच्या आरोग्य विभागाची चिंता वाढली ...

PMC: पुणे महापालिका आयुक्तांना डेंग्युसदृश्य लक्षणे; प्राथमिक चाचणीचा रिपोर्ट निगेटीव्ह - Marathi News | Pune Municipal Commissioner rajendra bhosale dengue like symptoms Preliminary test report negative | Latest pune News at Lokmat.com

पुणे :PMC: पुणे महापालिका आयुक्तांना डेंग्युसदृश्य लक्षणे; प्राथमिक चाचणीचा रिपोर्ट निगेटीव्ह

पुणे शहरात डेंग्युच्या रूग्णाची संख्या वाढत असताना पुणे महाापालिकेचे आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांना डेग्युसदृश्य लक्षणे आढळली ...

"वाचवा वाचवा..."! दोन पिटबुल कुत्र्यांचा डिलिव्हरी बॉयवर हल्ला, केल रक्तबंबाळ; VIDEO पाहून थरकाप उडेल - Marathi News | Save Save Two Pitbulls dog Attack Delivery Boy Watching the VIDEO will make you shudder | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"वाचवा वाचवा..."! दोन पिटबुल कुत्र्यांचा डिलिव्हरी बॉयवर हल्ला, केल रक्तबंबाळ; VIDEO पाहून थरकाप उडेल

काही लोक हौस म्हणून आणि घराच्या संरक्षणासाठी कुत्रे पाळतात. अनेक घरांमध्ये घातक कुत्रेही बघायला मिळतात. कधी कधी हे कुत्रे बाहेरील लोकांसाठी मोठी समस्याही बनतात... ...

VIDEO: विमानतळावर वृद्धाला हार्ट ॲटॅक; डॉक्टर तरुणीने CPR देऊन वाचवले प्राण, कौतुकाचा वर्षाव! - Marathi News | An old man had a heart attack at the airport Young doctor saved life by giving CPR VIDEO viral | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :VIDEO: विमानतळावर वृद्धाला हार्ट ॲटॅक; डॉक्टर तरुणीने CPR देऊन वाचवले प्राण, कौतुकाचा वर्षाव!

डॉक्टर तरुणीने दिलेल्या सीपीआरचा सकारात्मक परिणाम झाला आणि काही वेळाने हार्ट ॲटॅक आलेल्या वृद्धाला शुद्ध आली. ...

निवासी डॉक्टरांना ‘बूस्टर’! महापालिकेकडून विद्यावेतनात दहा हजारांची वाढ - Marathi News | An increase of 10,000 in tuition fees from the mumbai Municipal Corporation | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :निवासी डॉक्टरांना ‘बूस्टर’! महापालिकेकडून विद्यावेतनात दहा हजारांची वाढ

ऑगस्ट महिन्यापासून मिळणाऱ्या वेतनात ही वाढ करण्यात येणार आहे. त्यासोबतच पाच महिन्यांची थकबाकीसुद्धा देण्यात येणार आहे.  विद्यावेतनवाढीच्या या निर्णयामुळे महापालिकेच्या तिजोरीवर अतिरिक्त २९ कोटींचा भार येणार असल्याचे सांगण्यात येते. ...

आदिवासींचे देवदूत... डाव्या हाताला सलाईन, उजव्या हाताने प्रिस्किप्शन लिहिणारे डॉक्टर - Marathi News | A doctor turns out to be an angel for these tribals | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :आदिवासींचे देवदूत... डाव्या हाताला सलाईन, उजव्या हाताने प्रिस्किप्शन लिहिणारे डॉक्टर

Gadchiroli : नक्षलग्रस्त लाहेरीत मलेरियाग्रस्त वैद्यकीय अधिकाऱ्याची अशीही रुग्णसेवा ...

Ashadhi Wari: 'आरोग्याची वारी, पंढरीच्या दारी', आषाढी वारीत सात लाख वारक-यांवर उपचार - Marathi News | treatment of seven lakh Warakari in Ashadhi Wari | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Ashadhi Wari: 'आरोग्याची वारी, पंढरीच्या दारी', आषाढी वारीत सात लाख वारक-यांवर उपचार

फिरत्या अॅम्बुलन्सबरोबरच १०२ व १०८ या रुग्णवाहिका पालखी मार्गावर सेवा देण्यासाठी कार्यरत ...

ब्लड प्रेशरची बेसलाइन काय ? - Marathi News | Special article on Changes in guidelines regarding blood pressure | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :ब्लड प्रेशरची बेसलाइन काय ?

नुकतेच युरोप व अमेरिकेमधील शास्त्रीय संघटनांनी साधारण रक्तदाबासंदर्भात मार्गदर्शक तत्त्वांमध्ये बदल सांगितले ...