लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
डॉक्टर

डॉक्टर

Doctor, Latest Marathi News

कुणी अध्यापक देणार का अध्यापक - Marathi News | Special Artilce on Medical colleges also face shortage of teachers in future | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कुणी अध्यापक देणार का अध्यापक

राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची तपासणी आली की त्यावेळी इकडच्या-तिकडच्या महाविद्यालयांचे अध्यापक दाखविले जातात. ...

चार वर्षातील रुग्णांचा अभ्यास : नागपुरात पहिल्या क्रमांकावर तोंडाचा कर्करोग तर दुसऱ्या क्रमांकावर स्तनाचा कर्करोग - Marathi News | Study of patients in four years: Oral cancer ranked first in Nagpur followed by breast cancer | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :चार वर्षातील रुग्णांचा अभ्यास : नागपुरात पहिल्या क्रमांकावर तोंडाचा कर्करोग तर दुसऱ्या क्रमांकावर स्तनाचा कर्करोग

हॉस्पिटलचे संचालक व रेडिओथेरपी विभागाचे प्रमुख डॉ. करतार सिंग यांनी सांगितले, हॉस्पिटलमध्ये २०१९ ते २२ या कालावधीत १९,३०४ रुग्ण उपचारासाठी आले. त्यापैकी ५८ म्हणजे ११,१९३ रुग्णांना कर्करोग असल्याचे निदान झाले... ...

Loni Kalbhor: ५ वर्षांपासून बोगस दवाखाना टाकून नागरिकांना लुटतोय; डॉक्टरवर गुन्हा दाखल - Marathi News | For 5 years unauthorised clinic have been robbing citizens A case has been registered against the doctor in loni kalbhor | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Loni Kalbhor: ५ वर्षांपासून बोगस दवाखाना टाकून नागरिकांना लुटतोय; डॉक्टरवर गुन्हा दाखल

पोलिसांच्या चौकशीत प्रत्येक रुग्णाच्या मागे ७५ ते १०० रुपये फी घेत असल्याची कबुली बोगस डॉक्टरने दिली ...

अमेरिकेत १८ महिन्यांत १२ शस्त्रक्रिया, पण पुण्यातील एका शस्त्रक्रियेने बदलले आयुष्य, जेनिफर हेस यांचा अनुभव - Marathi News | 12 surgeries in 18 months in America but one surgery in Pune changed life experience of Jennifer Hayes | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अमेरिकेत १८ महिन्यांत १२ शस्त्रक्रिया, पण पुण्यातील एका शस्त्रक्रियेने बदलले आयुष्य, जेनिफर हेस यांचा अनुभव

पुण्यातील आराेग्य सुविधा इतक्या ॲडव्हान्स झाल्या आहेत की त्या देखील परदेशातील नागरिकांना भुरळ पाडत आहेत ...

पावसाळ्यात जनावरांमध्ये पोटफुगी कशामुळे? कसे कराल नियंत्रण  - Marathi News | Rainy Season Tympany/Bloat in Livestock & its Management | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :पावसाळ्यात जनावरांमध्ये पोटफुगी कशामुळे? कसे कराल नियंत्रण 

सर्वच पशुपालकांनी आपल्या जनावरात कधी ना कधी Janavarantil Potfugi पोटफुगी अनुभवल असणार आहे  तसा हा सर्वसाधारण आजार आहे. पण याकडे दुर्लक्ष झाले तर मात्र जीव घेणे ठरू शकते. ...

'क्यूआर कोड' सांगणार डॉक्टरांची माहिती - Marathi News | Medical Council Know Your Doctor initiative to curb fraud | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'क्यूआर कोड' सांगणार डॉक्टरांची माहिती

बोगसगिरीला आळा घालण्यासाठी वैद्यकीय परिषदेचा 'आपल्या डॉक्टरला ओळखा' उपक्रम ...

Goat Milk : शेळीच्या दुधाने डेंग्यूचा रुग्ण खरंच बरा होतो? जाणून घ्या बकरीच्या दुधाचे खास फायदे - Marathi News | Does goat milk really cure dengue patients Know the special benefits of goat milk | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :Goat Milk : शेळीच्या दुधाने डेंग्यूचा रुग्ण खरंच बरा होतो? जाणून घ्या बकरीच्या दुधाचे खास फायदे

डेंग्यू झाल्यास अनेकजण घरगुती उपायांचा अवलंब करतात. यांपैकी एक म्हणजे, शेळीचे दूध. प्लेटलेट्स काउंट कमी झाल्यास शेळीचे दूध फायदेशीर ठरू शकते, असे मानले जाते. पण, खरोखरच शेळीच्या दुधात डेंग्यू बरा करण्याची क्षमता आहे? जाणून घेऊया... ...

Satara: आरोग्य विभागाला वारकऱ्यांची काळजी; ५९ हजार जणांवर औषधोपचार!  - Marathi News | As many as 59,000 pilgrims from the Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi celebration were treated through the health department of Satara district | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Satara: आरोग्य विभागाला वारकऱ्यांची काळजी; ५९ हजार जणांवर औषधोपचार! 

एक किलोमीटर अंतरावर रुग्णवाहिका उभी : आरोग्य केंद्रात १८९ वारकरी उपचारासाठी दाखल  ...