लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
डॉक्टर

डॉक्टर

Doctor, Latest Marathi News

मुलीच्या नाकात अडकलेला मनुका दिसला नाही म्हणून आईने डॉक्टरांना फटकारलं.... बघा व्हायरल स्टोरी - Marathi News | Mother in scotland slams doctors for failing to notice raisin stuck in her sick toddler’s nose for 3 months | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :मुलीच्या नाकात अडकलेला मनुका दिसला नाही म्हणून आईने डॉक्टरांना फटकारलं.... बघा व्हायरल स्टोरी

स्कॉटलंडमधल्या एका आईने डॉक्टरांना चांगलंच फटकारून काढलं.. बघा नेमकं काय झालं ...

२० मेडिकल कॉलेजांना आयोगाने ठोठावला दंड; त्रुटी दूर करण्यासाठी दिला २ महिन्यांचा अवधी - Marathi News | 20 medical colleges fined by commission 2 months period for rectifying errors | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :२० मेडिकल कॉलेजांना आयोगाने ठोठावला दंड; त्रुटी दूर करण्यासाठी दिला २ महिन्यांचा अवधी

जे. जे.ला ५ लाख, कूपरला ४ लाख आणि नायरला ३ लाखांचा दंड ठोठावला आहे ...

तावरेच्या प्रेशरने रक्ताचे नमुने बदलले; माझ्याकडून मोठी चूक, पोलीस तपासात हळनोरचा खुलासा - Marathi News | ajay taware pressure alters blood patterns A big mistake on my part shrihari halnor disclosure in the police investigation | Latest pune News at Lokmat.com

पुणे :तावरेच्या प्रेशरने रक्ताचे नमुने बदलले; माझ्याकडून मोठी चूक, पोलीस तपासात हळनोरचा खुलासा

माझ्या मनाला ते पटत नव्हते, माझ्याकडून मोठी चूक झाल्याचे मला वाटत होते, त्यामुळे दोन दिवस झोपू शकलो नाही ...

Rabies पिसाळलेला कुत्रा जनावरांना चावला तर काय होऊ शकते? - Marathi News | Can rabies occur if an infected dog bites an livestock? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Rabies पिसाळलेला कुत्रा जनावरांना चावला तर काय होऊ शकते?

Dairy farming and rabies: रेबीज हा बाधित जनावरांपासून माणसांना होणारा विषाणूजन्य रोग, जगामध्ये सध्या फार चर्चेत आहे. ...

महिन्यातून अनेक दिवस रजेवर; दरराेज राऊंड नाही, निष्क्रियतेमुळे डाॅ. काळे सक्तीच्या रजेवर - Marathi News | on leave several days a month No daily rounds due to inactivity Dr. vinayak kale on forced leave | Latest pune News at Lokmat.com

पुणे :महिन्यातून अनेक दिवस रजेवर; दरराेज राऊंड नाही, निष्क्रियतेमुळे डाॅ. काळे सक्तीच्या रजेवर

रक्ताचा अहवाल बदलण्याचा गंभीर प्रकार उघडकीस आल्याची माहीती काळेंना रुग्णालयातील यंत्रणेकडून समजणे अपेक्षित हाेते. मात्र, ती माहिती माध्यमांकडून समजली ...

'बाळा'च्या रक्ताच्या नमुन्याची फेरफार करणारे तावरे, हळनोर आणि घटकांबळे अखेर निलंबित - Marathi News | ajay tavere shrihari halnor and atul ghatakambale who tampered with the vedant agarwal blood sample were finally suspended | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'बाळा'च्या रक्ताच्या नमुन्याची फेरफार करणारे तावरे, हळनोर आणि घटकांबळे अखेर निलंबित

तावरेच्या सांगण्यावरून हळनोरने रक्ताचे नमुने बदलले, तर घटकांबळेमार्फत ३ लाखांची लाच स्वीकारल्याचे निष्पन्न झाले ...

अजय तावरे मला दारू आणायला सांगायचे; ससूनच्या दिव्यांग वॉर्ड बॉयने वाचला तक्रारींचा पाढा - Marathi News | Ajay Tawre used to ask me to bring liquor Sassoon disabled ward boy read the complaints | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अजय तावरे मला दारू आणायला सांगायचे; ससूनच्या दिव्यांग वॉर्ड बॉयने वाचला तक्रारींचा पाढा

अजय तावरेमुळे माझे कुटुंब उद्धवस्त झालंय, माझी उपासमार होतीये, मला कामावर घ्या ...

महापालिकेच्या रुग्णालयातही आता ‘डिजिटल प्रिस्क्रिप्शन’; ‘एचएमआयएस’ प्रणाली सुरू होणार! - Marathi News | Now 'Digital Prescription' in Municipal Hospital too; 'HMIS' system will start! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महापालिकेच्या रुग्णालयातही आता ‘डिजिटल प्रिस्क्रिप्शन’; ‘एचएमआयएस’ प्रणाली सुरू होणार!

दीड वर्ष या महाविद्यालयातील सुद्धा एचएमआयएस प्रणाली बंद होती. मात्र ती आता पुन्हा नव्याने सुरू होत आहे. ...