लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
डॉक्टर

डॉक्टर

Doctor, Latest Marathi News

पशुसंवर्धन विभागाच्या या कामामुळे शेतकरी निराश का आहेत - Marathi News | Why are the farmers disappointed with the work of Animal Husbandry Department? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :पशुसंवर्धन विभागाच्या या कामामुळे शेतकरी निराश का आहेत

गत नागपूर हिवाळी अधिवेशनात व आचारसंहितालागण्यापूर्वी १३ मार्च २०२४ च्या कॅबिनेटमध्ये पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विकास विभागाचे एकत्रीकरण करून पुनर्रचना करण्याबाबत निर्णय घेण्यात आला आहे. ...

स्त्री - पुरुष गुणोत्तरात असमतोल; पुण्यात १ हजार मुलांमागे केवळ ९२९ मुलींचा जन्म - Marathi News | Imbalance in the male female ratio Only 929 girls are born for every 1 thousand boys in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :स्त्री - पुरुष गुणोत्तरात असमतोल; पुण्यात १ हजार मुलांमागे केवळ ९२९ मुलींचा जन्म

आपल्याला स्त्री - पुरुष गुणोत्तरात समतोल राखायचा असेल तर गर्भलिंग निदान करणाऱ्यांची माहिती द्या, पुणे महापालिकेचे आवाहन ...

आरोग्य केंद्रात फार्मासिस्ट नाही; औषधी देणार कोण? - Marathi News | The health center does not have a pharmacist; Who will give medicine? | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :आरोग्य केंद्रात फार्मासिस्ट नाही; औषधी देणार कोण?

Amravati : २८ प्राथमिक आरोग्य केंद्रांतील पदे रिक्त; पदभरती रखडली ...

दुर्दैवी! प्रसूती दरम्यान 'बत्ती गूल'; टॉर्चच्या प्रकाशात सिझर, पण बाळासह आईचा मृत्यू - Marathi News | Unfortunate incidence in Mumbai Power cut while performing Seizure by torchlight mother baby died | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दुर्दैवी! प्रसूती दरम्यान 'बत्ती गूल'; टॉर्चच्या प्रकाशात सिझर, पण बाळासह आईचा मृत्यू

भांडुप हनुमान नगर परिसरात राहणाऱ्या अन्सारी कुटुंबीयांसोबत हा धक्कादायक प्रकार घडला आहे. यामध्ये सैदूननिसार अन्सारी यांच्यासह त्यांच्या बाळाचा मृत्यू झाला आहे. ...

दुर्दैवी घटना! ट्रकने उडविले, बसची वाट पाहत थांबलेल्या आजीसह कडेवरील नातीने गमावला जीव - Marathi News | Unfortunate incident A truck blew up a grandmother who was waiting for a bus and a grandchild on the side lost their lives | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दुर्दैवी घटना! ट्रकने उडविले, बसची वाट पाहत थांबलेल्या आजीसह कडेवरील नातीने गमावला जीव

खासगी बसची वाट पाहत थांबलेल्या असताना भरधाव ट्रकचालकाने आजी आणि नातीला धडक दिली ...

पुण्यात 'डायल १०८' ची ९ लाख रुग्णांना सेवा; रुग्णवाहिकेच्या सेवेला झाले १० वर्षे पूर्ण - Marathi News | 'Dial 108' serves 9 lakh patients in Pune; 10 years of ambulance service completed | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात 'डायल १०८' ची ९ लाख रुग्णांना सेवा; रुग्णवाहिकेच्या सेवेला झाले १० वर्षे पूर्ण

एखाद्या रुग्णाला तातडीने दाखल करायचे झाल्यास १०८ नंबर डायल केल्यास व माहिती दिल्यास शहरात १० मिनिटांत, तर ग्रामीण भागात १५ मिनिटांत ही रुग्णवाहिका घटनास्थळी ...

राज्यात २२ दिवसांत उष्माघाताचे १४३ रुग्ण; संभाव्य धाेका विचारात घेऊन काळजी घ्या... - Marathi News | 143 heatstroke patients in the state in 22 days Be careful considering the potential risks... | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राज्यात २२ दिवसांत उष्माघाताचे १४३ रुग्ण; संभाव्य धाेका विचारात घेऊन काळजी घ्या...

सुदैवाने एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नसून संभाव्य धाेका विचारात घेऊन काळजी घेण्याचे आरोग्य विभागाचे आवाहन ...

कंत्राटी डॉक्टर ९ महिन्यांपासून वेतनापासून वंचित - Marathi News | Contract doctors deprived of salary for 9 months | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :कंत्राटी डॉक्टर ९ महिन्यांपासून वेतनापासून वंचित

ग्रामीण भागातील आरोग्य यंत्रणा ढासळली : वैद्यकीय अधिकाऱ्यावर उपासमारीची वेळ ...