लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
डॉक्टर

डॉक्टर

Doctor, Latest Marathi News

डोंगरी विभागासाठी आरक्षण; आता आवाक्यात वैद्यकीय शिक्षण, दुर्गम भागातील विद्यार्थ्यांची शिक्षणाची वाट सुलभ - Marathi News | Three percent parallel reservation for hilly students in Govt Medical College of MBBS | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :डोंगरी विभागासाठी आरक्षण; आता आवाक्यात वैद्यकीय शिक्षण, दुर्गम भागातील विद्यार्थ्यांची शिक्षणाची वाट सुलभ

सांगली जिल्ह्यातील ७१ गावांचा समावेश ...

घरबसल्या चांगले पैसे मिळतील; 'वर्क फ्रॉम होम' च्या आमिषाने डॉक्टरची फसवणूक - Marathi News | Good money will be earned from home Doctor cheated with the lure of 'work from home' | Latest pune News at Lokmat.com

पुणे :घरबसल्या चांगले पैसे मिळतील; 'वर्क फ्रॉम होम' च्या आमिषाने डॉक्टरची फसवणूक

ऑनलाइन पद्धतीने कामाची संधी, एका बड्या कंपनीत अर्धवेळ कामाची संधी असून घरबसल्या चांगले पैसे मिळतील, असे आमिष दाखवून सायबर चोरट्यांनी डॉक्टरला जाळ्यात ओढले ...

गर्भवती महिलांनो, आता गावातच करा मोफत तपासणी! दर महिन्याच्या ९ तारखेला स्त्रीरोग तज्ज्ञ येणार - Marathi News | Pregnant women, get a free check-up in the village now! Gynecologist will come on 9th of every month | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :गर्भवती महिलांनो, आता गावातच करा मोफत तपासणी! दर महिन्याच्या ९ तारखेला स्त्रीरोग तज्ज्ञ येणार

दर महिन्याच्या ९ तारखेला जिल्ह्यातील सर्व शासकीय दवाखान्यांत स्त्री रोग तज्ज्ञ उपलब्ध राहणार आहेत. ...

पाच वर्षांच्या पीडितेची उपचाराअभावी हेळसांड, तीन डॉक्टरांची सेवासमाप्ती - Marathi News | in gadchiroli there is a lack of treatment of five year old victim termination of service of three doctors | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :पाच वर्षांच्या पीडितेची उपचाराअभावी हेळसांड, तीन डॉक्टरांची सेवासमाप्ती

'लोकमत'चा दणका,वरिष्ठ वैद्यकीय अधिकाऱ्याकडील 'डीएमओं'चा पदभार काढून घेणार. ...

दात्यांनी केलेल्या त्यागाची जाण ठेवून समाजासाठी काम करा: पद्मश्री डाॅ. तात्याराव लहाने - Marathi News | Know the sacrifices made by the donors and work for the society: Padmashri Dr. Tatya Rao is small | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :दात्यांनी केलेल्या त्यागाची जाण ठेवून समाजासाठी काम करा: पद्मश्री डाॅ. तात्याराव लहाने

किडनी दात्यांचा हृद्य सत्कार सोहळा, तज्ज्ञांनी दिली आरोग्याची गुरुकिल्ली ...

राज्यात एक हजार जे.एन.१ बाधित; सक्रिय रुग्ण केवळ २४६, पुण्यात संख्या सर्वाधिक - Marathi News | One thousand JN1 affected in the state Active patients only 246 highest number in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राज्यात एक हजार जे.एन.१ बाधित; सक्रिय रुग्ण केवळ २४६, पुण्यात संख्या सर्वाधिक

जे.एन.१ हा काेराेनाच्या आतापर्यंत सर्वाधिक प्रबळ असलेल्या ओमायक्राॅन या उपप्रकाराचाही उपप्रकार आहे ...

दोन शस्त्रक्रिया करून  घेतले तीनचे पैसे; बॉम्बे हॉस्पिटलच्या डॉक्टरविरुद्ध तक्रार - Marathi News | Money for three taken after two surgeries; Complaint against Bombay Hospital Doctor | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दोन शस्त्रक्रिया करून  घेतले तीनचे पैसे; बॉम्बे हॉस्पिटलच्या डॉक्टरविरुद्ध तक्रार

भांडुप येथील अनिल लाहोटी यांनी पत्नीच्या पोटातील आजाराच्या उपचारासाठी डॉ. बेगानी यांची भेट घेतली. ...

जागतिक महिला दिन विशेष; महिला पशुवैद्यकांची भरारी आणि अपेक्षा - Marathi News | International Women's Day Special; Role and Expectations of Women Veterinarians | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :जागतिक महिला दिन विशेष; महिला पशुवैद्यकांची भरारी आणि अपेक्षा

अनेक महिला मग पुढे पदव्युत्तर शिक्षण घेतात. आचार्य, (PhD) आचार्योत्तर (Post Doc) शिक्षण घेतात. अनेक महिला उच्च शिक्षणासाठी परदेशात देखील जातात. सध्या त्यांना खुणावणारे मोठे क्षेत्र म्हणजे श्वान, मांजर व पाळीव पक्ष्यांचे दवाखाने. ...