लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
डॉक्टर

डॉक्टर

Doctor, Latest Marathi News

‘उत्सवाच्या आनंदात माझी भीती दूर...' पुण्याच्या गणेशोत्सवात 'ती' ला मिळाला मानसिक विकारातून दिलासा - Marathi News | My fear is gone in the joy of the festival She got relief from her mental disorder in Ganeshotsav of Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :‘उत्सवाच्या आनंदात माझी भीती दूर...' पुण्याच्या गणेशोत्सवात 'ती' ला मिळाला मानसिक विकारातून दिलासा

मानसिक विकारावर मात करण्यासाठी स्वीडनवरून आलेल्या तरुणीला पुण्यातील गणेशोत्सवात सहभागी हाेण्याचा सल्ला तिच्या मानसाेपचार तज्ज्ञांनी दिला ...

गाई-म्हशीमध्ये गर्भाशयाचा पीळ म्हणजे नक्की काय आणि हे कशामुळे होते वाचा सविस्तर - Marathi News | what exactly is uterine torsion in cows and buffaloes and what causes it Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :गाई-म्हशीमध्ये गर्भाशयाचा पीळ म्हणजे नक्की काय आणि हे कशामुळे होते वाचा सविस्तर

आपल्याकडे आता मोठ्या प्रमाणात गाई, म्हशी व्यायला सुरुवात होईल. अनेक वेळेला त्यांच्या गर्भाशयाला पीळ uterine torsion पडण्याच्या घटना समोर येतात. त्यामुळे पशुपालकांचे खूप मोठे आर्थिक नुकसान होते. ...

नवीन ८ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांतील प्रवेशासाठी तयारी, ८०० जागा वाढण्याची शक्यता - Marathi News | Preparation for the admission process in the newly created 8 government medical colleges, 800 seats will be increased | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :नवीन ८ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांतील प्रवेशासाठी तयारी, ८०० जागा वाढण्याची शक्यता

याच वर्षी प्रवेशप्रक्रियेसाठी तयारी, त्रुटी निघाली नाही तर यावर्षी कमी शुल्कात घडतील आणखी ८०० भावी डाॅक्टर ...

Pune Visarjan: चक्कर येणे, डीहायड्रेशन, श्वास गुदमरणे; विसर्जनाच्या गर्दीत ६०० पेक्षा अधिक भाविकांना मिळाली आराेग्य सेवा - Marathi News | Dizziness dehydration shortness of breath More than 600 devotees received medical care during the pune visarjan | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Visarjan: चक्कर येणे, डीहायड्रेशन, श्वास गुदमरणे; विसर्जनाच्या गर्दीत ६०० पेक्षा अधिक भाविकांना मिळाली आराेग्य सेवा

ऊन वाढल्यामुळे नागरिकांना चक्कर येणे, डीहायड्रेशन, भोवळ येणे, उष्माघाताचा त्रास झाला, तर गर्दी वाढल्यामुळे श्वास गुदमरणे, भीतीमुळे रक्तदाबाचा त्रास झाला ...

ICU मध्ये चप्पल घालू नका सांगितल्यामुळे डॉक्टरला बेदम मारहाण; व्हिडिओ व्हायरल... - Marathi News | Doctor brutally beaten in Gujarat for telling him not to wear slippers in ICU | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :ICU मध्ये चप्पल घालू नका सांगितल्यामुळे डॉक्टरला बेदम मारहाण; व्हिडिओ व्हायरल...

आरोपींनी वॉर्डातील औषधे आणि इतर उपकरणांचीही तोडफोड करुन रुग्णालयात गोंधळ घातला. ...

Sandalwood Farming : बीएएमएस डॉक्टराची चंदन शेती, पाच एकरांत तेराशे रोपट्यांचा यशस्वी प्रयोग, वाचा सविस्तर  - Marathi News | Sandalwood farming by BAMS doctor, successful experiment of thirteen hundred saplings in five acres, read in detail  | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Sandalwood Farming : बीएएमएस डॉक्टराची चंदन शेती, पाच एकरांत तेराशे रोपट्यांचा यशस्वी प्रयोग, वाचा सविस्तर 

Sandalwood Farming : ...

डॉक्टरांची मागणी मान्य, ममता बॅनर्जींचा मोठा निर्णय; IPS मनोज कुमारांवर नवी जबाबदारी - Marathi News | Demand for doctors, Mamata Banerjee's big decision; New charge on IPS Manoj Kumar | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :डॉक्टरांची मागणी मान्य, ममता बॅनर्जींचा मोठा निर्णय; IPS मनोज कुमारांवर नवी जबाबदारी

Kolkata New police commissioner : आरजी कर रुग्णालयात घडलेल्या घटनेपासून ज्युनिअर्स डॉक्टर संपावर आहेत. ममता बॅनर्जी यांच्यासोबत झालेल्या बैठकीत डॉक्टरांनी काही मागण्या केल्या. त्यातील तीन महत्त्वाच्या मागण्या पूर्ण करण्यात आल्या आहेत.  ...

संतापजनक! रुग्णवाहिकेतून डॉक्टर करायचा दारूची तस्करी, पोलिसांनी पकडले अन्... - Marathi News | Outrageous Smuggling of alcohol by doctors in ambulances in gadchiroli | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :संतापजनक! रुग्णवाहिकेतून डॉक्टर करायचा दारूची तस्करी, पोलिसांनी पकडले अन्...

एका डॉक्टरला शासकीय रुग्णवाहिकेतून चक्क दारूची वाहतूक करताना पोलिसांनी रंगेहाथ पकडले. यामुळे आरोग्य वर्तुळ हादरले आहे. ...