Maharashtra Assembly Election 2024: रा. स्व. संघाचा डोंबिवली हा बालेकिल्ला असून, या ठिकाणी लोकसभा, विधानसभेच्या निवडणुकीत एकेकाळी जनसंघ आणि आता भाजपचे उमेदवार मोठ्या मताधिक्याने जिंकून येत असल्याचा इतिहास आहे. विधानसभा निवडणुकीत सार्वजनिक बांधकाम मंत ...