डोंबिवली रिटर्न" ही आजच्या काळातली गोष्ट आहे. एका मध्यवर्गीय कुटुंबाची, सर्वसामान्य माणसाची गोष्ट आहे. "डोंबिवली रिटर्न" हा सायकोलॉजिकल थ्रिलर प्रकारातील सिनेमा आहे. त्याचा पट खूपच मोठा आहे, असं संदीपनं सांगितलं असून नवीन वर्षी फेब्रुवारी महिन्यात हा सिनेमा रसिकांच्या भेटीस येणार आहे. Read More
'डोंबिवली रिटर्न ' हे नाव ऐकल्यावर अनेकांना हा 'डोंबिवली फास्ट ' चा सिक्वल आहे का ,असं वाटतं . पण तसं नसून 'डोंबिवली रिटर्न ' ची कथा पूर्ण वेगळी आहे. ...
चित्रपटाच्या शीर्षकामधील डोंबिवली आणि अभिनेता संदीप कुलकर्णी सोडलं तर या चित्रपटाचा ‘डोंबिवली फास्ट’शी काहीही संबंध नाही. दोन्ही चित्रपटांची तुलना होऊच शकत नाही. डोंबिवली रिटर्न ही एक पूर्णपणे वेगळी कथा आहे. ...
' Money is a root cause of all evil. ‘पैसा सगळ्या दु:खाचं मूळ आहे.’ ही म्हण मध्यमवर्गात किती खोलवर रूजलेली आहे याचं चित्रं उभं करणारा डोंबिवली रिटर्न... जे जातं...तेच परत येतं? हा चित्रपट आहे. ...
आता बहुप्रतिक्षित डोंबिवली रिटर्न सिनेमातून संदिप कुलकर्णी रसिकांच्या भेटीला येणार आहे.विशेष म्हणजे समर्थ अभिनयानं स्वतःची ओळख निर्माण केलेला अभिनेता संदीप कुलकर्णी आता निर्मात्याच्या भूमिकेत दिसणार आहे. ...