न भूतो, न भविष्यती...! जितेंद्र आव्हाडांकडून एकनाथ शिंदेंची स्तुती; म्हणाले, शिंदेंनी मला मदत केली... शिंदेंची खुर्ची जाणार, फडणवीसांचा राजयोग...; चित्रकूट धामच्या आचार्यांचे महाराष्ट्र विधानसभा निकालावर मोठे भाकीत महाराष्ट्राची निवडणूक संपत नाही तोच दिल्लीत तयारी सुरु झाली; आपची पहिली यादी आली "आमच्याशिवाय सत्ता स्थापन होणार नाही", विधानसभा निकालापूर्वी बच्चू कडूंचा मोठा दावा १५ मिनिटांचा 'तो' कॉल अन्...; बाबा सिद्दिकींच्या हत्येनंतर शूटर शिवकुमारने नेमकं काय केलं? किती घातक आहेत स्टॉर्म शॅडो क्षेपणास्त्रे? युक्रेनने पहिल्यांदाच रशियावर डागली, उडाली एकच खळबळ! यमुना द्रुतगती मार्गावर भीषण अपघात, बसची ट्रकला धडक, ५ जणांचा मृत्यू मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात, टेम्पोच्या धडकेनंतर बस २० फूट खोल खड्ड्यात कोसळली! जळगाव: डोंगरगाव येथे रात्री ११ वाजेपर्यंत; पाचोरा गाळण येथे रात्री १०.३० वाजेपर्यंत, सावदा रावेर येथे उर्दू हायस्कूलमधील मतदान केंद्रांवर रात्री १०.३० वाजता मतदान आटोपले मुंबई उपनगरातील भांडुपमध्ये सर्वाधिक ६१.१२ टक्के मतदान महाराष्ट्रात १० पैकी ६ एक्झिट पोल महायुतीच्या बाजुने; एकाने तर कोणालाच बहुमत दिले नाही एक्झिट पोलमध्ये ठाकरेंपेक्षा शरद पवार, काँग्रेस सर्वात मोठ्या फायद्यात...; भाजपा सर्वात मोठा पक्ष बिटकॉइन घोटाळ्यातील ऑडिओ क्लिपमध्ये आवाज सुप्रिया सुळे आणि पटोलेंचाच; अजित पवारांचा दावा
डोनाल्ड ट्रम्प FOLLOW Donald trump, Latest Marathi News डोनाल्ड जॉन ट्रम्प हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आहेत. पेशाने उद्योगपती असलेल्या ट्रम्प यांनी 8 नोव्हेंबर 2016 रोजी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजय मिळवला. डोनाल्ड ट्रम्प यांनी हिलरी क्लिंटन यांचा पराभव करत राष्ट्राध्यक्षपद मिळवले. Read More
कोलंबिया विद्यापीठात एका संवाद सत्रादरम्यान ते म्हणाले की, आम्ही अमेरिकन नागरिकांच्या निवडीचा आदर करतो. ...
चिनी बनावटीच्या वस्तूंवर सुमारे ६० टक्के शुल्क आकारण्याचा विचार डोनाल्ड ट्रम्प यांनी निवडणुकीचा प्रचार करताना बोलून दाखविला होता. ...
निवडून आल्यास २४ तासांच्या आत, कदाचित जानेवारी २०२५ मध्ये कार्यभार सांभाळण्यापूर्वीच आपण रशिया-युक्रेन युद्ध संपुष्टात आणू, असे ट्रम्प म्हणाले होते. ...
United States National Debt : जागतिक महासत्ता असलेल्या अमेरिकेवर सध्या कर्जाचा बोजा वाढत चालला आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोर हे मोठं आव्हान असणार आहे. ...
जो बायडेन यांनी जाताजाता एक मोठा निर्णय घेतला आहे, ज्यामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. ...
हा नरसंहार थांबवून तिसरे महायुद्ध आपण टाळलेच पाहिजे, असेही अमेरिकेचे नियोजित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे. ...
दोघेही राष्ट्रभक्ती, परंपरावाद, राष्ट्रीय अस्मिता या मूल्यांचे पाईक आहेत. टीका होत असली, तरीही त्यांनी नव्या जागतिक रचनेवर प्रभुत्व मिळवले आहे. ...
कोरोना काळात जर ही व्यक्ती मंत्री असली असती तर अमेरिकेची आणखी दुर्धर हालत झाली असती, असेही या व्यक्तीच्या प्रचंड लसद्वेषामुळे म्हटले जाते. ...