लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
डोनाल्ड ट्रम्प

डोनाल्ड ट्रम्प

Donald trump, Latest Marathi News

डोनाल्ड जॉन ट्रम्प हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आहेत. पेशाने उद्योगपती असलेल्या ट्रम्प यांनी 8 नोव्हेंबर 2016 रोजी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजय मिळवला. डोनाल्ड ट्रम्प यांनी हिलरी क्लिंटन यांचा पराभव करत राष्ट्राध्यक्षपद मिळवले.
Read More
राजकारणाचे बाळकडू! देशाच्या माजी खासदाराचा नातू अमेरिकेत राष्ट्राध्यक्ष पदाची निवडणूक लढणार - Marathi News | Harshvardhan Singh, the grandson of late BJP MP Hukum Singh from Kairana Lok Sabha constituency in Uttar Pradesh, is aspiring for the post of President of the United States and has claimed the candidacy of Donald Trump Republican Party | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :देशाच्या माजी खासदाराचा नातू अमेरिकेत राष्ट्राध्यक्ष पदाची निवडणूक लढणार

Harsh Vardhan Singh : भारतीय वंशाचे अमेरिकन इंजिनिअर हर्षवर्धन सिंग यांनी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदासाठी मैदानात उतरणार असल्याचे स्पष्ट केले आहे. ...

संपादकीय: एक ट्रम्प, बारा भानगडी! गोपनीय कागदपत्र हे डोनाल्ड ट्रम्पचं नवं प्रकरण - Marathi News | Editorial Article on Donald Trump and allegations about leaking secrets of USA | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :एक ट्रम्प, बारा भानगडी! गोपनीय कागदपत्र हे डोनाल्ड ट्रम्पचं नवं प्रकरण

फेडरल कोर्टरूममध्ये हजेरी लावल्यानंतर बहुचर्चित माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प न्यू जर्सीला परतले. तेव्हा त्यांचे समर्थकांनी जोरदार स्वागत केले. ...

डोनाल्ड ट्रम्प यांच्या बाथरूममध्ये देशाच्या सिक्रेट फाइल्स; ३७ आरोप जाहीर - Marathi News | national secret files in donald trump bathroom 37 charges announced | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :डोनाल्ड ट्रम्प यांच्या बाथरूममध्ये देशाच्या सिक्रेट फाइल्स; ३७ आरोप जाहीर

अमेरिकेची आण्विक गुपितेही नेली ...

डोनाल्ड ट्रम्प ठरले आरोपी; १० वर्षांची शिक्षा होऊ शकते! नेमके प्रकरण काय? - Marathi News | donald trump accused can be punished for 10 years what exactly is the case | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :डोनाल्ड ट्रम्प ठरले आरोपी; १० वर्षांची शिक्षा होऊ शकते! नेमके प्रकरण काय?

मी निर्दोष आहे, असे ट्रम्प यांनी म्हटले आहे. ...

Donald Trump: डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा धक्का, लैंगिक शोषणाच्या खटल्यात कोर्टाने ठरवले दोषी, दिली जबर शिक्षा  - Marathi News | Donald Trump: A big blow to Donald Trump, the court found him guilty in the sexual abuse case, gave him a harsh sentence | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा धक्का, लैंगिक शोषणाच्या खटल्यात कोर्टाने ठरवले दोषी, दिली जबर शिक्षा 

Donald Trump: अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा धक्का बसला आहे. एका अमेरिकी ज्युरींनी मंगळवारी देशाचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना अमेरिकेती एका पत्रकाराचं लैंगिक शोषण आणि मानहानी प्रकरणात जबाबदार धरले आहे. ...

ती धुंद रात्र, वादळी ट्रम्प खटला अन् स्टॉर्मी! - Marathi News | That foggy night the stormy Trump case and Stormy | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :ती धुंद रात्र, वादळी ट्रम्प खटला अन् स्टॉर्मी!

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना तुरुंगाचा दरवाजा दाखविणारी पॉर्नस्टार स्टॉर्मी डेनियल्स जगभरात चर्चेत आली आहे. ...

पॉर्न स्टारप्रकरणी डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर ३४ आरोप निश्चित, पुढील सुनावणी ४ डिसेंबरला होणार - Marathi News | 34 charges fixed in pnrn star case | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पॉर्न स्टारप्रकरणी डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर ३४ आरोप निश्चित, पुढील सुनावणी ४ डिसेंबरला होणार

डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, अमेरिका नरकात जात आहे ...

१ महिन्यात ५ वेळा भेटले, १० महिने अफेअर अन्...: डोनाल्ड ट्रम्प यांच्या आयुष्यात आणखी एक ट्विस्ट - Marathi News | Met 5 times in 1 month, had an affair for 10 months, Another twist in Donald Trump's life, who is Karen McDougall | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :१ महिन्यात ५ वेळा भेटले, १० महिने अफेअर अन्..: जाणून घ्या कोण आहे कॅरेन मॅकडोगल