लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
डोनाल्ड ट्रम्प

डोनाल्ड ट्रम्प

Donald trump, Latest Marathi News

डोनाल्ड जॉन ट्रम्प हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आहेत. पेशाने उद्योगपती असलेल्या ट्रम्प यांनी 8 नोव्हेंबर 2016 रोजी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजय मिळवला. डोनाल्ड ट्रम्प यांनी हिलरी क्लिंटन यांचा पराभव करत राष्ट्राध्यक्षपद मिळवले.
Read More
कोण होणार अमेरिकेचा राष्ट्रपती? ज्योतिषी महिलेनं केली मोठी भविष्यवाणी; बायडेन यांच्या संदर्भातही अचूक भाकीत - Marathi News | Who will be the next United States president The astrologer woman amy tripp made a big prediction Accurate predictions regarding Biden as well | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :कोण होणार अमेरिकेचा राष्ट्रपती? ज्योतिषी महिलेनं केली मोठी भविष्यवाणी; बायडेन यांच्या संदर्भातही अचूक भाकीत

एक्सवर त्यांची प्रोफाइल स्टारहील नावाने आहे. त्यांनी यापूर्वीही अमेरिकेच्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसंदर्भात भविष्यवाणी केल्याचे म्हटले आहे. एढेच नाही तर, त्यांच्या भविष्यवाणी पूर्ण पणे खऱ्या सिद्ध झाल्याचा दावाही त्यांनी केला आहे. ...

...तर हॅरिस उदारमतवादी अध्यक्ष असतील! माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची टीका - Marathi News | donald trump criticized kamala harris | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :...तर हॅरिस उदारमतवादी अध्यक्ष असतील! माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची टीका

कमला हॅरिस यांनी अधिकृतपणे उमेदवारी केली जाहीर  ...

‘व्हॉत दु यू थिंक मिस्तर त्रम्प कॅन दू?’ - Marathi News | 'What do you think Mr. Trump can do?' | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :‘व्हॉत दु यू थिंक मिस्तर त्रम्प कॅन दू?’

तऱ्हेतऱ्हेच्या अस्वस्थतेत हिंदकळणाऱ्या अमेरिकेत अध्यक्षीय निवडणुकीचे रान पेटले आहे. या देशाच्या प्रवासात भेटलेल्या माणसांची व प्रश्नांची काही चित्रे.. ...

कमला हॅरिस यांच्या उमेदवारीचा मार्ग मोकळा; बराक ओबामांनी जाहीर केला पाठिंबा - Marathi News | US Elections: Kamala Harris's candidacy is final; Barack Obama announced his support | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :कमला हॅरिस यांच्या उमेदवारीचा मार्ग मोकळा; बराक ओबामांनी जाहीर केला पाठिंबा

कमला हॅरिस आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक होईल. ...

डोनाल्ड ट्रम्प यांच्या सुरक्षेतील हलगर्जीपणा भोवला; US सीक्रेट सर्व्हिस प्रमुखाचा राजीनामा... - Marathi News | Donald Trump's security ; US Secret Service chief Kimberley Cheatle resigns | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :डोनाल्ड ट्रम्प यांच्या सुरक्षेतील हलगर्जीपणा भोवला; US सीक्रेट सर्व्हिस प्रमुखाचा राजीनामा...

US Secret Service Director Resigned: यूएस सीक्रेट सर्व्हिस डायरेक्टर किम्बर्ली चीटल यांनी मंगळवारी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. ...

बायडेन यांचा होकार, तर ओबामांचा नकार; कमला हॅरिस यांच्याकडे फक्त 28 दिवसांची वेळ... - Marathi News | American Election Kamla Harris: Biden's approval, while Obama's refusal; Kamala Harris has only 28 days to prove herself in upcoming election | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :बायडेन यांचा होकार, तर ओबामांचा नकार; कमला हॅरिस यांच्याकडे फक्त 28 दिवसांची वेळ...

कमला हॅरिस यांना आपल्या पक्षातील नेत्यांचे समर्थन मिळवण्यासाठी फक्त 28 दिवसांचा वेळ आहे. ...

डोनाल्ड ट्रम्प यांचा डबल गेम...! अद्याप जिंकलेही नाही, पण भारतावर साधला निशाणा; चीनलाही सोडलं नाही - Marathi News | American president election 2024 Donald Trump's double game target india over import duty on harley davidson also attack on china | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :डोनाल्ड ट्रम्प यांचा डबल गेम...! अद्याप जिंकलेही नाही, पण भारतावर साधला निशाणा; चीनलाही सोडलं नाही

मिशिगनमध्ये निवडणूक रॅलीला संबोधित करताना ट्रम्प यांनी केवळ चीनच नव्हे, तर भारतावरही निशाणा साधला आहे. ...

आता अमेरिकेतही घुमतेय PM मोदींची लोकसभा निवडणुकीतील घोषणा, ट्रम्प यांच्या पक्षाने जशीच्या तशी उचलली! - Marathi News | PM Narendra Modi's slogan in the Lok Sabha election is also buzzing in America, Trump's party picked it up | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :आता अमेरिकेतही घुमतेय PM मोदींची लोकसभा निवडणुकीतील घोषणा, ट्रम्प यांच्या पक्षाने जशीच्या तशी उचलली!

अमेरिकेतील राष्ट्रपती पदाची निवडणूक आता रोमांचक वळणावर गेली आहे. एकीकडे ज्यो बायडेन यांनी आपले नाव निवडणुकीतून परत घेतले आहे ... ...