लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
डोनाल्ड ट्रम्प

डोनाल्ड ट्रम्प

Donald trump, Latest Marathi News

डोनाल्ड जॉन ट्रम्प हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आहेत. पेशाने उद्योगपती असलेल्या ट्रम्प यांनी 8 नोव्हेंबर 2016 रोजी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजय मिळवला. डोनाल्ड ट्रम्प यांनी हिलरी क्लिंटन यांचा पराभव करत राष्ट्राध्यक्षपद मिळवले.
Read More
पंतप्रधान मोदींपासून ते ट्रम्पपर्यंत... जागतिक नेते फॅशन शो करताना कसे दिसतील? पाहा फोटो - Marathi News | Elon Musk share video an AI fashion show of world leaders | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पंतप्रधान मोदींपासून ते ट्रम्पपर्यंत... जागतिक नेते फॅशन शो करताना कसे दिसतील? पाहा फोटो

टेस्लाचे सीईओ एलॉन मस्क यांनी त्यांच्या एक्स हँडलवरून एक मजेदार व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ AI फॅशन शोचा आहे जो १ मिनिट २३ सेकंदाचा आहे. ...

'या' ५ मुख्य कारणांमुळे Joe Biden यांना घ्यावी लागली राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीतून माघार - Marathi News | us president joe biden step down presidential race against donald trump five reasons | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :'या' ५ मुख्य कारणांमुळे जो बायडेन यांना घ्यावी लागली निवडणुकीतून माघार

Joe Biden back out 5 reasons: डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरोधात आता बायडेन यांच्या जागी कमला हॅरिस यांचे नाव चर्चेत आहे. ...

राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीतून बायडेन बाहेर; कमला हॅरिस यांच्यामुळे ट्रम्प यांचा मार्ग सोपा? - Marathi News | US Election Joe Biden out of the election race Kamala Harris becomes the presidential candidate | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीतून बायडेन बाहेर; कमला हॅरिस यांच्यामुळे ट्रम्प यांचा मार्ग सोपा?

अमेरिकेचे अध्यक्ष आणि डेमोक्रॅट पक्षाचे उमेदवार जो बायडेन यांनी अध्यक्षीय निवडणुकीच्या शर्यतीतून बाहेर पडण्याची घोषणा केली आहे. ...

मी लोकशाहीसाठी गोळी झेलली; जो बायडेन देशासाठी धोका! डोनाल्ड ट्रम्प यांचा हल्लाबोल - Marathi News | Donald Trump Firing Incident : I took a bullet for democracy; Joe Biden is a threat to the country! Donald Trump's attack | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :मी लोकशाहीसाठी गोळी झेलली; जो बायडेन देशासाठी धोका! डोनाल्ड ट्रम्प यांचा हल्लाबोल

Donald Trump Firing Incident : अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर गेल्या आठवड्यात जीवघेणा हल्ला झाला होता. ...

"रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्ध मी एका फोन कॉलने थांबवू शकतो," डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा - Marathi News | Donald Trump pledges to bring peace and end Russia Ukraine war in call with Zelensky | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :"रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्ध मी एका फोन कॉलने थांबवू शकतो," डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा

जगातील इतर देश पुन्हा एकदा अमेरिकेचा आदर करू लागतील, असाही व्यक्त केला विश्वास ...

Donald Trump : "देव माझ्यासोबत होता, म्हणूनच मी तुमच्यासमोर उभा आहे"; हल्ल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प म्हणाले... - Marathi News | Donald Trump first speech after attack says god was on my side during assassination attempt | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :"देव माझ्यासोबत होता, म्हणूनच मी तुमच्यासमोर उभा आहे"; हल्ल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प म्हणाले...

Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्यानंतर प्रथमच जनतेला संबोधित केलं. नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या निवडणुकीत आपण शानदार विजय मिळवू, असंही ते म्हणाले. ...

ट्रम्पवरील हल्ल्याची तारीख हल्लेखोराने आधीच केली होती जाहीर, कोड-वर्डचा केला होता वापर  - Marathi News | Donald Trump Assassination Attempt shooter gave hints before attack on gaming website with dates US America | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :ट्रम्पवरील हल्ल्याची तारीख हल्लेखोराने आधीच केली होती जाहीर, कोड-वर्डचा केला होता वापर 

Donald Trump Assassination Attempt Investigation Updates: ट्रम्प यांच्यावर १३ जुलैला एका २० वर्षीय तरुणाने रॅलीमध्ये हल्ला केला होता ...

ट्रम्प यांच्यावर पुन्हा हल्ला करण्याचा कट? पक्षाच्या अधिवेशन स्थळाजवळ चाकू घेऊन फिरणाऱ्याला घातल्या गोळ्या - Marathi News | A plot to attack Trump again? A knife-wielding man was shot near the venue of a party convention | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :ट्रम्प यांच्यावर पुन्हा हल्ला करण्याचा कट? पक्षाच्या अधिवेशन स्थळाजवळ चाकू घेऊन फिरणाऱ्याला घातल्या गोळ्या

भारतीय - अमेरिकी रिपब्लिकन नेत्या निक्की हेली यांनी अध्यक्षीय निवडणुकीसाठी पक्षाचे उमेदवार म्हणून माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना पाठिंबा दर्शविला. ...