लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
डोनाल्ड ट्रम्प

डोनाल्ड ट्रम्प

Donald trump, Latest Marathi News

डोनाल्ड जॉन ट्रम्प हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आहेत. पेशाने उद्योगपती असलेल्या ट्रम्प यांनी 8 नोव्हेंबर 2016 रोजी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजय मिळवला. डोनाल्ड ट्रम्प यांनी हिलरी क्लिंटन यांचा पराभव करत राष्ट्राध्यक्षपद मिळवले.
Read More
अमेरिकेत उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार असलेल्या जेडी व्हॅन्स यांचा भारताशी काय संबंध? - Marathi News | Donald Trump Vice Presidential nominee JD Vance has to do with India | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अमेरिकेत उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार असलेल्या जेडी व्हॅन्स यांचा भारताशी काय संबंध?

माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ओहायोचे सिनेटर जेडी व्हॅन्स यांना उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार म्हणून घोषित केले. ट्रम्प यांनी त्यांच्या सोशल मीडिया पोस्टमध्ये त्यांच्या नावाची घोषणा केली आहे. ...

माझा मृत्यू निश्चित करण्यात आला होता; हल्ल्यानंतरच्या मुलाखतीत ट्रम्प यांनी व्यक्त केल्या भावना - Marathi News | My death was fixed; Trump expressed his sentiments in an interview after the attack | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :माझा मृत्यू निश्चित करण्यात आला होता; हल्ल्यानंतरच्या मुलाखतीत ट्रम्प यांनी व्यक्त केल्या भावना

‘न्यूयॉर्क पोस्ट’ने दिलेल्या वृत्तानुसार, ट्रम्प यांनी उजव्या कानावर पांढरी पट्टी घातली होती, मात्र त्यांच्या सहायकांनी कोणतेही छायाचित्र काढू दिले नाही. ...

ट्रम्प यांच्या कानावर निभावले.. ; प्राणघातक हल्ल्यामुळे जगभर खळबळ - Marathi News | agralekh Attack on former US President Donald Trump | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :ट्रम्प यांच्या कानावर निभावले.. ; प्राणघातक हल्ल्यामुळे जगभर खळबळ

काही महिन्यांवर येऊन ठेपलेल्या अमेरिकन अध्यक्षपदाची निवडणूक माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावरील प्राणघातक हल्ल्यामुळे नाट्यमय वळणावर पोहोचली आहे. ...

डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर एक नाही, तर तीन बंदुकांमधून गोळीबार; मोठी माहिती उघड... - Marathi News | Donald Trump Firing :Donald Trump fired from not one, but three guns; Big reveal | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर एक नाही, तर तीन बंदुकांमधून गोळीबार; मोठी माहिती उघड...

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर झालेल्या गोळीबार प्रकरणात मोठा खुलासा झाला आहे. ...

'भगवान ने बचा ली जान...'! समोर आलं डोनाल्ड ट्रम्प अन् न्यूयॉर्कमधील 1976 च्या जगन्नाथ रथयात्रेचं कनेक्शन - Marathi News | Iskcon says God saved life The connection between Donald Trump and the 1976 Jagannath Rath Yatra in New York came to light | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :'भगवान ने बचा ली जान...'! समोर आलं डोनाल्ड ट्रम्प अन् न्यूयॉर्कमधील 1976 च्या जगन्नाथ रथयात्रेचं कनेक्शन

या जीवघेण्या हल्ल्यातून डोनाल्ड ट्रम्प यांचा जीव दैवी कृपेने वाचल्याचे इस्कॉनने म्हटले आहे. ...

संधी मिळताच त्याने धडाधड गोळ्या झाडल्या; अचूक हल्ला करण्यासाठी हल्लेखोर फिरत होता - Marathi News | Donald Trump attacks As soon as he got the chance, he shot furiously; The attacker was moving around to make a precise attack | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :संधी मिळताच त्याने धडाधड गोळ्या झाडल्या; अचूक हल्ला करण्यासाठी हल्लेखोर फिरत होता

ट्रम्प यांच्यावरील हल्ल्याचा जगभरातील दिग्गज नेत्यांकडून निषेध ...

"अमेरिकेसाठी ट्रम्प यांनी छातीवर गोळी झेलली त्यामुळे..."; कंगना रणौतची ट्रम्प हल्ल्यावर प्रतिक्रिया - Marathi News | kangana ranaut on donald trump who face bullet attact in rally | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"अमेरिकेसाठी ट्रम्प यांनी छातीवर गोळी झेलली त्यामुळे..."; कंगना रणौतची ट्रम्प हल्ल्यावर प्रतिक्रिया

कंगना रणौतने अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्र्म्प यांच्यावर जो हल्ला झाला त्यावर तिची प्रतिक्रिया नोंदवली आहे (kangana ranaut, donald trump) ...

Joe Biden : "आपण एकमेकांचे शत्रू नाही, तर..."; ट्रम्प यांच्यावरील हल्ल्यानंतर बायडेन यांनी स्पष्टच सांगितलं - Marathi News | us president Joe Biden says we can not allow violence in americ after Donald Trump | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :"आपण एकमेकांचे शत्रू नाही, तर..."; ट्रम्प यांच्यावरील हल्ल्यानंतर बायडेन यांनी स्पष्टच सांगितलं

Joe Biden And Donald Trump : ज्यो बायडेन यांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर झालेल्या जीवघेण्या हल्ल्यानंतर या संपूर्ण प्रकारावर भाष्य केलं आहे. ...