लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
डोनाल्ड ट्रम्प

डोनाल्ड ट्रम्प

Donald trump, Latest Marathi News

डोनाल्ड जॉन ट्रम्प हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आहेत. पेशाने उद्योगपती असलेल्या ट्रम्प यांनी 8 नोव्हेंबर 2016 रोजी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजय मिळवला. डोनाल्ड ट्रम्प यांनी हिलरी क्लिंटन यांचा पराभव करत राष्ट्राध्यक्षपद मिळवले.
Read More
जो बायडेन यांचा भारतीयांना दिलासा; नोकरी परवाना रद्द करण्याचा डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाचा निर्णय मागे - Marathi News | Joe Biden's great relief to the Indians; The Donald Trump administration's decision to revoke the job license was reversed | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :जो बायडेन यांचा भारतीयांना दिलासा; नोकरी परवाना रद्द करण्याचा डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाचा निर्णय मागे

एचवन-बी व्हिसाधारक भारतीयांना दिलासा ...

...तर दोन्ही देशांनी अनागरी युद्ध टाळलेले बरे; लोकशाही धोक्यात आणणारा रानटीपणा! - Marathi News | Article on America & India Democracy, it is better for both countries to avoid civil war | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :...तर दोन्ही देशांनी अनागरी युद्ध टाळलेले बरे; लोकशाही धोक्यात आणणारा रानटीपणा!

मतभेद, नापसंती लोकशाहीत स्वीकारली जाते. निषेधाला परवानगी असते, पण सहकाराचा मूळ पाया कायम ठेवून. अमेरिकेतील दंग्याचा बोध भारतातील दुफळीच्या राजकारणाने घेतला पाहिजे. ...

जो बायडेन यांची वाट सोपी नाही! सगळे निस्तरेपर्यंत त्यांचा कार्यकाळ कदाचित संपून जाईल - Marathi News | Editorial on America President Joe Biden is not easy to run government! its time for wait & Watch | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :जो बायडेन यांची वाट सोपी नाही! सगळे निस्तरेपर्यंत त्यांचा कार्यकाळ कदाचित संपून जाईल

राष्ट्राध्यक्षांच्या खुर्चीवर बसताच जो बायडेन यांनी  ट्रम्प यांचे निर्णय गुंडाळायला घेतले आहेत. पण ट्रम्प यांच्या चुका निस्तरणे सोपे नाही! ...

बायडेन यांच्या शपथविधी सोहळ्यादरम्यान तैनात केलेल्या सुरक्षारक्षकांपैकी १५० जण कोरोना पॉझिटिव्ह - Marathi News | Over 150 National Guard troops in Washington for Biden inauguration test positive for Covid 19 | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :बायडेन यांच्या शपथविधी सोहळ्यादरम्यान तैनात केलेल्या सुरक्षारक्षकांपैकी १५० जण कोरोना पॉझिटिव्ह

ट्रम्प समर्थकांनी केलेल्या हिंसाचारानंतर सुरक्षा अधिक कडक करण्यात आली होती. ...

विमानातून बॉम्बफेक करून ट्रम्प यांना ठार मारण्याचा इराणचा कट?; 'त्या' ट्विटनं एकच खळबळ - Marathi News | donald Trump Golfing Under Shadow Of B 2 Spirit Strategic Bomber Iran To Avenge Murder Of General Qasem Soleimani | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :विमानातून बॉम्बफेक करून ट्रम्प यांना ठार मारण्याचा इराणचा कट?; 'त्या' ट्विटनं एकच खळबळ

ट्रम्प यांचा राजेशाही थाट... ७३० कोटींचं बोईंग विमान, सोन्याचे सीट बेल्ट, पाहा काशी आहे त्यांची लक्झरी लाईफ - Marathi News | former us president donald trump high speed jets and helicopters see how his luxurious life is | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :ट्रम्प यांचा राजेशाही थाट... ७३० कोटींचं बोईंग विमान, सोन्याचे सीट बेल्ट, पाहा काशी आहे त्यांची लक्झरी लाईफ

अमेरिकेत पडलेली मानसिक दुही हे बायडेन यांच्यासमोरील मोठे आव्हान - Marathi News | Gentleman Biden : The mental division in United States is Biden's biggest challenge | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :अमेरिकेत पडलेली मानसिक दुही हे बायडेन यांच्यासमोरील मोठे आव्हान

अमेरिकेमध्ये पडलेली ही मानसिक दुही हे बायडेन यांच्यासमोरचे आव्हान आहे. या आव्हानाला चहूबाजूंनी भिडण्याचा प्रयत्न बायडेन यांनी आपल्या भाषणात केला. ...

जो बायडेन यांचे पहिल्याच दिवशी 15 निर्णय, जागतिक आरोग्य संघटनेशी अमेरिका पुन्हा संबंध प्रस्थापित करणार - Marathi News | Joe Biden's 15 decisions on the first day, the United States will establish relations with the World Health Organization | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :जो बायडेन यांचे पहिल्याच दिवशी 15 निर्णय, जागतिक आरोग्य संघटनेशी अमेरिका पुन्हा संबंध प्रस्थापित करणार

माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या कारकिर्दीत अनेक वादग्रस्त निर्णय घेतले होते. त्यामुळे अमेरिका काही वेळेस एकाकी पडल्याचे निर्माण झालेले चित्र पुसण्याचे बायडेन यांनी ठरविले आहे.  ...