लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
डोनाल्ड ट्रम्प

डोनाल्ड ट्रम्प

Donald trump, Latest Marathi News

डोनाल्ड जॉन ट्रम्प हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आहेत. पेशाने उद्योगपती असलेल्या ट्रम्प यांनी 8 नोव्हेंबर 2016 रोजी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजय मिळवला. डोनाल्ड ट्रम्प यांनी हिलरी क्लिंटन यांचा पराभव करत राष्ट्राध्यक्षपद मिळवले.
Read More
ट्रम्प टॉवरला पोलिसांनी घेरले; पॉर्न स्टार प्रकरणात अटक टाळण्यासाठी ट्रम्प सरेंडर करण्याची शक्यता - Marathi News | Police surround Trump Tower; donald Trump likely to surrender to avoid stormy arrest in porn star case | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :ट्रम्प टॉवरला पोलिसांनी घेरले; पॉर्न स्टार प्रकरणात अटक टाळण्यासाठी ट्रम्प सरेंडर करण्याची शक्यता

ट्रम्प येण्यापूर्वी न्यायालयासमोर त्यांचे समर्थक आंदोलन करू शकतात अशी शक्यता आहे. रिपब्लिकन खासदार मार्जोरी टेलर ग्रीनसह ट्रम्पच्या अनेक समर्थकांनी न्यूयॉर्कला कूच करण्यास सुरुवात केली आहे.  ...

पॉर्नस्टार प्रकरणानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी २४ तासांत जमविले ३२ कोटी - Marathi News | After the p0rn star case, Donald Trump collected 32 crores in 24 hours | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पॉर्नस्टार प्रकरणानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी २४ तासांत जमविले ३२ कोटी

२००६ मध्ये झाली प्रकरणाला सुरूवात ...

पॉर्न स्टारप्रकरणी डोनाल्ड ट्रम्पना अटक होणार?; खटला चालविण्यास कोर्टाने दिली मंजुरी - Marathi News | Will Donald Trump be arrested in the porn star case?; The court approved the trial | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पॉर्न स्टारप्रकरणी डोनाल्ड ट्रम्पना अटक होणार?; खटला चालविण्यास कोर्टाने दिली मंजुरी

या प्रकरणाची चौकशी करीत असलेले मॅनहॅटन जिल्हा वकील ॲल्विन ब्रॅग यांच्या कार्यालयाने या वृत्ताला दुजोरा दिला आहे. ...

भारतीय नेत्यांनी दिलेल्या भेटवस्तू डोनाल्ड ट्रम्प यांनी ढापल्या? - Marathi News | Did Donald Trump hide the gifts given by Indian leaders? | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भारतीय नेत्यांनी दिलेल्या भेटवस्तू डोनाल्ड ट्रम्प यांनी ढापल्या?

ट्रम्प यांच्यावर पॉर्न स्टार स्टॉर्मीला पैसे चारल्याचा आरोप आहे. याप्रकरणी ‘ट्रम्प चोर आहे’ असे पोस्टर धरून एक महिला न्यूयॉर्कमधील न्यायालयासमोर उभी होती. ...

Video: 'तुमचे हात रक्ताने माखलेले आहेत; तुम्ही युद्ध होऊ दिले', माजी सैनिकाने जो बायडेन यांना सुनावलं - Marathi News | Video: 'Your hands are stained with blood; You let the war happen', the former soldier slams joe Biden | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Video: 'तुमचे हात रक्ताने माखलेले आहेत; तुम्ही युद्ध होऊ दिले', माजी सैनिकाने जो बायडेन यांना सुनावलं

माजी अमेरिकन सैनिकाने जो बायडेन यांच्या तोंडावर सुनावलं, बायडेन यांनीही तिथेच प्रत्युत्तर दिलं. पाहा Video... ...

America Donald Trump : इम्रानप्रमाणे 'तोशाखाना' प्रकरणात अडकले ट्रम्प; मोदी-योगींनी दिलेल्या मौल्यवान भेटवस्तू लपवल्याचा आरोप - Marathi News | America Donald Trump: Like Imran, Trump got caught in 'Toshakhana' case; Accused of hiding valuable gifts given by Modi-Yogi and other leaders | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इम्रानप्रमाणे 'तोशाखाना' प्रकरणात अडकले ट्रम्प; मोदी-योगींनी दिलेल्या भेटवस्तू लपवल्याचा आरोप

America Donald Trump : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्याप्रमाणे अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावरही आरोप लावण्यात आले आहेत. ...

डोनाल्ड ट्रम्प यांना अटक होणार? स्वत:च अटकेचा दिवस सांगितला अन् कार्यकर्त्यांना आदेशही दिला! - Marathi News | donald trump says he expects to be arrested on tuesday calls for protests | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :डोनाल्ड ट्रम्प यांना अटक होणार? स्वत:च अटकेचा दिवस सांगितला अन् कार्यकर्त्यांना आदेशही दिला!

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर अटकेची टांगती तलवार आहे. ट्रम्प यांनी शनिवारी सोशल मीडिया पोस्टमध्ये याची माहिती दिली असून त्यांनी स्वत:च आपल्याला अटक होऊ शकते असं म्हटलं आहे. ...

US Presidential Election 2024: मोठी बातमी! भारतीय वंशाच्या निक्की हेली लढणार अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक - Marathi News | US Presidential Election 2024: Big News! Indian-origin Nikki Haley will contest the US presidential election | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :मोठी बातमी! भारतीय वंशाच्या निक्की हेली लढणार अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक

US Presidential Election 2024: निक्की हेली यांच्या घोषणेमुळे डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोर तगडे आव्हान असणार आहे. ...