लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
डोनाल्ड ट्रम्प

डोनाल्ड ट्रम्प

Donald trump, Latest Marathi News

डोनाल्ड जॉन ट्रम्प हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आहेत. पेशाने उद्योगपती असलेल्या ट्रम्प यांनी 8 नोव्हेंबर 2016 रोजी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजय मिळवला. डोनाल्ड ट्रम्प यांनी हिलरी क्लिंटन यांचा पराभव करत राष्ट्राध्यक्षपद मिळवले.
Read More
माझ्यावर महाभियोग चालविल्यास अमेरिकेत आणखी हिंसाचार-ट्रम्प - Marathi News | More violence in America आणखी Trump if I am impeached | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :माझ्यावर महाभियोग चालविल्यास अमेरिकेत आणखी हिंसाचार-ट्रम्प

अमेरिकी राष्ट्राध्यक्ष निवडणुकीत लागलेले अयोग्य निकाल बदलण्याकरिता लोकप्रतिनिधींवर दबाव आणण्यासाठी समर्थकांनी कॅपिटॉल इमारतीकडे कूच केले होते. ...

डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर महाभियोग चालवा, हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हची मंजुरी - Marathi News | House of Representatives approves impeachment of Trump in america | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर महाभियोग चालवा, हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हची मंजुरी

अमेरिकेत दुपारी साडेचारच्या दरम्यान (भारतीय वेळेनुसार पहाटे तीनच्या दरम्यान) हा प्रस्ताव मंजूर झाला. नवनिर्वाचित अध्यक्ष ज्यो बायडन यांच्या शपथविधीस आणि सूत्रे हाती घेण्यास अवघा आठवडा राहिला असताना, हा निर्णय झाला आहे ...

डोनाल्ड ट्रम्पना दणका! ट्विटर, फेसबुकनंतर आता यूट्यूबवरील अधिकृत अकाऊंट बंद - Marathi News | google suspends america president donald trump official youtube account | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :डोनाल्ड ट्रम्पना दणका! ट्विटर, फेसबुकनंतर आता यूट्यूबवरील अधिकृत अकाऊंट बंद

गुगलची मालकी असलेल्या यूट्यूबने डोनाल्ड ट्रम्प यांचे अधिकृत अकाऊंट बंद केले आहे. ट्रम्प यांच्या यूट्यूब चॅनेल सब्सक्राइबर्सची संख्या २.७७ मिलियन आहे. ...

'डोनाल्ड ट्रम्प यांचा कार्यकाळ संपला, राजीनामा दिला'; परराष्ट्र मंत्रालयामुळे उडाली खळबळ - Marathi News | 'Donald Trump's term ends, he resigns'; employee post on america's govt website | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :'डोनाल्ड ट्रम्प यांचा कार्यकाळ संपला, राजीनामा दिला'; परराष्ट्र मंत्रालयामुळे उडाली खळबळ

Donald Trump Resign news: अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या वेबसाईटवर आलेल्या एका अपडेटने जगभरात खळबळ उडाली. वेबसाईटवर डोनाल्ड ट्रम्प आणि उपराष्ट्राध्यक्ष माईक पेन्स यांचा कार्यकाळ संपल्याचे दाखविण्यात आले. ...

ट्रम्प यांचे अकाऊंट बंद करण्यात विजया गड्डेंची महत्त्वाची भूमिका - Marathi News | Vijaya Gadde plays a key role in closing Trump's account | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :ट्रम्प यांचे अकाऊंट बंद करण्यात विजया गड्डेंची महत्त्वाची भूमिका

गड्डे या ट्विटरच्या कायदा तसेच सुरक्षा प्रमुख ...

बायडेन यांच्या शपथविधीदरम्यान हिंसाचाराची शक्यता; ट्रम्प यांनी वॉशिंग्टनमध्ये लागू केली आणीबाणी - Marathi News | US President Donald Trump issues emergency declaration in Washington DC before joe bidens oath ceremoney | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :बायडेन यांच्या शपथविधीदरम्यान हिंसाचाराची शक्यता; ट्रम्प यांनी वॉशिंग्टनमध्ये लागू केली आणीबाणी

२० जानेवारीला पार पडणार आहे बायडेन यांचा शपथविधी सोहळा ...

VIDEO : 'या' समुद्री जीवाच्या पाठीवर लिहिलं TRUMP यांचं नाव, आरोपीची माहिती देणाऱ्यास मिळणार ३ लाख रूपये! - Marathi News | US fish and wildlife service are looking for the person who wrote trump on a sea mamma | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :VIDEO : 'या' समुद्री जीवाच्या पाठीवर लिहिलं TRUMP यांचं नाव, आरोपीची माहिती देणाऱ्यास मिळणार ३ लाख रूपये!

सिट्रस काउंटी क्रॉनिकलने या घटनेचा व्हिडीओ अपलोड केला आहे. या व्हिडीओ बघू शकता की विशाल समुद्री जीवाच्या पाठीवर Trump असं लिहिलं आहे. ...

ट्विटरकडून ७० हजार अकाऊंट्स बंद; हिंसेचे समर्थन करणारे कन्टेंट करत होते शेअर - Marathi News | more than 70 thousand accounts have been suspended following the riots in Washington DC | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :ट्विटरकडून ७० हजार अकाऊंट्स बंद; हिंसेचे समर्थन करणारे कन्टेंट करत होते शेअर

अमेरिकेची राजधानी असलेल्या वॉशिंग्टनमधील कॅपिटल हिल येथे झालेल्या हिंसाचाराप्रकरणी ट्विटरने तब्बल ७० हजार युझर्सचे अकाऊंट बंद केले आहेत. ट्विटरने अधिकृतरित्या ही माहिती दिली आहे.  ...