शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

डोनाल्ड ट्रम्प

डोनाल्ड जॉन ट्रम्प हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आहेत. पेशाने उद्योगपती असलेल्या ट्रम्प यांनी 8 नोव्हेंबर 2016 रोजी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजय मिळवला. डोनाल्ड ट्रम्प यांनी हिलरी क्लिंटन यांचा पराभव करत राष्ट्राध्यक्षपद मिळवले.

Read more

आंतरराष्ट्रीय : CoronaVirus News: दिलासादायक! अमेरिकेत कोरोनाच्या लसीकरणाला सुरुवात; आरोग्य सेविकेला दिली लस

आंतरराष्ट्रीय : पृथ्वीवर एलियन्स लपलेत, मंगळावर गुप्त अड्डा; इस्त्रायलच्या ज्येष्ठ संशोधकाचा खळबळजनक दावा

जरा हटके : फिरायला जाणार अन् पुन्हा कधीच नाही येणार, ट्रम्प अशा पद्धतीने सोडू शकतात व्हाईट हाऊस...

आंतरराष्ट्रीय : ...अन् डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 2024 ला मी पुन्हा येईन; चार वर्षांनी भेटू

महाराष्ट्र : 'त्यांचे' ट्रम्प, बायडन'कडे लक्ष; मतदारसंघाकडे दुर्लक्ष | Ram Shinde On Rohit Pawar | Karjat Jamkhed

आंतरराष्ट्रीय : ज्यो बायडन यांच्या पायाला फ्रॅक्चर, डोनाल्ड ट्रम्प यांनी केली लवकरात लवकर बरे होण्याची प्रार्थना

राष्ट्रीय : आता केवळ डोनाल्ड ट्रम्प प्रचाराला यायचे राहिलेत, भाजपाचा प्रचार पाहून ओवेसींचा टोला

आंतरराष्ट्रीय : डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा; म्हणाले - ...तोपर्यंत व्हाईट हाऊस सोडणार नाही!

आंतरराष्ट्रीय : ट्रम्प नरमले, सत्ता हस्तांतरणास तयार

आंतरराष्ट्रीय : 'अरे काय? २०२१ ही पनवती असेल?'