लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
डोनाल्ड ट्रम्प

डोनाल्ड ट्रम्प

Donald trump, Latest Marathi News

डोनाल्ड जॉन ट्रम्प हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आहेत. पेशाने उद्योगपती असलेल्या ट्रम्प यांनी 8 नोव्हेंबर 2016 रोजी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजय मिळवला. डोनाल्ड ट्रम्प यांनी हिलरी क्लिंटन यांचा पराभव करत राष्ट्राध्यक्षपद मिळवले.
Read More
हे दंगेखोर ट्रम्प समर्थक आहेत तरी कोण? - Marathi News | Who are these riotous Trump supporters? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :हे दंगेखोर ट्रम्प समर्थक आहेत तरी कोण?

अमेरिका नावाचा ‘मेल्टिंग पॉट’ मुळातच तडकलेला आहे! ट्रम्प यांच्या पतनानंतरही अमेरिकी समाजातला हा दुभंग संपणारा नाही. ...

डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर अमेरिकेत महाभियोग? ट्विटर अकाऊंट कायमचे सस्पेंड - Marathi News | Impeachment of Donald Trump in US? Twitter account permanently suspended | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर अमेरिकेत महाभियोग? ट्विटर अकाऊंट कायमचे सस्पेंड

Twitter permanently suspends Trump's account संसदेचा इशारा, ट्रम्प मात्र स्वतःलाच माफी देण्याच्या तयारीत ...

अखेर ट्रम्प यांनी 'तो' निर्णय घेतलाच; अमेरिकेत १५२ वर्षांनंतर प्रथमच 'असं' घडणार - Marathi News | donald Trump Will Not Attend Joe Biden Inauguration Ceremony On January 20 | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अखेर ट्रम्प यांनी 'तो' निर्णय घेतलाच; अमेरिकेत १५२ वर्षांनंतर प्रथमच 'असं' घडणार

कार्यकाळ पूर्ण होण्याआधीच डोनाल्ड ट्रम्प यांना पदावरून दूर केलं जाण्याची शक्यता ...

अमेरिकेतील सत्तासंघर्षावर रामदास आठवले साधणार ट्रम्प यांच्याशी संवाद  - Marathi News | Dialogue with Trump on Ramdas Athavale on US power struggle | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :अमेरिकेतील सत्तासंघर्षावर रामदास आठवले साधणार ट्रम्प यांच्याशी संवाद 

अमेरिकेतील सत्तासंघर्षावर रामदास आठवले डोनाल्ट ट्रम्प यांच्याशी संवाद साधणार असून अमेरिकन संसदेत ट्रम्प समर्थकांनी घातलेला गोंधळ योग्य नसल्याची टिका करतानाच हा लोकशाहीचा आणि रिपब्लिकन पक्षाचा अपमान असल्याचे मत रामदास आठवले यांनी व्यक्त केले. ...

डोनाल्ड ट्रम्प यांना स्वतःला रिपब्लिकन म्हणवून घेण्याचा अधिकार राहिला नाही : रामदास आठवले - Marathi News | Donald Trump has no right to call himself a Republican says minister Ramdas recalls | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :डोनाल्ड ट्रम्प यांना स्वतःला रिपब्लिकन म्हणवून घेण्याचा अधिकार राहिला नाही : रामदास आठवले

जे आजवर जगात कुठेही घडलं नाही ते ट्रम्प अमेरिकेत करत असल्याची आठवलेंची टीका ...

अमेरिकेतील आंदोलनात तिरंगा फडकवणारा काँग्रेसच्या ‘या’ नेत्याचा जवळचा मित्र; भाजपाचा आरोप - Marathi News | BJP Varun gandhi congress shashi tharoor on twitter indian flag in america capitol hill violence | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :अमेरिकेतील आंदोलनात तिरंगा फडकवणारा काँग्रेसच्या ‘या’ नेत्याचा जवळचा मित्र; भाजपाचा आरोप

फक्त वरुण गांधी आणि शशी थरूर यांनीच नव्हे तर अन्य राजकीय पक्षांच्या नेत्यांनीही अमेरिकेत सुरू असलेल्या हिंसक आंदोलनात तिरंगा फडकवणारा फोटो पाहून चिंता व्यक्त केली आहे. ...

"... लाज वाटायला हवी," अमेरिकेतील हिंसक आंदोलनादरम्यान तिरंगा दिसल्यानं शिवसेना खासदाराचा संताप - Marathi News | shiv sena mp priyanka chaturvedi raised question after seeing indian flag in us capitol voilance videoca | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :"... लाज वाटायला हवी," अमेरिकेतील हिंसक आंदोलनादरम्यान तिरंगा दिसल्यानं शिवसेना खासदाराचा संताप

संसेदेतील हिंसाचारादरम्यान भारताचा तिरंगा फडकावल्याचाही व्हिडीओ झाला होता व्हायरल ...

ट्रम्प समर्थकांचा राडा, अमेरिकी संसद धरली चार तास वेठीस - Marathi News | Donald Trump supporters hold a rally in the US Parliament for four hours | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :ट्रम्प समर्थकांचा राडा, अमेरिकी संसद धरली चार तास वेठीस

Donald Trump: हिंसाचारात चार जण ठार तर अनेक जण जखमी; १२ जणांना अटक ...