लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
डोनाल्ड ट्रम्प

डोनाल्ड ट्रम्प

Donald trump, Latest Marathi News

डोनाल्ड जॉन ट्रम्प हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आहेत. पेशाने उद्योगपती असलेल्या ट्रम्प यांनी 8 नोव्हेंबर 2016 रोजी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजय मिळवला. डोनाल्ड ट्रम्प यांनी हिलरी क्लिंटन यांचा पराभव करत राष्ट्राध्यक्षपद मिळवले.
Read More
अमेरिकेतील आंदोलनात तिरंगा फडकवणारा काँग्रेसच्या ‘या’ नेत्याचा जवळचा मित्र; भाजपाचा आरोप - Marathi News | BJP Varun gandhi congress shashi tharoor on twitter indian flag in america capitol hill violence | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :अमेरिकेतील आंदोलनात तिरंगा फडकवणारा काँग्रेसच्या ‘या’ नेत्याचा जवळचा मित्र; भाजपाचा आरोप

फक्त वरुण गांधी आणि शशी थरूर यांनीच नव्हे तर अन्य राजकीय पक्षांच्या नेत्यांनीही अमेरिकेत सुरू असलेल्या हिंसक आंदोलनात तिरंगा फडकवणारा फोटो पाहून चिंता व्यक्त केली आहे. ...

"... लाज वाटायला हवी," अमेरिकेतील हिंसक आंदोलनादरम्यान तिरंगा दिसल्यानं शिवसेना खासदाराचा संताप - Marathi News | shiv sena mp priyanka chaturvedi raised question after seeing indian flag in us capitol voilance videoca | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :"... लाज वाटायला हवी," अमेरिकेतील हिंसक आंदोलनादरम्यान तिरंगा दिसल्यानं शिवसेना खासदाराचा संताप

संसेदेतील हिंसाचारादरम्यान भारताचा तिरंगा फडकावल्याचाही व्हिडीओ झाला होता व्हायरल ...

ट्रम्प समर्थकांचा राडा, अमेरिकी संसद धरली चार तास वेठीस - Marathi News | Donald Trump supporters hold a rally in the US Parliament for four hours | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :ट्रम्प समर्थकांचा राडा, अमेरिकी संसद धरली चार तास वेठीस

Donald Trump: हिंसाचारात चार जण ठार तर अनेक जण जखमी; १२ जणांना अटक ...

संपादकीय: ट्रम्पशाहीचा हिंसक अस्त - Marathi News | Trumpism fall off after violent | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :संपादकीय: ट्रम्पशाहीचा हिंसक अस्त

पीठासीन अधिकारी नॅन्सी पलोसी यांच्या कार्यालयात घुसून तोडफोड केली. कॅपिटॉल इमारतीच्या परिसरात या दंगलखोरांनी जाळपोळही केली. शहरभर ती आग आणि धुराचे लोट दिसत होते. या प्रकारामुळे सिनेट व काँग्रेसचे सदस्य घाबरून गेले. ...

अमेरिकेत ‘ब्लॅक वेन्सडे’; असे  का घडले? - Marathi News | Black Wednesday in the US after trump supporters in America congress | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अमेरिकेत ‘ब्लॅक वेन्सडे’; असे  का घडले?

ट्रम्प समर्थकांचा संसदेच्या सभागृहात बळजबरीने प्रवेश, संसद सदस्यांना धमकावले, ट्रम्प यांच्या विजयाच्या दिल्या घोषणा, पोलिसांच्या मदतीने लोकप्रतिनिधींची सुरक्षित जागी रवानगी ...

डोनाल्ड ट्रम्प यांना दणका; फेसबुक, इन्स्टाग्राम खातं अनिश्चित काळासाठी बंद - Marathi News | donald Trump Facebook Instagram Account Suspended For At Least Two Weeks And Possibly Indefinitely | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :डोनाल्ड ट्रम्प यांना दणका; फेसबुक, इन्स्टाग्राम खातं अनिश्चित काळासाठी बंद

चिथावणीखोर विधान ट्रम्प यांना भोवलं; अध्यक्षपदावरून पायउतार होईपर्यंत फेसबुक, इन्स्टाग्राम बंद ...

डोनाल्ड ट्रम्प यांचा पाय खोलात; इराकच्या कोर्टाकडून अटक वॉरंट जारी - Marathi News | iraq Issues Arrest Warrant For Donald Trump Over Qassim Suleimani Killing | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :डोनाल्ड ट्रम्प यांचा पाय खोलात; इराकच्या कोर्टाकडून अटक वॉरंट जारी

समर्थकांनी अमेरिकन संसदेवर हल्ला केल्यानं अडचणीत आलेल्या ट्रम्प यांचा पाय आणखी खोलात ...

अखेर ट्रम्प यांनी स्वीकारला पराभव; बायडेन यांच्या विजयावर अमेरिकन काँग्रेसचं शिक्कामोर्तब - Marathi News | Trump pledges orderly transfer of power as Congress affirms Bidens victory | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अखेर ट्रम्प यांनी स्वीकारला पराभव; बायडेन यांच्या विजयावर अमेरिकन काँग्रेसचं शिक्कामोर्तब

या घोषणेपूर्वी सकाळी ट्रम्प समर्थकांकडून संसेदेच्या परिसरात घडला होता हिंसाचार ...