लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
डोनाल्ड ट्रम्प

डोनाल्ड ट्रम्प

Donald trump, Latest Marathi News

डोनाल्ड जॉन ट्रम्प हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आहेत. पेशाने उद्योगपती असलेल्या ट्रम्प यांनी 8 नोव्हेंबर 2016 रोजी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजय मिळवला. डोनाल्ड ट्रम्प यांनी हिलरी क्लिंटन यांचा पराभव करत राष्ट्राध्यक्षपद मिळवले.
Read More
अमेरिकेत राडा, ४ जणांचा मृत्यू | मोदींचं ट्वीट | PM Modi Tweet On America | India News - Marathi News | Rada kills 4 in US Modi's tweet | PM Modi Tweet On America | India News | Latest international Videos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अमेरिकेत राडा, ४ जणांचा मृत्यू | मोदींचं ट्वीट | PM Modi Tweet On America | India News

...

US Capitol: जमावाचा धुडगूस सुरू असताना 'त्याने' थाटला फ्राईजचा स्टॉल, फोटो व्हायरल - Marathi News | US Capitol: Someone started selling chicken and fries during protest at US Capitol, Photo viral | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :US Capitol: जमावाचा धुडगूस सुरू असताना 'त्याने' थाटला फ्राईजचा स्टॉल, फोटो व्हायरल

WashingtonDC आतापर्यंत ५२ आंदोलकांना अटक करण्यात आली आहे. पण, या सर्व प्रकारात एकानं अमेरिकेच्या  संसदेबाहेर फ्राईजचा स्टॉट थाटल्याचे फोटो व्हायरल झाले आहेत. ...

US Capitol : अमेरिकेत ट्रम्प समर्थकांचा धूडगूस; हिंसाचारात 4 जणांचा मृत्यू, 52 जणांना अटक - Marathi News | WashingtonDC Police say 52 have been arrested, following violence at US Capitol | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :US Capitol : अमेरिकेत ट्रम्प समर्थकांचा धूडगूस; हिंसाचारात 4 जणांचा मृत्यू, 52 जणांना अटक

US Capitol : डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या समर्थकांना शांततेचे आवाहन केले आहे. आपल्या समर्थकांना शांततेत निषेध करण्याचे आवाहन करीत ट्रम्प म्हणाले की, आंदोलनात कोणतीही हिंसाचार होऊ नये. ...

अमेरिकेच्या इतिहासातील काळा दिवस; पाहा ट्रम्प समर्थकांचं हिंसक कारस्थान - Marathi News | US capitol washington dc america riots Donald trump joe biden see social media photos | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अमेरिकेच्या इतिहासातील काळा दिवस; पाहा ट्रम्प समर्थकांचं हिंसक कारस्थान

"ट्रम्प जे अमेरिकेत करतायेत, तेच काम त्यांचे मित्र मोदी भारतात करतायेत" - Marathi News | usa violence pro donald trump demonstration congress digvijay singh pm narendra modi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"ट्रम्प जे अमेरिकेत करतायेत, तेच काम त्यांचे मित्र मोदी भारतात करतायेत"

digvijay singh : डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेत जे करत आहेत, तेच काम पंतप्रधान नरेंद्र मोदी भारतात करत आहेत, असा टोला दिग्विजय सिंह यांनी ट्विटरच्या माध्यमातून लगावला आहे. ...

१८१४  नंतर अमेरिकेच्या संसदेवर हल्ल्याची ही पहिली घटना, त्यावेळी ब्रिटननं हल्ल्यात जाळली होती इमारत - Marathi News | This is the first attack on the US Parliament since 1814 when the building was set on fire by Britain | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :१८१४  नंतर अमेरिकेच्या संसदेवर हल्ल्याची ही पहिली घटना, त्यावेळी ब्रिटननं हल्ल्यात जाळली होती इमारत

१८१२ पासून तीन वर्ष सुरू होतं अमेरिकेचं ब्रिटनसोबत युद्ध ...

US Capitol: अमेरिकेत हिंसाचारामध्ये ४ नागरिकांचा मृत्यू, संचारबंदी लागू; नेमकं काय झालं जाणून घ्या! - Marathi News | Violence in the United States kills one citizen, imposes curfew; Find out exactly what happened! | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :US Capitol: अमेरिकेत हिंसाचारामध्ये ४ नागरिकांचा मृत्यू, संचारबंदी लागू; नेमकं काय झालं जाणून घ्या!

डोनाल्ड ट्रम्प समर्थकांकडून झालेल्या हिंसाचारावर नरेंद्र मोदी म्हणाले, "सत्तांतर शांततेत व्हायला हवे..." - Marathi News | On the violence by Donald Trump supporters, Narendra Modi said, "Orderly and peaceful transfer of power must continue" | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :डोनाल्ड ट्रम्प समर्थकांकडून झालेल्या हिंसाचारावर नरेंद्र मोदी म्हणाले, "सत्तांतर शांततेत व्हायला हवे..."

Narendra Modi: ट्रम्प समर्थकांनी कॅपिटल बिल्डिंगबाहेर गोंधळही घातला. ...