लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
डोनाल्ड ट्रम्प

डोनाल्ड ट्रम्प

Donald trump, Latest Marathi News

डोनाल्ड जॉन ट्रम्प हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आहेत. पेशाने उद्योगपती असलेल्या ट्रम्प यांनी 8 नोव्हेंबर 2016 रोजी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजय मिळवला. डोनाल्ड ट्रम्प यांनी हिलरी क्लिंटन यांचा पराभव करत राष्ट्राध्यक्षपद मिळवले.
Read More
पृथ्वीवर एलियन्स लपलेत, मंगळावर गुप्त अड्डा; इस्त्रायलच्या ज्येष्ठ संशोधकाचा खळबळजनक दावा - Marathi News | Aliens hide on Earth, secret haunt on Mars; claim by a senior Israeli researcher | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पृथ्वीवर एलियन्स लपलेत, मंगळावर गुप्त अड्डा; इस्त्रायलच्या ज्येष्ठ संशोधकाचा खळबळजनक दावा

Aliens Exist: एक गॅलेक्टीक फेडरेशन बनविण्यात आले असून अमेरिकेसोबत गुप्त करार करून मंगळ ग्रहावरील जमिनीत एक अड्डा बनविण्यात आला आहे. अमेरिकेचे मावळते राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनाही याची कल्पना असल्याचा दावा करण्यात आला आहे. ...

फिरायला जाणार अन् पुन्हा कधीच नाही येणार, ट्रम्प अशा पद्धतीने सोडू शकतात व्हाईट हाऊस... - Marathi News | Donald trump holidays final weeks speculation white house | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :फिरायला जाणार अन् पुन्हा कधीच नाही येणार, ट्रम्प अशा पद्धतीने सोडू शकतात व्हाईट हाऊस...

सीएनएनच्या एका रिपोर्टनुसार ट्रम्प यांच्या सहकाऱ्यांच्या अंदाजानुसार ट्रम्प सुट्टीतील वेळ घालवण्यासाठी निघतील आणि पुन्हा व्हाईट हाऊसमध्ये कधीही येणार नाहीत.  ...

...अन् डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, "2024 ला मी पुन्हा येईन; चार वर्षांनी भेटू" - Marathi News | america see you in 4 years donald trump openly floats idea of 2024 white house run | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :...अन् डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, "2024 ला मी पुन्हा येईन; चार वर्षांनी भेटू"

Donald Trump And US Election : हॉलीडे पार्टीमध्ये आलेल्या पाहुण्यांना संबोधित करताना ट्रम्प यांनी चार वर्षांनंतर पुन्हा मी तुमच्या भेटीला येईन असं म्हटलं आहे. ...

'त्यांचे' ट्रम्प, बायडन'कडे लक्ष; मतदारसंघाकडे दुर्लक्ष | Ram Shinde On Rohit Pawar | Karjat Jamkhed - Marathi News | 'His attention to' Trump, Biden '; Ignoring the constituency Ram Shinde On Rohit Pawar | Karjat Jamkhed | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :'त्यांचे' ट्रम्प, बायडन'कडे लक्ष; मतदारसंघाकडे दुर्लक्ष | Ram Shinde On Rohit Pawar | Karjat Jamkhed

...

ज्यो बायडन यांच्या पायाला फ्रॅक्चर, डोनाल्ड ट्रम्प यांनी केली लवकरात लवकर बरे होण्याची प्रार्थना - Marathi News | America minor fracture in joe bidens leg donald trump wishes to recover soon | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :ज्यो बायडन यांच्या पायाला फ्रॅक्चर, डोनाल्ड ट्रम्प यांनी केली लवकरात लवकर बरे होण्याची प्रार्थना

बायडन यांच्यावर उपचार करणारे डॉक्टर केविन ओ कोन्नोर यांनी रविवारी सांगितले, की ‘‘सुरुवातीच्या एक्स-रेमध्ये कुठल्याही प्रकारच्या फ्रॅक्चरची माहिती मिळाली नाही. मात्र, वैद्यकीय तपासण्यांवरून, यावर आणखी लक्ष देण्याची आवश्यकता आहे, असे वाटते.’’  ...

आता केवळ डोनाल्ड ट्रम्प प्रचाराला यायचे राहिलेत, भाजपाचा प्रचार पाहून ओवेसींचा टोला - Marathi News | Now only Donald Trump left to campaign, Owaisi's attack on the BJP's campaign | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आता केवळ डोनाल्ड ट्रम्प प्रचाराला यायचे राहिलेत, भाजपाचा प्रचार पाहून ओवेसींचा टोला

Asaduddin Owaisi News : भाजपाकडून हैदराबाद महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी जोरदार प्रचार सुरू आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, पक्षाध्यक्ष जे.पी. नड्डा, गृहमंत्री अमित शाह यांनी हैदराबादमध्ये जाऊन प्रचार केला आहे. ...

डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा; म्हणाले - ...तोपर्यंत व्हाईट हाऊस सोडणार नाही! - Marathi News | Donald Trump said after electoral college announced joe biden as a winner then i will leave white house | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा; म्हणाले - ...तोपर्यंत व्हाईट हाऊस सोडणार नाही!

ट्रम्प यांना गुरुवारी व्हाईट हाऊसमध्ये पत्रकारांनी प्रश्न विचारला होता, की ‘इलेक्टोरल कॉलेज’ने बायडन यांना विजेता घोषित केल्यास आपण काय कराल? ...

ट्रम्प नरमले, सत्ता हस्तांतरणास तयार - Marathi News | Trump softened, ready for a transfer of power | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :ट्रम्प नरमले, सत्ता हस्तांतरणास तयार

अमेरिका : तयारी करण्याचे अधिकाऱ्यांना दिले निर्देश ...