लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
डोनाल्ड ट्रम्प

डोनाल्ड ट्रम्प

Donald trump, Latest Marathi News

डोनाल्ड जॉन ट्रम्प हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आहेत. पेशाने उद्योगपती असलेल्या ट्रम्प यांनी 8 नोव्हेंबर 2016 रोजी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजय मिळवला. डोनाल्ड ट्रम्प यांनी हिलरी क्लिंटन यांचा पराभव करत राष्ट्राध्यक्षपद मिळवले.
Read More
Donald Trump की Joe Biden , कोणाला मिळणार निर्णायक 270 मतं? U.S Presidential Elections 2020 - Marathi News | Donald Trump or Joe Biden, who will get the decisive 270 votes? U.S. Presidential Elections 2020 | Latest international Videos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Donald Trump की Joe Biden , कोणाला मिळणार निर्णायक 270 मतं? U.S Presidential Elections 2020

...

कमला हॅरीसच्या विजयासाठी देवाला प्रार्थना, गावकऱ्यांनी झळकावले बॅनर - Marathi News | Pray to God for the victory of Kamala Harris, the villagers flashed banners in tamilnadu | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :कमला हॅरीसच्या विजयासाठी देवाला प्रार्थना, गावकऱ्यांनी झळकावले बॅनर

कमला हॅरीस या डेमोक्रेटीक पक्षाच्या उमेदवार असून राष्ट्राध्यक्षपदाचे उमेदवार जो बायडन यांनी उपराष्ट्रपती पदासाठी कमला हॅरीस यांच्या नावाची घोषणा केली आहे. ...

US Election 2020 : ट्रम्प की बायडन? कोण होणार अमेरिकेचा नवा राष्ट्राध्यक्ष? 'यांना' आहे सट्टेबाजांची सर्वाधिक पसंती - Marathi News | Trump or Biden? who the new president of the United States will be according to speculators | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :US Election 2020 : ट्रम्प की बायडन? कोण होणार अमेरिकेचा नवा राष्ट्राध्यक्ष? 'यांना' आहे सट्टेबाजांची सर्वाधिक पसंती

US Election Result 2020: या निवडणुकीसाठी जवळपास 1 अब्ज डॉलरचा (जवळपास 7450 कोटी रुपये) सट्टा लागला आहे. हे प्रमाण 2016च्या निवडणुकीचा विचार करता दुप्पट आहे. (Trump, Biden) ...

US Election 2020: "हॅलो, मी बराक ओबामा बोलतोय..."; मतदानापूर्वीचा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल - Marathi News | US Election 2020: Hello, I'm talking about Barack Obama ...; Pre-poll video goes viral in media | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :US Election 2020: "हॅलो, मी बराक ओबामा बोलतोय..."; मतदानापूर्वीचा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल

US Election, Barack Obama Video viral News: बराक ओबामा यांनी एलिसा नावाच्या महिला मतदाराला फोन केला तेव्हा तिचा आनंद गगनात मावेनासा झाला.   ...

US Election 2020:  अमेरिकेच्या मताचा कौल जगाच्या बाजूने? - Marathi News | US Election 2020: US vote for the world? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :US Election 2020:  अमेरिकेच्या मताचा कौल जगाच्या बाजूने?

US Election 2020: तंत्रज्ञानातील प्रगती, रोजगाराच्या संधी, तुलनेने  स्थिर कायदा व सुव्यवस्था, राजकीय स्थिरता, बाहेरील समाजघटकांना आपल्यात सामावून घेण्याचा मोकळेपणा ही अमेरिकन समाजव्यवस्थेची मूलभूत वैशिष्ट्ये आहेत. ...

US Election 2020: लोकप्रियतेत ज्यो बायडन यांचीच आघाडी, अध्यक्षीय निवडणूक निकालांकडे जगाचे लक्ष - Marathi News | US Election 2020: Joe Biden's lead in popularity, the world's attention to the presidential election results | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :US Election 2020: लोकप्रियतेत ज्यो बायडन यांचीच आघाडी, अध्यक्षीय निवडणूक निकालांकडे जगाचे लक्ष

US Election 2020: अभूतपूर्व अशा कोरोना कहराने जगातील एकमेव महासत्ता असलेली अमेरिका त्रस्त असताना अध्यक्षीय निवडणुकीचा कार्यक्रम होत आहे. कोरोना संसर्गामुळे अनेकांनी मुदतीच्या आत मतदान केले आहे, तर अनेकांनी टपाली मतदानाला पसंती दिली आहे. ...

US Election: खरंच, ज्यो बायडन यांना महिलांच्या केसांचा वास घेण्याची सवय आहे? - Marathi News | US presidential election joe biden personal story and career | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :US Election: खरंच, ज्यो बायडन यांना महिलांच्या केसांचा वास घेण्याची सवय आहे?

US Election: निवडणुकीपूर्वी अमेरिकेत तणावाचे वातावरण, लोक स्वसंरक्षणासाठी खरेदी करतायत बंदुका  - Marathi News | US tension around the country for presidential elections people are buying guns for their safety  | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :US Election: निवडणुकीपूर्वी अमेरिकेत तणावाचे वातावरण, लोक स्वसंरक्षणासाठी खरेदी करतायत बंदुका 

अमेरिकेत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वातावरण तापले आहे. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार ज्यो बायडेन यांच्यात चुरशीची लढत होताना दिसत आहे. मात्र, आता निवडणूक निकाल कुणाच्या बाजूने येतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.  ...