लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
डोनाल्ड ट्रम्प

डोनाल्ड ट्रम्प

Donald trump, Latest Marathi News

डोनाल्ड जॉन ट्रम्प हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आहेत. पेशाने उद्योगपती असलेल्या ट्रम्प यांनी 8 नोव्हेंबर 2016 रोजी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजय मिळवला. डोनाल्ड ट्रम्प यांनी हिलरी क्लिंटन यांचा पराभव करत राष्ट्राध्यक्षपद मिळवले.
Read More
जगातील 100 प्रभावशाली व्यक्तींमध्ये पंतप्रधान मोदींचे नाव, आयुष्मान खुरानालाही मिळाले स्थान - Marathi News | Prime minister narendra modi is time 100 most influential list 2020 ayushmann khurrana only indian actor | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जगातील 100 प्रभावशाली व्यक्तींमध्ये पंतप्रधान मोदींचे नाव, आयुष्मान खुरानालाही मिळाले स्थान

यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अमेरिकेचे राष्‍ट्राध्यक्ष डोनाल्‍ड ट्रम्प यांच्या सोबत समावेश करण्यात आला आहे. यात एकमेव भारतीय कलाकार आयुष्मान खुरानालाही स्थान मिळाले आहे. ...

खुशखबर! ऑक्सफोर्ड, स्पुतनिक नाही तर 'या' कंपनीची कोरोना लस सगळ्यात आधी मिळणार - Marathi News | CoronaVirus News :Trump hinted pfizer may lead coronavirus vaccine race | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :खुशखबर! ऑक्सफोर्ड, स्पुतनिक नाही तर 'या' कंपनीची कोरोना लस सगळ्यात आधी मिळणार

Corona Vaccine News & latest Updates : आतापर्यंत जगभरातील कोणत्याही देशात लस यशस्वीरित्या तयार झाल्याची घोषणा करण्यात आलेली नाही. सर्वसामान्यासाठी आतापर्यंत लस उपलब्ध झालेली नाही.  ...

अमेरिकेला प्रत्युत्तर! उत्तर कोरियाच्या मदतीने अण्वस्त्र तयार करतोय इराण - Marathi News | Iran is developing nuclear weapons with the help of North Korea | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अमेरिकेला प्रत्युत्तर! उत्तर कोरियाच्या मदतीने अण्वस्त्र तयार करतोय इराण

डोनाल्ड ट्रम्प यांना मारण्याचा प्रयत्न! व्हाईट हाऊसमध्ये पोहोचण्यापूर्वीच पकडलं विषाचं पाकीट - Marathi News | Attempt to kill Donald Trump package caught before reaching White House | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :डोनाल्ड ट्रम्प यांना मारण्याचा प्रयत्न! व्हाईट हाऊसमध्ये पोहोचण्यापूर्वीच पकडलं विषाचं पाकीट

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, हे पाकीट ‘रिसिन’ नावाच्या विषाने भरलेले होते. रिसिनच्या संपर्कात याणाऱ्याचा 36 ते 72 तासांत मृत होऊ शकतो. रिसिनसाठी अद्याप कुठल्याही प्रकारचे अँटीडोट उपलब्ध नाही. ...

आता लक्षणे नसलेल्यांनाही कोरोना चाचणी करावी लागणार, ट्रम्प प्रशासनाचा मोठा निर्णय - Marathi News | trump administration reversed guidance on covid 19 testing for second time exposed without symptoms need tests? | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :आता लक्षणे नसलेल्यांनाही कोरोना चाचणी करावी लागणार, ट्रम्प प्रशासनाचा मोठा निर्णय

आता कोरोना पॉझिटिव्ह व्यक्तीशी संपर्क साधणा-यांचीही चाचणी करणे अनिवार्य असेल... ...

भारतानंतर Tiktok, We Chat ला अमेरिकेचा दणका; रविवारपासून बंदी - Marathi News | US hits Tiktok, We Chat after India; Banned from Sunday | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भारतानंतर Tiktok, We Chat ला अमेरिकेचा दणका; रविवारपासून बंदी

अमेरिकेचे कॉमर्स डिपार्टमेंटने शुक्रवारी आदेश काढले आहेत. यानुसार रविवारी 20 सप्टेंबरपासून अमेरिकेत चिनी मोबाईल अ‍ॅप टिकटॉक आणि वी चॅट डाऊनलोड करता येणार नाही. ...

CoronaVirus News: होय ‘कोविड-१९’चे गांभीर्य कमी केले; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची कबुली - Marathi News | Yes, reduced the seriousness of 'Kovid-19'; Confession of US President Trump | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :CoronaVirus News: होय ‘कोविड-१९’चे गांभीर्य कमी केले; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची कबुली

स्वत:ला म्हटले अमेरिकेचा ‘चिअर लीडर’ ...

कोरोनावर मात करणारी लस कधी येणार? डोनाल्ड ट्रम्प यांनी दिलं उत्तर; म्हणाले.... - Marathi News | CoronaVirus : Corona Vaccine will be arrive within few weeks donald trumps says | Latest health Photos at Lokmat.com

हेल्थ :कोरोनावर मात करणारी लस कधी येणार? डोनाल्ड ट्रम्प यांनी दिलं उत्तर; म्हणाले....