लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
डोनाल्ड ट्रम्प

डोनाल्ड ट्रम्प

Donald trump, Latest Marathi News

डोनाल्ड जॉन ट्रम्प हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आहेत. पेशाने उद्योगपती असलेल्या ट्रम्प यांनी 8 नोव्हेंबर 2016 रोजी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजय मिळवला. डोनाल्ड ट्रम्प यांनी हिलरी क्लिंटन यांचा पराभव करत राष्ट्राध्यक्षपद मिळवले.
Read More
युद्धाचे ढग! अमेरिकेनं दिला दूतावास बंद करण्याचा आदेश; चीनची पलटवार करण्याची धमकी - Marathi News | china says to retaliate after America demands closure of huston embassy | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :युद्धाचे ढग! अमेरिकेनं दिला दूतावास बंद करण्याचा आदेश; चीनची पलटवार करण्याची धमकी

युद्धाचे ढग! चीननं ७२ तासांत वाणिज्य दूतावास बंद करावा; अमेरिकेच्या आदेशानं एकच खळबळ - Marathi News | us orders china to close its houston consulate in 72 hours | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :युद्धाचे ढग! चीननं ७२ तासांत वाणिज्य दूतावास बंद करावा; अमेरिकेच्या आदेशानं एकच खळबळ

दुसरीकडे अमेरिकेच्या या कारवाईनंतर चीनही भडकला आहे. तसेच आवश्यक प्रतिशोध घेण्याची धमकीही चीननं  दिली आहे.  ...

CoronaVirus : अमेरिकेनं तयार केली कोरोनावरील व्हॅक्सीन? ट्रम्प यांचा मोठा दावा! - Marathi News | CoronaVirus Marathi News us president trump tweet tremendous progress being made on vaccines and therapeutics | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus : अमेरिकेनं तयार केली कोरोनावरील व्हॅक्सीन? ट्रम्प यांचा मोठा दावा!

यापूर्वीही अमेरिकेचे डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्विट करत, 'वॅक्सीनवर चांगली बातमी आहे,' असे म्हटले होते. अमेरिकेत सर्वप्रथम टेस्ट केल्या गेलेल्या तसेच मॉडर्ना इंकने तयार केलेल्या व्हॅक्सीनच्या पहिल्या आणि दुसऱ्या चाचणीच्या निकालामुळे वैज्ञानिक आनंदात आहेत ...

खबरदार! हिमालयापासून दक्षिण चिनी समुद्रापर्यंत आम्ही मित्रांसोबत, अमेरिकेचा चीनला कडक इशारा - Marathi News | america will stand with friends for upholding sovereignty in south china sea | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :खबरदार! हिमालयापासून दक्षिण चिनी समुद्रापर्यंत आम्ही मित्रांसोबत, अमेरिकेचा चीनला कडक इशारा

बीजिंगच्या आक्रमक आणि विस्तारवादी धोरणाविरोधात ते आपल्या मित्र देशांच्या सार्वभौमत्वाचे संरक्षण करतील. यासाठी ते हिमालयापासून दक्षिण चिनी समुद्रापर्यंत मित्र देशांच्या मदतीला उभे राहतील.  ...

रशियाचं नवं 'ब्रह्मास्त्र' S-500, आकाशात उपग्रहांचाही करेल खात्मा - Marathi News | New Russia missile defense system S-500 can shoot down and satellites in space | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :रशियाचं नवं 'ब्रह्मास्त्र' S-500, आकाशात उपग्रहांचाही करेल खात्मा

कोरोना लसीबाबत डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडे 'ग्रेट न्यूज', स्वतः ट्विट करून दिली माहिती - Marathi News | america president Donald Trump tweet Great news on vaccines | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :कोरोना लसीबाबत डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडे 'ग्रेट न्यूज', स्वतः ट्विट करून दिली माहिती

मॉर्डना इंकच्या पहिल्या चाचणीत ज्या 45 स्वयंसेवकांना ही लस देण्यात आली ते 18 ते 55 वर्ष वयोगटातील होते. ही लस पहिल्या टेस्टमध्ये पूर्णपणे यशस्वी ठरली आहे. ...

खूशखबर! ट्रम्प सरकार न्यायालयात झुकलं, विदेशी विद्यार्थ्यांसंदर्भात घेतला मोठा निर्णय  - Marathi News | relief to students as trump administration agrees to revoke student visa curbs | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :खूशखबर! ट्रम्प सरकार न्यायालयात झुकलं, विदेशी विद्यार्थ्यांसंदर्भात घेतला मोठा निर्णय 

ट्रम्प सरकारच्या या निर्णयाचा फटका तब्बल 10 लाख विद्यार्थ्यांना बसणार होता. ...

अमेरिकेच्या पासपोर्टची ‘पॉवर’ घटली; बलाढ्य देशाला आणखी एक धक्का - Marathi News | The ‘power’ of the US passport decreased; Another blow to the mighty country | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अमेरिकेच्या पासपोर्टची ‘पॉवर’ घटली; बलाढ्य देशाला आणखी एक धक्का

या देशाची क्रमवारी २८ वी आहे. कोरोना साथीच्या काळात अमेरिकेच्या पासपोर्टची पॉवर मात्र कमी झाली आहे. ...