लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
डोनाल्ड ट्रम्प

डोनाल्ड ट्रम्प

Donald trump, Latest Marathi News

डोनाल्ड जॉन ट्रम्प हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आहेत. पेशाने उद्योगपती असलेल्या ट्रम्प यांनी 8 नोव्हेंबर 2016 रोजी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजय मिळवला. डोनाल्ड ट्रम्प यांनी हिलरी क्लिंटन यांचा पराभव करत राष्ट्राध्यक्षपद मिळवले.
Read More
अमेरिकेच्या पासपोर्टची ‘पॉवर’ घटली; बलाढ्य देशाला आणखी एक धक्का - Marathi News | The ‘power’ of the US passport decreased; Another blow to the mighty country | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अमेरिकेच्या पासपोर्टची ‘पॉवर’ घटली; बलाढ्य देशाला आणखी एक धक्का

या देशाची क्रमवारी २८ वी आहे. कोरोना साथीच्या काळात अमेरिकेच्या पासपोर्टची पॉवर मात्र कमी झाली आहे. ...

CoronaVirus News : ट्रम्प यांचा 'हा' लूक पाहिलात का?, पहिल्यांदाच लावला मास्क अन्... - Marathi News | CoronaVirus Marathi News us president donald trump wears face mask in public | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :CoronaVirus News : ट्रम्प यांचा 'हा' लूक पाहिलात का?, पहिल्यांदाच लावला मास्क अन्...

CoronaVirus Marathi News and Live Updates: महासत्ता असलेल्या अमेरिकेतही मृतांचा आकडा वाढताना दिसत आहे. अमेरिकेत कोरोना विषाणूची लागण झालेल्यांची संख्या सर्वाधिक आहे. ...

ट्रम्प प्रशासनाविरुद्ध हार्वर्ड आणि एमआयटीने दाखल केला खटला - Marathi News | Harvard and MIT sued the Trump administration | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :ट्रम्प प्रशासनाविरुद्ध हार्वर्ड आणि एमआयटीने दाखल केला खटला

हार्वर्ड विद्यापीठाचे प्रमुख लॉरेन्स एस. बॅकाऊ म्हणाले की, कोणतीही नोटीस न देता हा निर्णय घेण्यात आला आहे. बोस्टनच्या जिल्हा न्यायालयात हा खटला दाखल करण्यात आला असून, या आदेशाविरुद्ध स्थगितीची मागणी करण्यात आली आहे. ...

'ट्रम्प काय करतील याचा काहीच भरवसा नाही'; अमेरिकेच्या माजी NSA ने भारताला केलं सावध - Marathi News | Ex-NSA Bolton Says No Guarantee Donald Trump Will Back India if Border Row Worsens | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :'ट्रम्प काय करतील याचा काहीच भरवसा नाही'; अमेरिकेच्या माजी NSA ने भारताला केलं सावध

भारताने अमेरिकेच्या भरवशावर राहणं फारसं योग्य नसल्याचेच संकेत अमेरिकेचे माजी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जॉन बोल्टन  यांनी दिले आहेत. ...

जागतिक आरोग्य संघटनेतून अमेरिका बाहेर पडण्याची प्रक्रिया सुरू - Marathi News | The US is in the process of withdrawing from the World Health Organization | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :जागतिक आरोग्य संघटनेतून अमेरिका बाहेर पडण्याची प्रक्रिया सुरू

वर्षभरात अमेरिका संघटनेतून बाहेर पडण्याच्या मार्गावर आहे. पुढील वर्षी ६ जुलैपर्यंत ही प्रक्रिया पूर्ण होईल. ...

कोरोना तर पहिली लाट; जगाला भोगावे लागतील दूरगामी परिणाम - चीनची धमकी - Marathi News | china says america using extreme geopolitical tools | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :कोरोना तर पहिली लाट; जगाला भोगावे लागतील दूरगामी परिणाम - चीनची धमकी

"मित्राला पैसे देऊन, त्याला डमी म्हणून बसवून पास झाले डोनाल्ड ट्रम्प" - Marathi News | Trump paid friend to take test for college admissions says niece in new book | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :"मित्राला पैसे देऊन, त्याला डमी म्हणून बसवून पास झाले डोनाल्ड ट्रम्प"

ट्रम्प यांची भाची मेरी ट्रम्पनं लिहिलेलं पुस्तक लवकरच प्रकाशित होणार ...

India China FaceOff: चीनशी युद्ध झाल्यास भारतासोबत अमेरिकेची सेनाही लढणार, व्हाइट हाऊसची मोठी घोषणा  - Marathi News | us military to stand strong with india in indian china border conflict white house official | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :India China FaceOff: चीनशी युद्ध झाल्यास भारतासोबत अमेरिकेची सेनाही लढणार, व्हाइट हाऊसची मोठी घोषणा 

जर भारत आणि चीनमध्ये युद्धाची परिस्थिती उद्भवल्यास अमेरिकेचं सैन्य भारताला समर्थन देईल, अशी घोषणा सोमवारी व्हाइट हाऊसनं केली आहे. ...