लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
डोनाल्ड ट्रम्प

डोनाल्ड ट्रम्प

Donald trump, Latest Marathi News

डोनाल्ड जॉन ट्रम्प हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आहेत. पेशाने उद्योगपती असलेल्या ट्रम्प यांनी 8 नोव्हेंबर 2016 रोजी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजय मिळवला. डोनाल्ड ट्रम्प यांनी हिलरी क्लिंटन यांचा पराभव करत राष्ट्राध्यक्षपद मिळवले.
Read More
ग्रीन कार्डचं डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून समर्थन; भूमिपुत्रांच्या हितासाठी योग्य निर्णय - Marathi News | Green card supported by Donald Trump | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :ग्रीन कार्डचं डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून समर्थन; भूमिपुत्रांच्या हितासाठी योग्य निर्णय

अमेरिकेच्या भूमिपुत्रांना नोकऱ्या मिळवून देण्यासाठी हा निर्णय आवश्यक होता, असे त्यांनी म्हटले आहे. ...

मोदींच्या महत्त्वाच्या मोहिमेत अमेरिकेची आडकाठी; 'टेक ऑफ'साठी घातल्या अटी - Marathi News | The US administration has imposed restrictions on Air India’s repatriation flights | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :मोदींच्या महत्त्वाच्या मोहिमेत अमेरिकेची आडकाठी; 'टेक ऑफ'साठी घातल्या अटी

अमेरिकेत अडकलेल्या भारतीयांना परत आणण्यासाठी वंदे भारत मिशनच्या उड्डाणांना मोठा धक्का बसला आहे. ...

अखेर डोनाल्ड ट्रम्प यांनी महत्त्वाचा निर्णय घेतला; भारतीयांना बसणार मोठा फटका - Marathi News | US President Donald Trump suspends H 1B visa till december | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अखेर डोनाल्ड ट्रम्प यांनी महत्त्वाचा निर्णय घेतला; भारतीयांना बसणार मोठा फटका

आयटी क्षेत्रात काम करणाऱ्या भारतीयांना सर्वात मोठा धक्का ...

India China FaceOff: तणाव निवळण्यासाठी दोन्ही देशांशी चर्चा - डोनाल्ड ट्रम्प - Marathi News | India China FaceOff: Talks with both countries to ease tensions - Donald Trump | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :India China FaceOff: तणाव निवळण्यासाठी दोन्ही देशांशी चर्चा - डोनाल्ड ट्रम्प

अमेरिकेने चीनवर भारतासह इतर शेजारी देशांसमवेत सीमेवरील तणाव वाढवल्याचा आरोप केला होता. ...

चीन, नेपाळसह आता अमेरिका देणार भारताला झटका?; डोनाल्ड ट्रम्प लवकरच घेणार निर्णय - Marathi News | US President Donald Trump can suspend all employment visas, including H-1B visas | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :चीन, नेपाळसह आता अमेरिका देणार भारताला झटका?; डोनाल्ड ट्रम्प लवकरच घेणार निर्णय

एच-१ बी व्हिसा निलंबित केल्याने भारतीयांना मोठ्या प्रमाणात फटका बसू शकतो. ...

माजी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार बोल्टन हे तर देशद्रोही; पॉम्पिओ यांचा गंभीर आरोप - Marathi News | Former National Security Adviser Bolton is a traitor Pompeo makes serious allegations | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :माजी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार बोल्टन हे तर देशद्रोही; पॉम्पिओ यांचा गंभीर आरोप

बोल्टन यांचाही पलटवार; ट्रम्प राष्ट्राध्यक्षपदासाठी पात्र नाहीत ...

India China Faceoff: गलवान खोऱ्यातील संघर्षावर अमेरिकेने भारताबाबत दिली 'अशी' प्रतिक्रिया - Marathi News | India China Faceoff: US Secretary of State Mike Pompeo tweeted his condolences to India | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :India China Faceoff: गलवान खोऱ्यातील संघर्षावर अमेरिकेने भारताबाबत दिली 'अशी' प्रतिक्रिया

चीनसोबतच्या तणावात अमेरिका भारताला देणार दिलासा; GSPचा दर्जा पुन्हा मिळणार? - Marathi News | tension with china but us restoring india beneficiary status under gsp | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :चीनसोबतच्या तणावात अमेरिका भारताला देणार दिलासा; GSPचा दर्जा पुन्हा मिळणार?

विशेष म्हणजे या तणावाच्या काळातही अमेरिका भारताशी असलेले व्यावसायिक संबंध वाढवण्याचा विचार करत आहे. ...