लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
डोनाल्ड ट्रम्प

डोनाल्ड ट्रम्प

Donald trump, Latest Marathi News

डोनाल्ड जॉन ट्रम्प हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आहेत. पेशाने उद्योगपती असलेल्या ट्रम्प यांनी 8 नोव्हेंबर 2016 रोजी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजय मिळवला. डोनाल्ड ट्रम्प यांनी हिलरी क्लिंटन यांचा पराभव करत राष्ट्राध्यक्षपद मिळवले.
Read More
भारतीयांना धक्का?; अमेरिकेत जाण्याचं स्वप्न भंगण्याची शक्यता; ट्रम्प मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत - Marathi News | Trump considering suspending H1B visa over rising US unemployment | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भारतीयांना धक्का?; अमेरिकेत जाण्याचं स्वप्न भंगण्याची शक्यता; ट्रम्प मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयामुळे हजारो भारतीयांच्या स्वप्नांवर पाणी फिरण्याची शक्यता ...

...तर सहन करणंही कठीण होईल; चीनची भारताला पुन्हा धमकी - Marathi News | China has said that India will have to pay a heavy price if it loses a friend like China | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :...तर सहन करणंही कठीण होईल; चीनची भारताला पुन्हा धमकी

चीनने भारताला लक्ष करत अमेरिका आणि चीनमध्ये सुरु असलेल्या कोल्ड वॉरपासून भारताने दूर राहण्याचा सल्ला चीनने दिला होता. ...

...तर गंभीर परिणाम भोगावे लागतील, उत्तर कोरियाची अमेरिकेला थेट धमकी - Marathi News | North Corea warns America presidential elections should go smoothly so stay away  | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :...तर गंभीर परिणाम भोगावे लागतील, उत्तर कोरियाची अमेरिकेला थेट धमकी

सियोलमधील आसन इंस्टिट्यूट फॉर पॉलिसी स्टडीजच्या जेम्स किम यांनी म्हटले आहे, की उत्तर कोरिया निवडणुकीत बाधा आणण्यासाठी अथवा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या निवडणूक प्रचारात समस्या निर्माण करण्यासाठी काय करेल, हे अद्याप स्पष्ट नाही. ...

अमेरिकेत सर्वात मोठी आर्थिक मंदी येणार, अर्थशास्त्रज्ञांनी व्यक्त केली भीती  - Marathi News | America Can See Biggest Recession Since 1946 According To Economists | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अमेरिकेत सर्वात मोठी आर्थिक मंदी येणार, अर्थशास्त्रज्ञांनी व्यक्त केली भीती 

जीडीपीत होणारी ही घट 1946 सालानंतरची सर्वाधिक जास्त असणार आहे. त्यावेळी दुसर्‍या महायुद्धानंतर अमेरिकेच्या जीडीपीमध्ये 11.6 टक्क्यांनी घट झाली होती. ...

भारत, चीनमध्ये अमेरिकेपेक्षाही जास्त कोरोना रुग्ण सापडतील - Marathi News | India and China will have more corona patients than the US | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भारत, चीनमध्ये अमेरिकेपेक्षाही जास्त कोरोना रुग्ण सापडतील

डोनाल्ड ट्रम्प; वैद्यकीय चाचण्यांची संख्या वाढवण्याची सूचना ...

CoronaVirus News: ...तर भारतातील कोरोना रुग्णांची संख्या १९ लाखांपेक्षा जास्त असेल; ट्रम्प यांचा दावा - Marathi News | CoronaVirus then india will have more patients than america Trump Invites Comparison | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :CoronaVirus News: ...तर भारतातील कोरोना रुग्णांची संख्या १९ लाखांपेक्षा जास्त असेल; ट्रम्प यांचा दावा

CoronaVirus News: डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून अमेरिकेची तुलना चीन आणि भारतासोबत ...

Coronavirus : कोरोना लशीचे २० लाखांहून अधिक डोस तयार- डोनाल्ड ट्रम्प - Marathi News | Coronavirus : More than 2 million doses of corona vaccine ready - Donald Trump | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Coronavirus : कोरोना लशीचे २० लाखांहून अधिक डोस तयार- डोनाल्ड ट्रम्प

Coronavirus : एकदा लशीची सुरक्षा तपासणी पूर्ण झाल्यावर त्याची वाहतूक सुरू केली जाईल. आम्ही त्याचा पुरवठा करण्यासाठी पूर्णपणे तयार आहोत. ...

CoronaVirus News : कोरोनाच्या संकटात अमेरिका मैत्री निभावणार; भारताला 'ही' मदत करणार - Marathi News | CoronaVirus Marathi News america ship first tranche 100 donated ventilators india | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :CoronaVirus News : कोरोनाच्या संकटात अमेरिका मैत्री निभावणार; भारताला 'ही' मदत करणार

CoronaVirus Marathi News and Live Updates: अमेरिकेत कोरोना विषाणूची लागण झालेल्यांची संख्या सर्वाधिक आहे. तर दुसरीकडे भारतातही कोरोना रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. ...