लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
डोनाल्ड ट्रम्प

डोनाल्ड ट्रम्प

Donald trump, Latest Marathi News

डोनाल्ड जॉन ट्रम्प हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आहेत. पेशाने उद्योगपती असलेल्या ट्रम्प यांनी 8 नोव्हेंबर 2016 रोजी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजय मिळवला. डोनाल्ड ट्रम्प यांनी हिलरी क्लिंटन यांचा पराभव करत राष्ट्राध्यक्षपद मिळवले.
Read More
अमेरिकेच्या एकाच निर्णयाने चीन बिथरला; तैवानला दिली हल्ल्याची धमकी - Marathi News | china general says that attack on taiwan an option to stop independence sna | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अमेरिकेच्या एकाच निर्णयाने चीन बिथरला; तैवानला दिली हल्ल्याची धमकी

चिनी सैन्याचे चीफ ऑफ जॉइंट स्टाफ डिपार्टमेन्ट आणि केंद्रीय सैन्य आयोगाचे सदस्य ली जुओचेंग शुक्रवारी म्हणाले, 'शांततेच्या मार्गाने एकीकरणाची शक्यता नष्ट झाली, तर सर्वप्रकारचे आवश्यक पावले उचलले जातील. ...

"चीनला 'बॅन' करा, उद्योग-धंदे भारतात हलवा"; अमेरिका तयार करत आहे 'मास्टर प्लॅन' - Marathi News | ban china and shift industry to india says American congressman sna | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :"चीनला 'बॅन' करा, उद्योग-धंदे भारतात हलवा"; अमेरिका तयार करत आहे 'मास्टर प्लॅन'

भारत-चीन सीमावाद : ट्रम्प यांनी लक्ष घालताच चीनचा सूर बदलला, सुरू झाली 'हिंदी-चिनी भाई-भाई'ची भाषा - Marathi News | india and china do not need to help to overcome standoff in ladakh says chinese media sna | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भारत-चीन सीमावाद : ट्रम्प यांनी लक्ष घालताच चीनचा सूर बदलला, सुरू झाली 'हिंदी-चिनी भाई-भाई'ची भाषा

ट्रम्प यांनी एका ट्विटमध्ये म्हटले होते, की आम्ही भारत आणि चीन या दोघांनाही सूचित केले आहे, की अमेरिका सीमा वादात मध्यस्थीसाठी तयार, इच्छुक आणि सक्षम आहे. ...

...त्यामुळे नरेंद्र मोदी चांगल्या मूडमध्ये नाहीत - डोनाल्ड ट्रम्प  - Marathi News | donald trump said narendra modi not in good mood on border row with china rkp | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :...त्यामुळे नरेंद्र मोदी चांगल्या मूडमध्ये नाहीत - डोनाल्ड ट्रम्प 

भारत आणि चीनमधील हा तणाव मिटविण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेल्या मध्यस्थीच्या प्रस्तावरून भारताने आपली भूमिका स्पष्ट केली आहे. ...

'तो' दोन देशांमधला वाद, तिसऱ्याची गरज नाही; भारताचं डोनाल्ड ट्रम्प यांना जबरदस्त उत्तर - Marathi News | Engaged with China to resolve border row peacefully India on Trumps offer to mediate kkg | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'तो' दोन देशांमधला वाद, तिसऱ्याची गरज नाही; भारताचं डोनाल्ड ट्रम्प यांना जबरदस्त उत्तर

भारत-चीन सीमा वादात मध्यस्थी करण्याची तयारी कालच डोनाल्ड ट्रम्प यांनी दर्शवली होती ...

कोरोनाने अमेरिकेत घेतले 1 लाखहून अधिक बळी, नेमकी कुठे झाली 'सुपरपावर'ची चूक - Marathi News | CoronaVirus Marathi News America worst hit by the coronavirus in the world sna | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :कोरोनाने अमेरिकेत घेतले 1 लाखहून अधिक बळी, नेमकी कुठे झाली 'सुपरपावर'ची चूक

चीनविरोधात डोनाल्ड ट्रम्प यांचं मुस्लिम कार्ड; काय करणार इम्रान अन् पाकिस्तान - Marathi News | us house of representatives approves bill on uighur muslims to pressure china vrd | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :चीनविरोधात डोनाल्ड ट्रम्प यांचं मुस्लिम कार्ड; काय करणार इम्रान अन् पाकिस्तान

रिपब्लिकन पक्षाच्या काही नेत्यांनी सांगितले की, राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी लवकरच या विधेयकावर स्वाक्षरी करावी, अशी त्यांची अपेक्षा आहे. ...

भारत-चीन सीमा वादात मध्यस्थीची तयारी- डोनाल्ड ट्रम्प - Marathi News |  Preparations for mediation in Indo-China border dispute: Donald Trump | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भारत-चीन सीमा वादात मध्यस्थीची तयारी- डोनाल्ड ट्रम्प

प्रश्न सोडविण्यास योग्य ते मार्ग उपलब्ध; उभय देशांतील सीमा साडेतीन हजार कि.मी.ची ...