लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
डोनाल्ड ट्रम्प

डोनाल्ड ट्रम्प

Donald trump, Latest Marathi News

डोनाल्ड जॉन ट्रम्प हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आहेत. पेशाने उद्योगपती असलेल्या ट्रम्प यांनी 8 नोव्हेंबर 2016 रोजी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजय मिळवला. डोनाल्ड ट्रम्प यांनी हिलरी क्लिंटन यांचा पराभव करत राष्ट्राध्यक्षपद मिळवले.
Read More
3 लग्न... 5 मुलं...! 78 वर्षीय डोनाल्ड ट्रम्प यांच्या कुटुंबात कोण-कोण...? - Marathi News | 3 marriages 5 children Who's in the family of 78-year-old Donald Trump know all about us new president family | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :3 लग्न... 5 मुलं...! 78 वर्षीय डोनाल्ड ट्रम्प यांच्या कुटुंबात कोण-कोण...?

डोनाल्ड ट्रम्प यांच्या आईचे नाव मेरी तर वडिलांचे नाव फ्रेडरिक ट्रम्प होते. त्याच्या आईचा जन्म स्कॉटलंडमध्ये आणि वडिलांचा जन्म न्यूयॉर्कमध्ये झाला होता. मेरी आणि फ्रेडरिक यांना पाच मुले होती. यात ट्रम्प यांचा चौथा क्रमांक. ट्रम्प यांना दोन भाऊ आणि दोन ...

Donald Trump : "ऐतिहासिक निवडणुकीतील विजयाबद्दल माझ्या मित्राचं अभिनंदन"; मोदींची ट्रम्प यांच्यासाठी खास पोस्ट - Marathi News | Let’s work to promote global peace, stability, prosperity PM Narendra Modi congratulates Donald Trump | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"ऐतिहासिक निवडणुकीतील विजयाबद्दल माझ्या मित्राचं अभिनंदन"; मोदींची ट्रम्प यांच्यासाठी पोस्ट

Narendra Modi And Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प हे विजयी झाल्यानंतर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या मित्राचं मनापासून अभिनंदन केलं आहे. ...

डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयाने बिटकॉइनमध्ये जोरदार उसळी! किंमत विक्रमी उच्चांकावर - Marathi News | bitcoin reaches record high as donald trump takes lead in us election results | Latest business News at Lokmat.com

व्यापार :डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयाने बिटकॉइनमध्ये जोरदार उसळी! किंमत विक्रमी उच्चांकावर

Bitcoin Record High : अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांनी बाजी मारल्याने बिटकॉइनने गाठला नवा उच्चांक. ...

भारतीय वंशाचे राजा कृष्णमूर्ती यांचा विजय, अमेरिकेच्या निवडणुकीत सलग दुसऱ्यांदा मारली बाजी!  - Marathi News | US elections 2024 : India-American Raja Krishnamoorthi Wins Reelection From Illinois' 8th District | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भारतीय वंशाचे राजा कृष्णमूर्ती यांचा विजय, अमेरिकेच्या निवडणुकीत सलग दुसऱ्यांदा मारली बाजी! 

US elections 2024 : भारतीय वंशाचे डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार राजा कृष्णमूर्ती हे सलग दुसऱ्यांदा विजयी झाल्याचे वृत्त आहे.  ...

अमेरिकेत पुन्हा एकदा ट्रम्प सरकार! कमला हॅरिस यांना पराभूत करत मिळवला दणदणीत विजय - Marathi News | US Elections 2024: Donald Trump government in America once again! A resounding victory over Kamala Harris | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अमेरिकेत पुन्हा एकदा ट्रम्प सरकार! कमला हॅरिस यांना पराभूत करत मिळवला दणदणीत विजय

US Elections 2024:संपूर्ण जगाचं लक्ष लागून असलेल्या अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीसाठी झालेल्या मतदानाची मतमोजणी सुरू असून, आतापर्यंतच्या निकालांमधून रिपब्लिकन पक्षाचे डोनाल्ड ट्रम्प हे अमेरिकेचे पुढील अध्यक्ष असतील हे स्पष्ट झाले आहे. ...

कंगना रणौतचा डोनाल्ड ट्रम्प यांना सपोर्ट, म्हणाली- "मी अमेरिकन असती तर..." - Marathi News | bollywood actress Kangana Ranaut post on american president candidiate donald trup kamala harris | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कंगना रणौतचा डोनाल्ड ट्रम्प यांना सपोर्ट, म्हणाली- "मी अमेरिकन असती तर..."

कंगना रणौतने अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी डोनाल्ड ट्रम्प यांना सपोर्ट करताना लिहिलेली पोस्ट चर्चेत आहे ...

अमेरिकन निवडणुकीत ट्रम्प यांची बाजी; रुपयाला मोठा फटका; विक्रमी नीचांकी पातळीवर - Marathi News | rupee tanks at record low level against dollar on us election updates | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अमेरिकन निवडणुकीत ट्रम्प यांची बाजी; रुपयाला मोठा फटका; विक्रमी नीचांकी पातळीवर

Rupee At Record Low Level: आज भारतीय रुपयाची स्थिती वाईट असून तो आतापर्यंतच्या नीचांकी पातळीवर पोहोचला आहे. ...

Sunita Williams : सुनीता विलियम्स यांच्यासह नासाच्या ३ अंतराळवीरांनी केलं मतदान; स्पेसमधून कसं दिलं जातं मत? - Marathi News | us election 2024 NASA astronauts cast votes from space iss Sunita Williams donald trump kamala harris | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :सुनीता विलियम्स यांच्यासह नासाच्या ३ अंतराळवीरांनी केलं मतदान; स्पेसमधून कसं दिलं जातं मत?

Sunita Williams And US Election 2024 : इंटरनॅशनल स्पेस स्टेशनवरील सुनीता विलियम्स आणि नासाच्या इतर अंतराळवीरांनी अंतराळातून मतदान केलं आहे. ...