तुम्हालाही तुमच्या वाढदिवशी विशेष डुडल तयार करून गुगलकडून शुभेच्छा हव्या असतील तर सर्वप्रथम गुगलच्या सर्च इंजिनवर तुमच्या जीमेल अकाउंटवरून लॉगइन करणं अत्यंत गरजेचे आहे. ...
गुगलने 31 डिसेंबरच्या निमित्ताने एक खास डुडल तयार करून सर्वांच मन जिंकलं आहे. 31 डिसेंबर हा दिवस 2018 या वर्षाचा शेवटचा दिवस आहे. जगभरात 2019 च्या स्वागतासाठी जोरदार तयारी सुरू आहे. ...
गुगलने बालदिनाच्या निमित्ताने एक खास डुडल तयार करून सर्वांचच मन जिंकलं आहे. भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांचा जन्मदिवस हा बालदिन म्हणून साजरा केला जातो. ...
गुगल नेहमीच डुडलच्या माध्यमातून महत्त्वाच्या व्यक्तींचा आणि त्यांच्या कार्याचा सन्मान करत असतं. भारताचे महान तबलावादक 'पंडित लच्छू महाराज' यांची आज 74 वी जयंती आहे. ...