लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
दौलताबाद किल्ला

दौलताबाद किल्ला, मराठी बातम्या

Doulatabad fort, Latest Marathi News

देवगिरी किल्ला पाहायचा? मग काडीपेटी, सिगारेट बाहेरच टाका ! - Marathi News | Want to see Devagiri Fort? Then throw away your matchbox and cigarettes! | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :देवगिरी किल्ला पाहायचा? मग काडीपेटी, सिगारेट बाहेरच टाका !

पुरातत्त्व सर्वेक्षणकडून प्रवेशद्वारावर पर्यटकांची तपासणी ...

तीन दिवसांनंतरही ‘देवगिरी किल्ला’ धुमसतोय; इतिहासप्रेमींची सतर्कता, 'पुरातत्त्व' लागले कामाला - Marathi News | Even after three days, 'Devagiri Fort' is still burning; History buffs on alert, archaeological survey begins | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :तीन दिवसांनंतरही ‘देवगिरी किल्ला’ धुमसतोय; इतिहासप्रेमींची सतर्कता, 'पुरातत्त्व' लागले कामाला

देवगिरी किल्ल्यावर झाडाझुडपांना ८ एप्रिल रोजी भीषण आग लागल्याची घटना घडली. सकाळी लागलेली आग आटोक्यात येण्यास सायंकाळ झाली. ...

देवगिरी किल्ल्यावर भीषण आगीनंतर पुरातत्त्व विभागाला जाग; सर्वेक्षणानंतर करणार उपाययोजना - Marathi News | Archaeology department wakes up after massive fire at Devagiri Fort; Measures to be taken after survey | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :देवगिरी किल्ल्यावर भीषण आगीनंतर पुरातत्त्व विभागाला जाग; सर्वेक्षणानंतर करणार उपाययोजना

देवगिरी किल्ल्यावर गेल्या अनेक वर्षांपासून वारंवार आगीच्या घटना घडल्या आहेत. मात्र, मंगळवारी लागलेल्या आगीची तीव्रता व व्याप्ती अधिक होती. ...

छत्रपती संभाजीनगरजवळच्या देवगिरी किल्ल्यावर भीषण आग; ऐतिहासिक वारशाला मोठा धोका - Marathi News | Massive fire breaks out at Devgiri Fort near Chhatrapati Sambhajinagar; Great threat to historical heritage | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :छत्रपती संभाजीनगरजवळच्या देवगिरी किल्ल्यावर भीषण आग; ऐतिहासिक वारशाला मोठा धोका

दरवर्षी उन्हाळ्यात देवगिरी किल्ल्यावर आग लागण्याच्या घटना घडतात. मात्र, याकडे प्रशासनाकडून सातत्याने दुर्लक्ष होत असल्याने अशा संकटांची पुनरावृत्ती होते. ...

पर्यटनाचा आनंद घेताना ‘गणपत्ती बाप्पा मोरया...’; वेरूळ लेणी, देवगिरी किल्ल्यात गणेश दर्शन - Marathi News | 'Ganapatti Bappa Morya...' while enjoying tourism; Ganesha Darshan at Ellora Caves, Devagiri Fort, Aurangabad Caves | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :पर्यटनाचा आनंद घेताना ‘गणपत्ती बाप्पा मोरया...’; वेरूळ लेणी, देवगिरी किल्ल्यात गणेश दर्शन

फिरण्याचा आनंद घेताना ‘गणपती बाप्पा मोरया...’ असा जयघोष आपसूकच मुखातून बाहेर पडतो. ...

देशातील पहिले खुले तोफ संग्रहालय देवगिरी किल्ल्यावर, किती तोफा माहितेय? - Marathi News | Country's first open gun museum at Devagiri Fort, how many guns do you know? | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :देशातील पहिले खुले तोफ संग्रहालय देवगिरी किल्ल्यावर, किती तोफा माहितेय?

प्रवेशद्वारापासून शेवटच्या टोकापर्यंत तोफाच तोफा ...

‘एनएचएआय’ महिन्याभरात सादर करणार देवगिरी किल्ला-खुलताबादपर्यंतच्या पर्यायी मार्गाचा ‘डीपीआर’ - Marathi News | 'NHAI' to submit 'DPR' of alternative route from Devagiri Fort to Khultabad in a month | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :‘एनएचएआय’ महिन्याभरात सादर करणार देवगिरी किल्ला-खुलताबादपर्यंतच्या पर्यायी मार्गाचा ‘डीपीआर’

देवगिरी प्रवेशद्वार आणि किल्ल्याभोवतालच्या ऐतिहासिक संरक्षक भिंतीचे संवर्धन आणि जतनासाठी पर्याय ...

Video: दौलताबाद किल्ल्याच्या डोंगराला लागली आग; मोर, सरपटणाऱ्या प्राण्यांना फटका - Marathi News | Daulatabad fort mountain caught fire; A hit to peacocks, reptiles | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :Video: दौलताबाद किल्ल्याच्या डोंगराला लागली आग; मोर, सरपटणाऱ्या प्राण्यांना फटका

दौलताबाद येथील ऐतिहासिक किल्ल्याच्या डोंगराला गुरुवारी सायंकाळ ५ वाजेच्या सुमारास आग लागली. ...