Court News: विवाहसोहळ्यात चांदीच्या ताटात जेवण मागण्याचा आग्रह धरणे म्हणजे हुंडा मागण्यासारखे नाही, असे स्पष्ट करत उच्च न्यायालयाने पुण्यातील शेतकऱ्याची हुंड्याची मागणी व शारीरिक छळ या आरोपांतून निर्दोष मुक्तता केली. ...
महिलेने तिच्या सासरच्यांवर लावलेले आरोप अस्पष्ट आणि असामान्य आहेत. या आरोपांमध्ये क्रूरता किंवा वाईट वागणुकीची विशिष्ट तथ्ये आढळली नाहीत असंही कोर्टाच्या निदर्शनास आले. ...