लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
हुंडा

हुंडा

Dowry, Latest Marathi News

आपल्याला किती हुंडा मिळू शकतो? लोक ऑनलाईन वापरू लागले हुंडा कॅल्क्युलेटर..पाहा लग्नाचा बिझनेस.. - Marathi News | ‘Ended up better than I imagined': Here's why netizens are lauding the viral dowry calculator on Shaadi.com | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :आपल्याला किती हुंडा मिळू शकतो? लोक ऑनलाईन वापरू लागले हुंडा कॅल्क्युलेटर..पाहा लग्नाचा बिझनेस..

‘Ended up better than I imagined': Here's why netizens are lauding the viral dowry calculator on Shaadi.com : हुंड्याची किंमत दाखवण्याऐवजी; हुंडा कॅल्क्युलेटरने दाखवली.. ...

कौतुकास्पद! हुंडा नको म्हणत नवरदेवाने परत केले 21 लाख; 1 रुपया आणि नारळ घेऊन केलं लग्न - Marathi News | ras groom returned 21 lakh of dowry brought the bride to marriage with rs 1 more coconut | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कौतुकास्पद! हुंडा नको म्हणत नवरदेवाने परत केले 21 लाख; 1 रुपया आणि नारळ घेऊन केलं लग्न

वराने वधूच्या बाजूने दिलेले 21 लाख रुपये सन्मानपूर्वक परत केले आणि फक्त एक रुपया आणि एक नारळ स्वीकारला. याबाबत परिसरात सकारात्मक चर्चा सुरू आहेत. ...

"बाप आमदार असूनही हुंडा मिळाला नाही"; माजी आमदाराच्या लेकीचे सासरच्यांवर गंभीर आरोप - Marathi News | bareilly sakshi mishra in laws harassing for dowry former bjp mla pappu bhartaul daugther | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"बाप आमदार असूनही हुंडा मिळाला नाही"; माजी आमदाराच्या लेकीचे सासरच्यांवर गंभीर आरोप

साक्षी मिश्राने काही वर्षांपूर्वी अजितेश नावाच्या तरुणासोबत प्रेमविवाह केला होता. साक्षीच्या घरच्यांचा या लग्नाला विरोध होता. यावरून बराच गदारोळ झाला होता. ...

Video - राजेशाही थाट! मर्सिडीज, 1.25 किलो सोने,1 कोटी...; 'या' लग्नाने सर्वच हैराण - Marathi News | people expressed shock on noida wedding viral video over luxurious gifts crore cash | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :Video - राजेशाही थाट! मर्सिडीज, 1.25 किलो सोने,1 कोटी...; 'या' लग्नाने सर्वच हैराण

वधूचं कुटुंब नवरदेवाला भरपूर मौल्यवान वस्तू देतात. एक व्यक्ती दिल्या जाणाऱ्या वस्तूंची यादी वाचताना दिसत आहे. सध्या या घटनेची जोरदार चर्चा रंगली आहे.  ...

सगळ्यांचं लक्ष पैशांवर! चिठ्ठी लिहून महिला डॉक्टरने घेतलं जीवघेणं इंजेक्शन - Marathi News | Everyone's focus on money! A woman doctor took a fatal injection by writing a note | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सगळ्यांचं लक्ष पैशांवर! चिठ्ठी लिहून महिला डॉक्टरने घेतलं जीवघेणं इंजेक्शन

Kerala Crime News: केरळमधील तिरुवनंतपुरम येथे एका मेडिकलच्या विद्यार्थिनीने आत्महत्या केल्यानंतर दोन दिवसांनी पोलिसांनी एका डॉक्टरला ताब्यात घेतले आहे. या डॉक्टरवर हुंड्याची मागणी पूर्ण न केल्याने लग्नास नकार दिल्याचा आरोप आहे. ...

लग्नासाठी प्रियकरानं मागितला लाखोंचा हुंडा; लग्न मोडलं अन् २६ वर्षीय डॉक्टरनं जीवन संपवलं - Marathi News | in Kerala 26 year old doctor dies by suicide as BMW car, land, gold sought in dowry, read here details  | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :प्रियकरानं मागितला लाखोंचा हुंडा; लग्न मोडलं अन् २६ वर्षीय डॉक्टरनं जीवन संपवलं

मृत तरूणीचे नाव शहाना असून ती तिरुअनंतपुरम मेडिकल कॉलेजमध्ये शस्त्रक्रिया विभागात पीजीचे शिक्षण घेत होती. ...

नवरा आहे की हैवान? आईने वाचविले दीड वर्षाचे लेकरू - Marathi News | physical and mental harassment of woman for dowry by second husband; Tagaada to bring money from Maher | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :नवरा आहे की हैवान? आईने वाचविले दीड वर्षाचे लेकरू

दुसऱ्या पतीचा प्रताप : माहेरहून पैसे आणण्याचा तगादा ...

समाजात हुंड्याची कीड कायम, दिवाळीच्या पुर्वसंध्येला ‘लक्ष्मी’ गेली - Marathi News | Harassment for dowry by husband, in-laws; woman committed suicide on the eve of Diwali | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :समाजात हुंड्याची कीड कायम, दिवाळीच्या पुर्वसंध्येला ‘लक्ष्मी’ गेली

विवाहितेची आत्महत्या ...