लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
डी. पी. सावंत

डी. पी. सावंत, मराठी बातम्या

D.p. sawant, Latest Marathi News

गांधी-आंबेडकरांच्या विचारांची कुरुंदकरांनी पेलली जबाबदारी - Marathi News | Kurundkar's thoughts on Gandhian-Ambedkar's thoughts are a responsibility | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :गांधी-आंबेडकरांच्या विचारांची कुरुंदकरांनी पेलली जबाबदारी

देशात गांधी आणि आंबेडकर या दोन राष्ट्रीय नेत्यांमध्ये नेहमी वैचारिक संघर्ष झाला़ मात्र, डॉ़बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारातील आक्रमकता आणि महात्मा गांधीच्या स्वभावातील सर्वसामान्यांविषयीची आस्था या दोन्ही गुणांना सोबत घेण्याची जबाबदारी प्रा़ नरहर कुरु ...

पालकमंत्र्यांचे धोरण अडवणुकीचे - Marathi News | Advocacy of Guardian Minister's Policy | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :पालकमंत्र्यांचे धोरण अडवणुकीचे

जिल्हा नियोजन समितीचा निधी असो किंवा महानगरपालिकेतर्फे राबविण्यात येणारी दलित वस्ती विकास योजना अथवा शहरासाठीच्या राखीव पाण्याचा प्रश्न पालकमंत्र्याचे धोरण अडवणुकीचे असल्याचे दिसून येत आहे़ अशा प्रकारामुळे शहराबरोबरच जिल्ह्याच्या विकासाची कोंडी होत अ ...

विद्युत रोहित्रासाठी ४ कोटी १६ लाखांच्या निधीस मंजुरी - Marathi News | 4 crore 16 lakh fund sanction for electricity Rohru | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :विद्युत रोहित्रासाठी ४ कोटी १६ लाखांच्या निधीस मंजुरी

मागील काही दिवसांपासून महावितरणच्या विद्युत रोहित्रासंबंधी मोठ्या प्रमाणात तक्रारी वाढल्या होत्या. या अनुषंगाने महावितरणच्या वतीने २९९ नवीन रोहित्रांची खरेदी करण्यात येणार असून यासाठीच्या ४ कोटी १६ लाख ८४ हजार रुपयांच्या अतिरिक्त निधीच्या प्रस्तावास ...

सर्वसामान्यांच्या प्रश्नांची सोडवणूक करा - Marathi News | Resolve common questions | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :सर्वसामान्यांच्या प्रश्नांची सोडवणूक करा

नांदेड उत्तर मतदारसंघातील समन्वय समितीची बैठक मंगळवारी आ. डी. पी. सावंत यांच्या अध्यक्षतेखाली तहसील कार्यालयात पार पडली. या बैठकीत सरपंचासह विविध गावच्या ग्रामस्थांनी अनेक सरकारी योजनांचा निधी गावात पोहचत नसल्याच्या तक्रारी केल्यानंतर सर्वसामान्यांचे ...

कागदावरील निधीवरूनच लोणीकरांची आगपाखड - Marathi News | Lonikar's flame from the paper money | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :कागदावरील निधीवरूनच लोणीकरांची आगपाखड

पाणीपुरवठा योजनांसाठी निधी देवूनही तो खर्च केला जात नसल्याचे सांगत शुक्रवारी पाणी पुरवठा व स्वच्छतामंत्री बबनराव लोणीकर यांनी अधिकाऱ्यांची खरडपट्टी काढली़ यावेळी त्यांनी जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांवरही निष्क्रियतेचा ठपका ठेवत आरोपांच्या फैरी झाडल्या़ प ...

नांदेड पासपोर्ट सेवा केंद्र श्रेयाच्या चढाओढीत पत्रिकांचा घोळ - Marathi News | Nanded passport service center gets rid of the newsletter | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :नांदेड पासपोर्ट सेवा केंद्र श्रेयाच्या चढाओढीत पत्रिकांचा घोळ

नांदेड पासपोर्ट सेवा केंद्राचे रविवारी उद्घाटन होणार आहे़, परंतु श्रेयाच्या चढाओढीत त्यात पत्रिकेमुळे विघ्न आले आहे़ मानापमानाचे नाट्य रंगले असताना एका कार्यक्रमाच्या तीन वेगवेगळ्या पत्रिका काढण्यात आल्या़ त्यामुळे नवीनच वादाला तोंड फुटले आहे़ ...

भटक्या-विमुक्त जमाती बहुजन समाजाचा अविभाज्य घटक - Marathi News | Nomadic tribe is an integral component of Bahujan Samaj | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :भटक्या-विमुक्त जमाती बहुजन समाजाचा अविभाज्य घटक

लोकसंस्कृती जोपासणाऱ्या भटक्या-विमुक्त जमाती बहुजन समाजाचा अविभाज्य भाग असून त्यांच्या साहित्याचा मराठी साहित्यात स्वतंत्र विचार केला गेला पाहिजे, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक तथा संमेलनाध्यक्ष डॉ. दादासाहेब मोरे यांनी केले. ...