लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
डॉ. बाबासाहेब आंबेडकर

डॉ. बाबासाहेब आंबेडकर

Dr. babasaheb ambedkar, Latest Marathi News

बाबासाहेब आंबेडकर- बाबासाहेबांचं मूळ नाव भीमराव रामजी आंबेडकर होतं. बाबासाहेब कायदेतज्ज्ञ, अर्थतज्ज्ञ आणि समाजसुधारक होते. त्यांनी दलितांच्या हक्कांसाठी आंदोलन केलं. सामाजिक भेदभावाविरुद्धच्या लढ्यात त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिलं. कष्टकरी, शेतकरी आणि महिलांच्या अधिकांरासाठी ते आग्रही होते. भारतीय घटनेच्या निर्मितीत त्यांचा सिंहाचा वाटा आहे. त्यांनी देशाचे पहिले कायदेमंत्री म्हणून काम केलं. 
Read More
डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवनाबाबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे मोठे विधान - Marathi News | Deputy Chief Minister Eknath Shinde big statement regarding Dr Babasaheb Ambedkar Cultural Bhavan | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवनाबाबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे मोठे विधान

विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांचीही बैठकीला होती उपस्थिती ...

“संवैधानिक मुल्ये पायदळी तुडवणाऱ्या शक्तींविरोधात संघर्ष करण्याची वेळ”: हर्षवर्धन सपकाळ - Marathi News | congress harshwardhan sapkal said time to fight against forces trampling on constitutional values | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“संवैधानिक मुल्ये पायदळी तुडवणाऱ्या शक्तींविरोधात संघर्ष करण्याची वेळ”: हर्षवर्धन सपकाळ

Congress Harshwardhan Sapkal News: इंदू मिलमधील बाबासाहेबांच्या स्मारकाला जाणीवपूर्वक विलंब केला जात आहे, असा दावा हर्षवर्धन सपकाळ यांनी केला. ...

१६०० चौरस फुट जागेत तांदळाने साकारली बाबासाहेबांची भव्य प्रतिमा; अभिवादनानंतर अन्नदान! - Marathi News | Chants of Jai Bhim, along with food donation! A magnificent statue of Babasaheb Ambedkar was created with 3 quintals of rice | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :१६०० चौरस फुट जागेत तांदळाने साकारली बाबासाहेबांची भव्य प्रतिमा; अभिवादनानंतर अन्नदान!

परभणीत कला आणि समाजसेवेचा अनोखा संगम; १६०० चौरस फुटांवर कलाकृती, गरजूंच्या पोटालाही दिला आधार! ...

महामानवाला अभिवादन! CM फडणवीसांनी केली सरणत्तयं प्रार्थना; PM मोदींनीही वाहिली आदरांजली - Marathi News | babasaheb ambedkar death anniversary mahaparinirvan din cm Devendra Fadnavis PM narendra Modi president draupadi murmu pays tribute | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महामानवाला अभिवादन! CM फडणवीसांनी केली सरणत्तयं प्रार्थना; PM मोदींनीही वाहिली आदरांजली

Dr. Babasaheb Ambedkar, Devendra Fadnavis PM Modi tribute: डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची शिकवण आजही आपल्याला मार्गदर्शन करत आहे- राष्ट्रपती मुर्मू ...

बाबासाहेबांचे तळेगावमधील निवासस्थान अनेक घडामोडींचे साक्षीदार; अनेक वर्षे वास्तव्याच्या स्मृती आजही जिवंत - Marathi News | Babasaheb ambedakar residence in Talegaon has witnessed many events the memories of his residence for many years are still alive today. | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बाबासाहेबांचे तळेगावमधील निवासस्थान अनेक घडामोडींचे साक्षीदार; अनेक वर्षे वास्तव्याच्या स्मृती आजही जिवंत

भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनी या ठिकाणी ५६ वेळा भेट दिली, संविधानाचे कामही या बंगल्यात झाले आहे. ...

बाबासाहेबांचा मूलमंत्र आजही मार्गदर्शक; ‘भीम ज्योत’चे एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण - Marathi News | bhim jyot dedicated by deputy cm eknath shinde in chembur mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बाबासाहेबांचा मूलमंत्र आजही मार्गदर्शक; ‘भीम ज्योत’चे एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण

Deputy CM Eknath Shinde Chembur News: संविधानामुळे देश प्रगतीच्या मार्गावर वाटचाल करत आहे. समाजातील सर्वात शेवटच्या व्यक्तीपर्यंत न्याय पोहोचणे हा बाबासाहेबांचा मुख्य संदेश होता, असे एकनाथ शिंदे म्हणाले. ...

Mahaparinirvan Din 2025: महापरिनिर्वाण दिनानिमित्त दादर रेल्वे स्टेशनवर मर्यादित प्रवेश - Marathi News | Mahaparinirvan Din 2025 dadar railway station limited entry special security arrangements | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Mahaparinirvan Din 2025: महापरिनिर्वाण दिनानिमित्त दादर रेल्वे स्टेशनवर मर्यादित प्रवेश

Mahaparinirvan Din 2025 Dadar: गुरुवार, ५ डिसेंबरच्या रात्री १२ वाजल्यापासून ते शुक्रवार, ६ डिसेंबर रोजी रात्री १२ या कालावधीत दादर रेल्वे स्थानकामध्ये प्रवाशांना मर्यादित प्रवेश देण्यात येणार आहे. ...

Mahaparinirvan Din 2025: महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमीला जाण्यासाठी विशेष रेल्वे; 'असे' आहे वेळापत्रक - Marathi News | Special train to go to Chaityabhoomi on the occasion of Mahaparinirvana Day; 'This' is the schedule | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :Mahaparinirvan Din 2025: महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमीला जाण्यासाठी विशेष रेल्वे; 'असे' आहे वेळापत्रक

Mahaparinirvan Din 2025 Special Trains: चैत्यभूमी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी जाणाऱ्या अनुयायांसाठी ही गाडी महत्त्वपूर्ण ...