इंडिगो एअरलाईन्स नागपुरातून उड्डाणांमध्ये वाढ करीत आहे. आता कंपनी अहमदाबाद, दिल्ली आणि हैदराबादकरिता विमानाचे संचालन करणार आहे. तसे पाहता कंपनीची या तिन्ही मार्गावर विमानसेवा पूर्वीच सुरू आहे. ...
कोरोना प्रकोपाच्या काळात एका एअरलाईन्सचे संचालन अनियमित झाले. नेमके याच काळात ग्राऊंड हॅण्डलिंगचे कंत्राटही संपले. परिणामत: ४२ कर्मचारी या काळात बेकार झाले आहेत. ...
डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ मागील सहा महिन्यापासून बंद होते. परंतु १४ सप्टेंबरपासून नागपूर ते शारजाह हे विमान सुरू होत आहे. हे विमान एअर अरेबियाच्या सिस्टीमवर उपलब्ध आहे. ...
डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावरून २५ ऑगस्टपासून नागपूर-इंदूर थेट विमानसेवा सुरू होणार आहे. इंडिगो एअरलाईन्स या उड्डाणाचे संचालन एटीआर विमानाने करणार आहे. विमानाची प्रवासी क्षमता ७२ सिटची आहे. ...
एअर बबल करारानुसार दोहा ते नागपूर ही नियोजित फ्लाईट सेवा संचालित केली जाणार होती. ठरल्यानुसार मंगळवारी सायंकाळी ६ वाजता कतारवरून चार्टर फ्लाईट प्रवासी घेऊन येणार होती. मात्र आता ती रद्द करण्यात आली आहे. सध्या दोहा ते नागपूरसाठी येणाऱ्या अशा सर्व फ्ला ...
कोरोना संसर्गाच्या भीतीने गरजू प्रवासीच विमानाने प्रवास करीत आहेत. अनेकांची रस्ता मार्गाला पसंती आहे. शासनाच्या १४ दिवसाच्या क्वारंटाईनच्या नियमामुळे साधारण प्रवासी नागपुरात येत नसल्याने हवाई प्रवासी एजंटचा व्यवसाय ठप्प झाला आहे. ...