लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद

Dr. babasaheb ambedkar marathvada university, aurangabad, Latest Marathi News

विद्यापीठात अतिवेगाने घेतला बळी; सुसाट बुलेटच्या धडकेत मोपेडवरील कर्मचारी ठार - Marathi News | In Dr.BAMU speeding victim; A worker on a moped was killed in a bullet strike | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :विद्यापीठात अतिवेगाने घेतला बळी; सुसाट बुलेटच्या धडकेत मोपेडवरील कर्मचारी ठार

बेगमपुरा पोलिस ठाण्यात चालकाविरोधात गुन्हा दाखल ...

विद्यापीठात अर्थसंकल्पापेक्षा व्यवस्थापन परिषदेसाठीच्या चुरशीच्या निडणूकीची चर्चा अधिक - Marathi News | In the Dr.BAMU, there is more discussion about senate election than budget | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :विद्यापीठात अर्थसंकल्पापेक्षा व्यवस्थापन परिषदेसाठीच्या चुरशीच्या निडणूकीची चर्चा अधिक

विद्यापीठात रविवारी अधिसभेची पहिली बैठक, अर्थसंकल्पाची प्रशासनाकडून तयारी पूर्ण ...

सुविधांचा अभाव, १५ काॅलेजला त्रुटीपूर्ततेसाठी पुन्हा संधी; अन्यथा ‘नो ॲडमिशन झोन’ची तंबी - Marathi News | 15 colleges without physical facilities last chance to make amends; Otherwise 'No Admission Zone' action | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :सुविधांचा अभाव, १५ काॅलेजला त्रुटीपूर्ततेसाठी पुन्हा संधी; अन्यथा ‘नो ॲडमिशन झोन’ची तंबी

मान्यताप्राप्त प्राचार्य, आवश्यक अध्यापक, भौतिक सुविधा, अकॅडमिक ऑडिट आणि नॅक मूल्यांकन केलेल्या महाविद्यालयांनाच संलग्नीकरण देणार असल्याचे यापूर्वीच कुलगुरूंनी स्पष्ट केले. ...

विद्यापीठाच्या 'पेट' ची प्रतीक्षा; ३,१६४ विद्यार्थ्यांना मिळू शकते पीएचडी संशोधनाची संधी - Marathi News | Awaiting the Dr. BAMU's 'pet'; 3,164 students can get PhD research opportunity | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :विद्यापीठाच्या 'पेट' ची प्रतीक्षा; ३,१६४ विद्यार्थ्यांना मिळू शकते पीएचडी संशोधनाची संधी

दोन वर्षांपूर्वी झाली होती परीक्षा,राज्यात सर्वाधिक विद्यार्थी विद्यापीठात संशोधन करत आहे. ...

चार भिंतीच्या वर्गातून मुक्त, आता आयुष्याचा उत्तरार्धही लोककलेच्या प्रसारासाठीच: दिलीप महालिंगे - Marathi News | Freed from the four-walled classroom, now the second half of life is for the spread of folk art: Dilip Mahalinge | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :चार भिंतीच्या वर्गातून मुक्त, आता आयुष्याचा उत्तरार्धही लोककलेच्या प्रसारासाठीच: दिलीप महालिंगे

माजी विद्यार्थ्यांकडून ‘लाडक्या प्राध्यापका’वर स्नेहाचा वर्षाव; रंगमंचावर साकारलेल्या गावातील वडाच्या झाडाखालील पारावर प्रा. दिलीप महालिंगे यांची प्रा. ऋषिकेश कांबळे आणि प्रा. सुनील पाटील यांनी मुलाखत घेतली ...

अधिसभा बैठकीत सदस्यांचे समाधान होईल असे उत्तर द्या; कुलगुरू प्रमोद येवलेंच्या सूचना - Marathi News | Answer to the satisfaction of the members at the AGM; Vice-Chancellor Pramod Yevle's instructions to the officers | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :अधिसभा बैठकीत सदस्यांचे समाधान होईल असे उत्तर द्या; कुलगुरू प्रमोद येवलेंच्या सूचना

डाॅ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाची अधिसभा निवडणुकीनंतर नवनियुक्त सदस्यांची पहिली बैठक १३ मार्च रोजी होत आहे. ...

इंग्रजीच्या रुबाबासमोर मराठीतून संशोधनाचा टक्का वाढतोय - Marathi News | The percentage of research in Marathi is increasing in front of English in Dr.BAMU | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :इंग्रजीच्या रुबाबासमोर मराठीतून संशोधनाचा टक्का वाढतोय

भारतीय भाषेतील संशोधनाचे वाढलेले प्रमाण आणि संशोधनातील गुणवत्ता राखण्यासाठी प्लॅगॅरिझम साॅफ्टवेअर घेऊन ते शोधप्रबंधांच्या तपासणीची तयारी विद्यापीठाने सुरू केली असल्याचे कुलगुरू डाॅ. प्रमोद येवले यांनी सांगितले. ...

देवगिरी महाविद्यालयाचा विद्यापीठाकडे स्वायत्त होण्यासाठी प्रस्ताव - Marathi News | Proposal of Devagiri College to become autonomous to the Dr.BAMU | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :देवगिरी महाविद्यालयाचा विद्यापीठाकडे स्वायत्त होण्यासाठी प्रस्ताव

देवगिरी महाविद्यालय स्वायत्ततेच्या दिशेने प्रवास करत असल्याचे मंडळाचे सरचिटणीस आमदार सतीश चव्हाण यांनी ऑक्टोबर २०२२ मध्ये स्पष्ठ केले होते. त्यानुसार महाविद्यालयाने पाऊले टाकली. ...