लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद

Dr. babasaheb ambedkar marathvada university, aurangabad, Latest Marathi News

‘कुठे हवेय नवे काॅलेज, नवा अभ्यासक्रम?’; विद्यापीठाचे सर्वेक्षण, तुम्हीही ऑनलाईन कळवा - Marathi News | 'Where do we want a new college, a new curriculum?'; Dr.BAMU survey, you also report online | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :‘कुठे हवेय नवे काॅलेज, नवा अभ्यासक्रम?’; विद्यापीठाचे सर्वेक्षण, तुम्हीही ऑनलाईन कळवा

सुजाण नागरिक, शिक्षणतज्ज्ञांनी गरजांसह मते नोंदवण्यासाठी दिली ऑनलाइन लिंक ...

'हवा का काम है चलना, दिये का काम है जलना'; कुलगुरू प्रमोद येवलेंची मुल्यांकन पद्धतीवर टिपणी - Marathi News | 'Hava ka kam hai chalana, diye ka kam hai jalna'; Vice-Chancellor Pramod Yevle's Remarks on Assessment Methodology | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :'हवा का काम है चलना, दिये का काम है जलना'; कुलगुरू प्रमोद येवलेंची मुल्यांकन पद्धतीवर टिपणी

'विद्यापीठाचे कार्य समित्यांवर आधारित असून कायद्याच्या चौकटीत करावे लागते.' ...

अर्ध्या मागण्या मंजूर झाल्याने शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचा संप स्थगित - Marathi News | As half of the demands were approved, the strike of non-teaching staff was suspended | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :अर्ध्या मागण्या मंजूर झाल्याने शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचा संप स्थगित

संयुक्त कृती समितीच्या बैठकीत निर्णय; विद्यापीठ, महाविद्यालयांचे कर्मचारी रुजू ...

स्कॅनिंग झालेल्या उत्तरपत्रिकांचे ८५ टक्के ऑनलाइन मूल्यांकन होईना - Marathi News | 85% of the scanned answer sheets will not be evaluated online of Dr.BAMU | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :स्कॅनिंग झालेल्या उत्तरपत्रिकांचे ८५ टक्के ऑनलाइन मूल्यांकन होईना

पदव्युत्तर पदवी व व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या १७ जानेवारी रोजी पदव्युत्तर परीक्षा सुरू होताच १८ जानेवारी रोजी राजर्षी शाहू महाराज परीक्षा भवनात 'डिजिटल व्हॅल्यूएशन सेंटर’ सुरू करण्यात आले. ...

प्रतिकूल परिस्थितीवर मात करायची, मग शिवाजी महाराज वाचा: संभाजीराजे छत्रपती - Marathi News | To overcome adversity, then read Chhatrapati Shivaji Maharaj: Chhatrapati Sambhaji Raje | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :प्रतिकूल परिस्थितीवर मात करायची, मग शिवाजी महाराज वाचा: संभाजीराजे छत्रपती

गड किल्ल्यांचे महत्त्व काय, यावर पीएचडी करणार ...

नॅक न करणाऱ्या महाविद्यालयांचे प्रवेश थांबवणार? ३१ मार्चचा पुन्हा अल्टीमेटम - Marathi News | Will the admissions of non-NAAC colleges be stopped? March 31 ultimatum again | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :नॅक न करणाऱ्या महाविद्यालयांचे प्रवेश थांबवणार? ३१ मार्चचा पुन्हा अल्टीमेटम

उच्च शिक्षण विभागाचा ३१ मार्चचा पुन्हा अल्टिमेटम, विद्यापीठही देणार नाही संलग्नीकरण ...

औरंगाबादेत बिबट्या ही अफवा; व्हिडिओ बंगळुरूचा, सांगितले भावसिंगपुऱ्यातील - Marathi News | Rumors of leopards in Aurangabad; The video is from bengluru, said to be from Bhavsingpura | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :औरंगाबादेत बिबट्या ही अफवा; व्हिडिओ बंगळुरूचा, सांगितले भावसिंगपुऱ्यातील

व्हायरल व्हिडिओ आणि मेसेजमुळे नागरिकांमध्ये घबराट ...

चार वर्षांत ४ विद्यापीठांचे प्रभारी; कुलगुरू डॉ. प्रमोद येवलेंकडे संत गाडगेबाबा विद्यापीठाची सूत्रे - Marathi News | In-charge Vice-Chancellor of 4 Universities in four years; Dr. BAMU's VC Dr. Pramod Yevale accepted the charge of the Vice-Chancellor of Sant Gadgebaba University Amravati | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :चार वर्षांत ४ विद्यापीठांचे प्रभारी; कुलगुरू डॉ. प्रमोद येवलेंकडे संत गाडगेबाबा विद्यापीठाची सूत्रे

संत गाडगेबाबा विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. दिलीप मालखेडे यांचे २८ जानेवारी रोजी निधन झाले. त्यामुळे हे कुलगुरू पद रिक्त झाले होते. ...