लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद

Dr. babasaheb ambedkar marathvada university, aurangabad, Latest Marathi News

लसीचे बंधन नको, पूर्ण क्षमतेने वर्ग सुरू करा; विद्यापीठाचे महाविद्यालयांना निर्देश - Marathi News | No vaccine binding, start classes at full capacity; Instructions to university colleges | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :लसीचे बंधन नको, पूर्ण क्षमतेने वर्ग सुरू करा; विद्यापीठाचे महाविद्यालयांना निर्देश

जूनच्या मध्यापर्यंत पूर्ण करावा लागेल अभ्यासक्रम  ...

विद्यापीठात आकार घेतेय महावीर गॅलरी; जैन धर्मावर व्यापक संशोधनाची सुविधा मिळणार - Marathi News | Mahavir Jayanti Special: Mahavir Gallery taking shape at the Dr. Babasaheb Ambedkar Marathvada University; Extensive research on Jainism will be facilitated | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :विद्यापीठात आकार घेतेय महावीर गॅलरी; जैन धर्मावर व्यापक संशोधनाची सुविधा मिळणार

Mahavir Jayanti: विद्यापीठाच्या इतिहास विभागात ही गॅलरी उभारली जाणार असून त्यावर ७६ लाख रुपये खर्च करण्याचा निर्धार भारतवर्षीय दिगंबर जैन महासभेने (लखनौ व दिल्ली) केला आहे. ...

संशोधक विद्यार्थिनीकडून ५० हजाराची लाच मागणाऱ्या प्राध्यापिका निलंबित - Marathi News | Professor suspended for demanding Rs 50,000 bribe from research student | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :संशोधक विद्यार्थिनीकडून ५० हजाराची लाच मागणाऱ्या प्राध्यापिका निलंबित

विद्यार्थिनीकडे आता २५ हजार आणि व्हायवाच्या वेळेस गाईडला देण्यासाठी २५ हजार रुपये दे, आहे संभाषण असलेली ऑडीओ क्लिप व्हायरल झाली आहे ...

संशोधन करायचे? गाईडला २५ हजार द्या; विद्यार्थिनी-प्राध्यापिकेतील धक्कादायक संवाद व्हायरल - Marathi News | you want to do research? Give 25,000 to the guide; Shocking student-professor interaction goes viral | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :संशोधन करायचे? गाईडला २५ हजार द्या; विद्यार्थिनी-प्राध्यापिकेतील धक्कादायक संवाद व्हायरल

विद्यार्थिनीने केली कुलगुरू, पोलिसांकडे तक्रार; विद्यार्थी संघटनांकडून कारवाईची मागणी ...

सरावासाठी रात्री गोदावरी पोहून जाण्याचे चीज झाले; कुस्तीपटू सोनालीची 'खेलो इंडिया'साठी निवड - Marathi News | swiming in the Godavari at night for practice gets fruits; Wrestler Sonali Girage selected for 'Khelo India' | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :सरावासाठी रात्री गोदावरी पोहून जाण्याचे चीज झाले; कुस्तीपटू सोनालीची 'खेलो इंडिया'साठी निवड

गावातील प्रतिष्ठितांपासून ते रिकामटेकड्यांचा कुस्ती खेळणारी मुलगी म्हणजे चेष्टेचा विषय ठरत असे. ...

आता महाविद्यालये,विद्यापीठांमध्ये सारखाच अभ्यासक्रम,परीक्षा पॅटर्न;येत्या शैक्षणिक वर्षापासून लागू - Marathi News | Now the same courses in colleges and Dr. Babasaheb Ambedkar Marathvada University | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :आता महाविद्यालये,विद्यापीठांमध्ये सारखाच अभ्यासक्रम,परीक्षा पॅटर्न;येत्या शैक्षणिक वर्षापासून लागू

Dr. Babasaheb Ambedkar Marathvada university यूजीसी व नॅकच्या शैक्षणिक धोरणानुसार विद्यापीठातील विभागांनी शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी चॉईस बेस क्रेडिट सिस्टीम राबविली. ...

अकॅडेमिक ऑडिटमध्ये ८० टक्के महाविद्यालये नापास; शासकीय सुविधांपासून राहू शकतात वंचित - Marathi News | 80% colleges fail in academic audit of Dr.BAMU; May be deprived of government facilities | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :अकॅडेमिक ऑडिटमध्ये ८० टक्के महाविद्यालये नापास; शासकीय सुविधांपासून राहू शकतात वंचित

३६० महाविद्यालयांना सोमवार, दि. १४ मार्च रोजी विद्यापीठात प्रकुलगुरु डॉ. श्याम शिरसाठ यांच्या अध्यक्षतेखाली त्रुटींची पूर्तता किंवा म्हणणे मांडण्याची संधी देण्यात आली आहे. ...

गौरवास्पद! एड्सवरील औषधांसाठी कुलगुरू प्रमोद येवले यांना मिळाले तिसरे पेटंट - Marathi News | Glorious! Vice Chancellor Pramod Yewale gets third patent for AIDS on drugs | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :गौरवास्पद! एड्सवरील औषधांसाठी कुलगुरू प्रमोद येवले यांना मिळाले तिसरे पेटंट

कुलगुरू डॉ. प्रमोद येवले हे सध्या फार्मसी कौन्सिल ऑफ इंडियाच्या (पीसीआय) प्रभारी अध्यक्षपदी कार्यरत आहेत. ...