लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
डॉ. बाबासाहेब आंबेडकर

डॉ. बाबासाहेब आंबेडकर

Dr. babasaheb ambedkar, Latest Marathi News

बाबासाहेब आंबेडकर- बाबासाहेबांचं मूळ नाव भीमराव रामजी आंबेडकर होतं. बाबासाहेब कायदेतज्ज्ञ, अर्थतज्ज्ञ आणि समाजसुधारक होते. त्यांनी दलितांच्या हक्कांसाठी आंदोलन केलं. सामाजिक भेदभावाविरुद्धच्या लढ्यात त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिलं. कष्टकरी, शेतकरी आणि महिलांच्या अधिकांरासाठी ते आग्रही होते. भारतीय घटनेच्या निर्मितीत त्यांचा सिंहाचा वाटा आहे. त्यांनी देशाचे पहिले कायदेमंत्री म्हणून काम केलं. 
Read More
'आजही त्यांचं लिखाण वाचताना थक्क व्हायला होतं'; राज ठाकरेंनी केलं बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन - Marathi News | MNS chief Raj Thackeray has also tweeted to greet Babasaheb Ambedkar. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'आजही त्यांचं लिखाण वाचताना थक्क व्हायला होतं'; राज ठाकरेंनी केलं बाबासाहेबांना अभिवादन

मनसेप्रमुख राज ठाकरे यांनीही ट्विट करत बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केलं आहे. ...

डॉ. बाबासाहेबांच्या संविधानामुळेच मी मुख्यमंत्री, CM शिंदेंनी स्मारकाबाबतही सांगितलं - Marathi News | Dr. It is because of Babasaheb's constitution that I also told about Chief Minister, Eknath Shinde memorial | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :डॉ. बाबासाहेबांच्या संविधानामुळेच मी मुख्यमंत्री, CM शिंदेंनी स्मारकाबाबतही सांगितलं

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी देशाला राज्यघटना दिली. त्यात लोकशाही, स्वातंत्र्य सगळेच आले ...

‘माझ्या जीवनातील स्नेही मी तुम्हाला देत आहे’, बाबासाहेबांची ११०० ग्रंथ मिलिंदच्या ग्रंथालयात - Marathi News | 'My life's friends I am giving you', 1100 books of Prajnasurya Dr. Babasaheb Ambedkar's in Milind College's library | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :‘माझ्या जीवनातील स्नेही मी तुम्हाला देत आहे’, बाबासाहेबांची ११०० ग्रंथ मिलिंदच्या ग्रंथालयात

ग्रंथप्रेमी बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतः तयार केली होती ग्रंथालयाची नियमावली ...

औरंगाबादच्या मोरे कुटुंबीयांनी प्राणपणाने जपल्या आहेत बाबासाहेबांच्या अस्थी - Marathi News | With the loud slogan of 'Jai Bheem', the More family has preserved Babasaheb's bones with zeal | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :औरंगाबादच्या मोरे कुटुंबीयांनी प्राणपणाने जपल्या आहेत बाबासाहेबांच्या अस्थी

''डॉ. बाबासाहेबांच्या अस्थींचे दर्शन सर्वांना घेता यावे, हीच आमची इच्छा आहे.'' ...

तो रडत माईकवर सांगत होता, आपले बाबासाहेब गेले हो...! डोळ्यांत पाणी आणणारा प्रसंग - Marathi News | The incident happened in Nagpur when Dr. Babasaheb Ambedkar passed away | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :तो रडत माईकवर सांगत होता, आपले बाबासाहेब गेले हो...! डोळ्यांत पाणी आणणारा प्रसंग

लोक शिव्या द्यायला लागले, मारायलाही धावले..., नागपुरातील प्रसिद्ध मोरे साउंड सर्व्हिस हा त्यांचा वडिलोपार्जित व्यवसाय. मोरे बंधू यांचा आंबेडकरी चळवळीशी जवळचा संबंध होता. ...

"डॉ. आंबेडकर, देश संकटात आहे; राज्यघटनेचं अवमूल्यन आज केलं जातंय" - Marathi News | "Constitution is being devalued today; Dr. Ambedkar, the country is in trouble'', Says shivsena on central and state government polity | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"डॉ. आंबेडकर, देश संकटात आहे; राज्यघटनेचं अवमूल्यन आज केलं जातंय"

देशात आणि राज्यात सुरू असलेल्या राजकीय परिस्थितीवर भाष्य करत शिवसेनेकडून राज्य आणि केंद्र सरकारवर निशाणा साधण्यात आला आहे. ...

महापरिनिर्वाण दिनानिमित्त घरातूनही अभिवादन करता येणार; थेट प्रक्षेपणाची सुविधा - Marathi News | On the occasion of Mahaparinirvana day, Live broadcast facility from Chaityabhoomi | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महापरिनिर्वाण दिनानिमित्त घरातूनही अभिवादन करता येणार; थेट प्रक्षेपणाची सुविधा

महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी देशाच्या कोनाकोपऱ्यातून लाखोंच्या संख्येने अनुयायी चैत्यभूमीवर येतात. ...

महापरिनिर्वाण दिनानिमित्त होणारी गर्दी पाहता पश्चिम रेल्वेच्या विशेष सोयीसुविधा - Marathi News | Special facilities of Western Railway in view of the rush on the occasion of Mahaparinirvana day | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महापरिनिर्वाण दिनानिमित्त होणारी गर्दी पाहता पश्चिम रेल्वेच्या विशेष सोयीसुविधा

आपत्कालीन परिस्थितीचा सामना कारण्यासाठी रेल्वे निरीक्षकांची टीम २४/७ उपलब्ध ...