लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
डॉ. बाबासाहेब आंबेडकर

डॉ. बाबासाहेब आंबेडकर

Dr. babasaheb ambedkar, Latest Marathi News

बाबासाहेब आंबेडकर- बाबासाहेबांचं मूळ नाव भीमराव रामजी आंबेडकर होतं. बाबासाहेब कायदेतज्ज्ञ, अर्थतज्ज्ञ आणि समाजसुधारक होते. त्यांनी दलितांच्या हक्कांसाठी आंदोलन केलं. सामाजिक भेदभावाविरुद्धच्या लढ्यात त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिलं. कष्टकरी, शेतकरी आणि महिलांच्या अधिकांरासाठी ते आग्रही होते. भारतीय घटनेच्या निर्मितीत त्यांचा सिंहाचा वाटा आहे. त्यांनी देशाचे पहिले कायदेमंत्री म्हणून काम केलं. 
Read More
चैत्यभूमीवर उसळला ज्ञानाचा महासागर; कोट्यवधींची पुस्तके विकली जाणार - Marathi News | A large number of followers gathered at Chaityabhoomi on the occasion of Dr. Babasaheb Ambedkar's Mahaparinirvana day | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :चैत्यभूमीवर उसळला ज्ञानाचा महासागर; कोट्यवधींची पुस्तके विकली जाणार

शनिवारपासूनच दादर, शिवाजी पार्क, चैत्यभूमीवर अनुयायांची रीघ लागली आहे. ...

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थी ६६ वर्ष जतन केल्यात; स्मारकाचे काम सुरू  - Marathi News | Dr. Babasaheb Ambedkar's bones preserved for 66 years in Kapadgaon Ratnagiri | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थी ६६ वर्ष जतन केल्यात; स्मारकाचे काम सुरू 

सामाजिक न्याय विभागाने २ कोटी २६ लाखांचा निधी मंजूर केला. यातून या बुद्धविहाराची आणि बाबासाहेबांच्या स्मारकाची भव्य वास्तू आकाराला आली आहे. ...

८४ वर्षापूर्वी भीमरायाच्या स्पर्शाने गावातील ‘त्या’ विहिरीचे पाणी झाले चवदार - Marathi News | 84 years ago, Dr Bhimrao Ambedkar Stay in Wagholi Village at Jalgaon | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :८४ वर्षापूर्वी भीमरायाच्या स्पर्शाने गावातील ‘त्या’ विहिरीचे पाणी झाले चवदार

वाघळी येथे उभारणार महामानवाचे स्मारक : ८४ वर्षांपूर्वी मुक्कामी थांबले होते डॉ. बाबासाहेब आंबेडकर ...

राजकारणात तडजोडी होतात, मुलभूत बदलासाठी सांस्कृतिक लढा महत्त्वाचा: प्रकाश सिरसाट - Marathi News | Politics Makes Compromise, Cultural Struggle Important for Fundamental Change: Prakash Sirsat | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :राजकारणात तडजोडी होतात, मुलभूत बदलासाठी सांस्कृतिक लढा महत्त्वाचा: प्रकाश सिरसाट

आपल्या प्रत्येक कृतीचा अंतर्भाव हा संस्कृतीशी निगडित आहे. ...

नव्या रितीने मनुस्मृती... आर्थिक आरक्षणाच्या निकालावर प्रकाश आंबेडकर संतप्त - Marathi News | Manusmriti in a new way... Prakash Ambedkar angry over the result of economic reservation by supreme court | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नव्या रितीने मनुस्मृती... आर्थिक आरक्षणाच्या निकालावर प्रकाश आंबेडकर संतप्त

आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना (EWS) प्रवेश आणि सरकारी नोकऱ्यांमध्ये 10 टक्के आरक्षण देणाऱ्या 103व्या घटनादुरुस्तीच्या वैधतेवर सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी शिक्कामोर्तब केले. ...

पाकिस्तानात बहरतोय डॉ. बाबासाहेबांच्या विचारांचा वारसा! - Marathi News | Blooming in Pakistan Dr. The legacy of Babasaheb Ambedkar thoughts! | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पाकिस्तानात बहरतोय डॉ. बाबासाहेबांच्या विचारांचा वारसा!

पाकिस्तानी लोक डॉ. आंबेडकरांचे कार्य आणि विचारांवर प्रेम करणारे आहेत. अलीकडच्याच प्रवासात आलेल्या अनुभवांवर आधारलेले हे टीपण! ...

बीडमध्ये घेता येणार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या अस्थिकलशाचे दर्शन - Marathi News | Darshan of Dr. Babasaheb Ambedkar's ashes can be taken in Beed | Latest beed News at Lokmat.com

बीड :बीडमध्ये घेता येणार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या अस्थिकलशाचे दर्शन

प्रियदर्शी धम्मसंस्कार शिक्षण संस्थेच्या वतीने तिसरी अखिल भारतीय बौद्ध धम्म परिषद बीड तालुक्यातील शिवणी येथील डॉ. भदन्त आनंद कौसल्यायन नगर येथे बुधवारी दुपारी १२ वाजता होणार आहे. ...

"संसदेच्या नवीन इमारतीचे नाव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने असावे" - Marathi News | "The name of the new Parliament building is Dr. It should be in the name of Babasaheb Ambedkar., Asauddin owaisee and telangana govt demand at modi sarkar | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"संसदेच्या नवीन इमारतीचे नाव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने असावे"

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नवीन संसद भवनाच्या छतावर बनविण्यात आलेल्या अशोक स्तंभाचे अनावरण केलं ...