लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
डॉ. बाबासाहेब आंबेडकर

डॉ. बाबासाहेब आंबेडकर

Dr. babasaheb ambedkar, Latest Marathi News

बाबासाहेब आंबेडकर- बाबासाहेबांचं मूळ नाव भीमराव रामजी आंबेडकर होतं. बाबासाहेब कायदेतज्ज्ञ, अर्थतज्ज्ञ आणि समाजसुधारक होते. त्यांनी दलितांच्या हक्कांसाठी आंदोलन केलं. सामाजिक भेदभावाविरुद्धच्या लढ्यात त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिलं. कष्टकरी, शेतकरी आणि महिलांच्या अधिकांरासाठी ते आग्रही होते. भारतीय घटनेच्या निर्मितीत त्यांचा सिंहाचा वाटा आहे. त्यांनी देशाचे पहिले कायदेमंत्री म्हणून काम केलं. 
Read More
आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ नेते एम. डी. शेवाळे यांचे निधन - Marathi News | A senior leader of the Ambedkarite movement, M. D. Shewale passed away | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ नेते एम. डी. शेवाळे यांचे निधन

चळवळींना सक्षम करण्यासाठी, कार्यकर्त्यांना उभारी देण्यासाठी विविध विषयांवर त्यांनी सातत्याने वृत्तपत्रांतून विपुल लेखन केले ...

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी गौतम बुद्धांचे विचार संविधानात उतरविले- देवेंद्र फडणवीस - Marathi News | Dr. Babasaheb Ambedkar incorporated Gautam Buddha's thoughts in the constitution - Devendra Fadnavis | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी गौतम बुद्धांचे विचार संविधानात उतरविले- देवेंद्र फडणवीस

Devendra Fadanvis News: ...

...अन् रातोरात डॉ. बाबासाहेबांनी केली बुद्ध मूर्तीची सोय - Marathi News | Dr. Babasaheb ambedkar arranged Buddha statue for dhamma ceremony | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :...अन् रातोरात डॉ. बाबासाहेबांनी केली बुद्ध मूर्तीची सोय

आज ही मूर्ती शांतीवन चिचोली येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर वस्तू संग्रहालयात स्थापन आहे. ...

डॉ. बाबासाहेबांचे स्मारक निर्धारीत वेळेतच पूर्ण होईल, मंत्री मुंडेंनी सांगितली डेडलाईन - Marathi News | Dr. Babasaheb's memorial will be completed within the stipulated time, Minister Dhananjay Munde said deadline | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :डॉ. बाबासाहेबांचे स्मारक निर्धारीत वेळेतच पूर्ण होईल, मंत्री मुंडेंनी सांगितली डेडलाईन

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे दादर येथील इंदू मिल परिसरातील स्मारकाच्या सद्यस्थितीबद्दल आयोजित बैठकीत सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे बोलत होते ...

'फुले-शाहू-आंबेडकर' आदर्श का ? प्रबोधनकार ठाकरे वाचा, असे प्रश्न पडणार नाहीत: शरद पवार - Marathi News | Why 'Phule-Shahu-Ambedkar' ideal? Read Prabodhankar Thackeray, there will be no such questions: Sharad Pawar | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :'फुले-शाहू-आंबेडकर' आदर्श का ? प्रबोधनकार ठाकरे वाचा, असे प्रश्न पडणार नाहीत: शरद पवार

या देशात अनेकांची राज्य झाले, पण शिवाजी महाराजांनी उभं केलेलं राज्य हे भोसल्याचं राज्य नव्हते ते रयतेचं राज्य होत. ...

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासाठी प्रेरक ठरले भगवान बुद्धांचे 'हे' दहा मौलिक विचार! - Marathi News | Lord Buddha's 'these' Ten Fundamental Thoughts Inspired for Dr. Babasaheb Ambedkar! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासाठी प्रेरक ठरले भगवान बुद्धांचे 'हे' दहा मौलिक विचार!

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनीदेखील भगवान बुद्धांचे विचार अनुसरून प्रगतीचा मार्ग अवलंबिला आणि आपले ध्येय गाठले. जगाला प्रेरणा दिली. जाणून घेऊ ते मौलिक विचार! ...

Raj Thackeray: सॉरी, मला आज कोणाचा मूड खराब करायचा नाही; सुजात आंबडेकरांनी स्पष्टच सांगितलं - Marathi News | Raj Thackeray: Sorry, I don't want to upset anyone today; Sujat Ambedkar made it clear about mns | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सॉरी, मला आज कोणाचा मूड खराब करायचा नाही; सुजात आंबडेकरांनी स्पष्टच सांगितलं

मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी भोंगा काढण्यासाठी 3 मे पर्यंतचा अल्टीमेटम दिला आहे, तुम्ही काय सांगाल, असा प्रश्न सुजात आंबेडकर यांना विचारण्यात आला होता. ...

सोशल मीडियावरही 'बाबासाहेब जिंदाबाद'; गुगलवर तब्बल १ कोटी ७६ लाख डिजिटल लिंक्स - Marathi News | Dr. Babasaheb Ambedkar Jayanti: 'Babasaheb Zindabad' on social media too; 1 crore 76 lakh digital links on Google search results | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :सोशल मीडियावरही 'बाबासाहेब जिंदाबाद'; गुगलवर तब्बल १ कोटी ७६ लाख डिजिटल लिंक्स

Dr. Babasaheb Ambedkar Jayanti: फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यु ट्यूब या सर्वांत जास्त वापरल्या जाणाऱ्या सोशल मीडियावर सध्या भीमजयंती ‘ट्रेंडिंग’ आहे. ...