लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
डॉ. बाबासाहेब आंबेडकर

डॉ. बाबासाहेब आंबेडकर

Dr. babasaheb ambedkar, Latest Marathi News

बाबासाहेब आंबेडकर- बाबासाहेबांचं मूळ नाव भीमराव रामजी आंबेडकर होतं. बाबासाहेब कायदेतज्ज्ञ, अर्थतज्ज्ञ आणि समाजसुधारक होते. त्यांनी दलितांच्या हक्कांसाठी आंदोलन केलं. सामाजिक भेदभावाविरुद्धच्या लढ्यात त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिलं. कष्टकरी, शेतकरी आणि महिलांच्या अधिकांरासाठी ते आग्रही होते. भारतीय घटनेच्या निर्मितीत त्यांचा सिंहाचा वाटा आहे. त्यांनी देशाचे पहिले कायदेमंत्री म्हणून काम केलं. 
Read More
नागसेन फेस्टिव्हलमध्ये सांस्कृतिक मेजवानी;अभिनेते मिलिंद शिंदे ते झुंडमधील रॅपर विपीन येणार - Marathi News | Cultural feast at the Nagsen Festival; Actor Milind Shinde to rapper Vipin Tatad's presentation | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :नागसेन फेस्टिव्हलमध्ये सांस्कृतिक मेजवानी;अभिनेते मिलिंद शिंदे ते झुंडमधील रॅपर विपीन येणार

जल्लोषात उद्यापासून रंगणार नागसेन फेस्टिव्हल ...

jitendra Awhad: तुम्ही हिरा निवडला... आव्हाडांनी सांगितला अस्पृश्य परिषदेचा इतिहास - Marathi News | jitendra Awhad: You chose the diamond ... Awhad told the history of the Untouchable Council fo ambedkar and shahu maharaj | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :तुम्ही हिरा निवडला... आव्हाडांनी सांगितला अस्पृश्य परिषदेचा इतिहास

1 व 22 मार्च 1920 रोजी कोल्हापूर येथील माणगाव येथे अस्पृशांची परिषद झाली होती. ...

शोषित महिलांनी प्रतिसंस्कृतीची निर्मिती केली पाहिजे : हेमलता महिश्वर - Marathi News | Exploited women should create counter culture said ambedkarite thinker Hemalatha Mahishwar | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :शोषित महिलांनी प्रतिसंस्कृतीची निर्मिती केली पाहिजे : हेमलता महिश्वर

भारतीय स्वातंत्र्याच्या ७५ वर्षांनंतरही स्रीला दुय्यम समजणारी, तिचं अस्तित्वच नाकारणारी, धार्मिक बंधनांनी गुलाम म्हणून वागवणारी संस्कृती इथे अजूनही नांदत असल्याचे आंबेडकरी विचारवंत हेमलता महिश्वर म्हणाल्या. ...

माईसाहेब सविता आंबेडकरांवर येतोय चित्रपट; अनेक प्रश्नांची उत्तरे मिळणार! - Marathi News | A film on the life of 'Maisaheb Savita Ambedkar'; Many aspects will be explained | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :माईसाहेब सविता आंबेडकरांवर येतोय चित्रपट; अनेक प्रश्नांची उत्तरे मिळणार!

मान्यवर लेखकांचे ग्रंथ आणि माईसाहेब लिखित ‘डॉ. आंबेडकरांच्या सहवासात’ या ग्रंथाचा तत्कालीन वर्तमानपत्रे, नियतकालिके, सरकारी अहवाल यांचा संदर्भ घेऊन या चित्रपटाची कथा तयार करण्यात आली आहे. ...

अवघ्या ३५ दिवसांत उभारले विद्यापीठ गेट; नामविस्तार होताच अशी बदलली पाटी... - Marathi News | University Gate built in just 35 days; Remembering the work of the endless ocean of knowledge Dr. Babasaheb Ambedkar | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :अवघ्या ३५ दिवसांत उभारले विद्यापीठ गेट; नामविस्तार होताच अशी बदलली पाटी...

Dr. Babasaheb Ambedkar Marathawada University: नामविस्तार दिन विशेष : विद्यापीठाचे गेट अन् त्यावरील नाव चिरकाल प्रेरणादायी ...

Inter Caste Marriage Scheme: कामाची गोष्ट! आंतरजातीय विवाह केल्यास मिळतात २.५ लाख; जाणून घ्या कसे मिळवाल... - Marathi News | 2.5 lakh help for inter-caste marriages; where and how to apply Dr Ambedkar Foundation, terms and conditions | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :कामाची गोष्ट! आंतरजातीय विवाह केल्यास मिळतात २.५ लाख; जाणून घ्या कसे मिळवाल...

Inter Caste Marriage Scheme in Marathi: दर वर्षी हजारो तरुण, तरुणींना आंतरजातीय विवाह करण्यास खूप त्रास होतो. यामुळे आंतरजातीय विवाहांना मदत देण्यासाठी केंद्र सरकारकडून जोडप्याला २.५ लाख रुपयांची मदत दिली जाते. ...

केंद्रीय गृहमंत्री यांच्या हस्ते महापुरुषांच्या पुतळयांचे भूमिपूजन; फ्लेक्सवर मात्र अमित शाहांचा फोटो - Marathi News | Bhumi Pujan of statues of great personalities at the hands of Union Home Minister However Amit Shahs photo on Flex | Latest pune News at Lokmat.com

पुणे :केंद्रीय गृहमंत्री यांच्या हस्ते महापुरुषांच्या पुतळयांचे भूमिपूजन; फ्लेक्सवर मात्र अमित शाहांचा फोटो

छत्रपती शिवाजी महाराज आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे छायाचित्र केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थित रविवारी होणाऱ्या कार्यक्रमाच्या फ्लेक्सवर छापलेच नाही ...

‘प्रॉब्लेम ऑफ रुपी’ ग्रंथाच्या मराठी अनुवादाचे प्रकाशन - Marathi News | dr. Babasaheb Ambedkar's book 'Problem of Rupee' is finally available to the public in marathi | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :‘प्रॉब्लेम ऑफ रुपी’ ग्रंथाच्या मराठी अनुवादाचे प्रकाशन

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा बहुचर्चित ग्रंथ ‘प्रॉब्लेम ऑफ रुपी’ हा मूळ इंग्रजी ग्रंथ मराठीत लोकांपर्यंत यावा, अशी अनेकांची इच्छा होती. त्याला प्रचंड मागणी होती. काल उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते या ग्रंथाचे प्रकाशन करण्यात आले. ...