लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
डॉ. बाबासाहेब आंबेडकर

डॉ. बाबासाहेब आंबेडकर

Dr. babasaheb ambedkar, Latest Marathi News

बाबासाहेब आंबेडकर- बाबासाहेबांचं मूळ नाव भीमराव रामजी आंबेडकर होतं. बाबासाहेब कायदेतज्ज्ञ, अर्थतज्ज्ञ आणि समाजसुधारक होते. त्यांनी दलितांच्या हक्कांसाठी आंदोलन केलं. सामाजिक भेदभावाविरुद्धच्या लढ्यात त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिलं. कष्टकरी, शेतकरी आणि महिलांच्या अधिकांरासाठी ते आग्रही होते. भारतीय घटनेच्या निर्मितीत त्यांचा सिंहाचा वाटा आहे. त्यांनी देशाचे पहिले कायदेमंत्री म्हणून काम केलं. 
Read More
डॉ.आंबेडकरांच्या साहित्याबाबत स्वयंप्रेरणेने जनहित याचिका - Marathi News | Self-motivated public interest litigation regarding Dr. Ambedkar's literature | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :डॉ.आंबेडकरांच्या साहित्याबाबत स्वयंप्रेरणेने जनहित याचिका

Dr. Babasaheb Ambedkar : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या भाषणाच्या व साहित्याच्या प्रति प्रकाशित करण्याच्या राज्य शासनाच्या खोळंबलेल्या प्रकल्पाची बुधवारी उच्च न्यायालयाने स्वयंप्रेरणेने (स्यु-मोटो) दखल घेतली. ...

‘डॉ.बाबासाहेब आंबेडकर : द अनटोल्ड ट्रुथ’, 6 डिसेंबरला होतोय रिलीज - Marathi News | ‘Dr. Babasaheb Ambedkar: The Untold Truth’ is releasing on December 6 by jabbar patel | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘डॉ.बाबासाहेब आंबेडकर : द अनटोल्ड ट्रुथ’, 6 डिसेंबरला होतोय रिलीज

स्वतंत्र भारताचे पहिले कायदामंत्री, भारतीय संविधानाचे शिल्पकार, महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्य विविध क्षेत्रातील अतुलनीय आहे. प्रचंड बुद्धिमत्ता असणारे डॉ.बाबासाहेब यांनी समाजासाठी आपले संपूर्ण आयुष्य खर्ची घातले. ...

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे केंद्रीय मंत्र्यांचेहस्ते उद्घाटन - Marathi News | Dr. Union Minister inaugurates full size statue of Babasaheb Ambedkar in bhiwandi thane by kapil patil | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे केंद्रीय मंत्र्यांचेहस्ते उद्घाटन

जवळपास ४६ लाख रुपये खर्च करून भव्य पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आला आहे. या पुतळ्याची उंची १५ फूट असून १२५० किलो एवढे वजन आणि डार्क ब्राऊन ऑक्सीडाईझ करण्यात आलेल्या या पुतळ्याचे १०० वर्षे एवढे आयुष्यमान आहे, ...

'संविधान म्हणजे आपली उर्जा'; औरंगाबादेत आहे हस्तलिखित संविधानाची हिंदी आणि इंग्रजी सत्यप्रत - Marathi News | 'Constitution is our energy'; There is a Hindi and English copy of the handwritten constitution in Aurangabad | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :'संविधान म्हणजे आपली उर्जा'; औरंगाबादेत आहे हस्तलिखित संविधानाची हिंदी आणि इंग्रजी सत्यप्रत

प्रेमबिहारी नारायण रायजादा (सक्सेना) यांना कॅलिग्राफीची कला अवगत असल्यामुळे त्यांनी अतिशय सुबकपणे संविधान हे कॅलिग्राफी शब्दशैलीच्या माध्यमातून लिहून काढले. ...

Constitution Day: घराचे नाव संविधान, मुलाचे नाव संविधान अन् बरंच काही... - Marathi News | The name of the house is the constitution the name of the child is the constitution in pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Constitution Day: घराचे नाव संविधान, मुलाचे नाव संविधान अन् बरंच काही...

जनता वसाहतीमध्ये असं एक कुटुंब आहे की ज्यांच्या दुमजली घराला, दुकानाला, रिक्षाला, चारचाकीला इतकेच काय तर त्यांच्या मुलालाही संविधान असे नाव दिले आहे ...

डॉ. आंबेडकरांच्या शाळा प्रवेशाला १२१ वर्षे; महामानवांच्या आठवणींना उजाळा - Marathi News | 121 years of Babasaheb Ambedkar's schooling | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :डॉ. आंबेडकरांच्या शाळा प्रवेशाला १२१ वर्षे; महामानवांच्या आठवणींना उजाळा

डॉ. आंबेडकरांनी ज्ञानाच्या जोरावरच भारतीय समाजात क्रांती घडविली. ...

दीक्षाभूमीवर अनुयायांनी केले बुद्धभीमाला नमन; कोरोना प्रोटोकॉलमुळे अत्यल्प उपस्थिती - Marathi News | Dhammachakra Pravartan Din Celebrate In Nagpur; Minimal presence due to corona protocol | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :दीक्षाभूमीवर अनुयायांनी केले बुद्धभीमाला नमन; कोरोना प्रोटोकॉलमुळे अत्यल्प उपस्थिती

शहरात सर्वत्र धम्मचक्र प्रवर्तन साजरे ...

Dr. Babasaheb Ambedkar यांच्या लिखाणाचे नवीन चार खंड येत्या डिसेंबरपर्यंत येणार - Marathi News | Four new volumes of Babasaheb's writings will be published by next December | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :बाबासाहेबांच्या लिखाणाचे नवीन चार खंड येत्या डिसेंबरपर्यंत येणार

Dr. Babasaheb Ambedkar: भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अर्थशास्त्रावरील बहुचर्चित ग्रंथ ‘द प्रॉब्लेम ऑफ रुपी’ आता डिसेंबरमध्ये येणार आहे. यासोबतच आणखीही तीन ते चार नवीन खंड डिसेंबरपर्यंत लोकांच्या हाती येतील. ...