लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
डॉ. बाबासाहेब आंबेडकर

डॉ. बाबासाहेब आंबेडकर

Dr. babasaheb ambedkar, Latest Marathi News

बाबासाहेब आंबेडकर- बाबासाहेबांचं मूळ नाव भीमराव रामजी आंबेडकर होतं. बाबासाहेब कायदेतज्ज्ञ, अर्थतज्ज्ञ आणि समाजसुधारक होते. त्यांनी दलितांच्या हक्कांसाठी आंदोलन केलं. सामाजिक भेदभावाविरुद्धच्या लढ्यात त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिलं. कष्टकरी, शेतकरी आणि महिलांच्या अधिकांरासाठी ते आग्रही होते. भारतीय घटनेच्या निर्मितीत त्यांचा सिंहाचा वाटा आहे. त्यांनी देशाचे पहिले कायदेमंत्री म्हणून काम केलं. 
Read More
जनगणनेमध्ये बौद्धांनी जातीचा उल्लेख करण्याऐवजी तिथे बौद्ध असाच उल्लेख करावा - Marathi News | Instead of mentioning caste in the census, Buddhists should mention it as Buddhist | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :जनगणनेमध्ये बौद्धांनी जातीचा उल्लेख करण्याऐवजी तिथे बौद्ध असाच उल्लेख करावा

बुद्धिस्ट सोसायटीचे अध्यक्ष राजरत्न आंबेडकर यांचे मत ...

बाबासाहेबांच्या सर्व इंग्रजी खंडांचा होणार मराठीत अनुवाद; समिती चार टप्प्यांवर करणार काम - Marathi News | All English volumes of Dr. Babasaheb Ambedkar will be translated into Marathi; The committee will work in four phases | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :बाबासाहेबांच्या सर्व इंग्रजी खंडांचा होणार मराठीत अनुवाद; समिती चार टप्प्यांवर करणार काम

डॉ. प्रदीप आगलावे म्हणाले की, बाबासाहेबांचे विचारधन हे देशाला दिशा देणारे आहे. ...

बाबासाहेबांच्या सर्व इंग्रजी खंडांचा होणार मराठीत अनुवाद - Marathi News | All English volumes of Babasaheb will be translated into Marathi | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :बाबासाहेबांच्या सर्व इंग्रजी खंडांचा होणार मराठीत अनुवाद

Nagpur News डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचारधन महाराष्ट्रातील लोकांपर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने राज्य शासनातर्फे आजवर प्रकाशित सर्व इंग्रजी खंडांचा मराठीत अनुवाद करून तो नव्याने प्रकाशित केला जाईल, अशी माहिती डॉ. प्रदीप आगलावे यांनी दिली. ...

मी महिन्याला २.७५ लाखांचा कर भरतो, प्रत्येकानेच टॅक्स भरायला हवा - Marathi News | Dr. Bhumi Pujan of Babasaheb Ambedkar Memorial at the hands of the President | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मी महिन्याला २.७५ लाखांचा कर भरतो, प्रत्येकानेच टॅक्स भरायला हवा

७५० आसनक्षमतेचे सभागृह, वाचनालय, संशोधन केंद्र उभारणार ...

डॉ. आंबेडकर चरित्र साधने प्रकाशन समितीवर डॉ. आगलावे - Marathi News | Dr. Aglawe on Dr. Ambedkar Charitra Sadhane Prakashan Samiti | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :डॉ. आंबेडकर चरित्र साधने प्रकाशन समितीवर डॉ. आगलावे

Dr. Pradip Aglawe डाॅ. बाबासाहेब आंबेडकर चरित्र साधने प्रकाशन समितीवर सदस्य सचिव म्हणून ज्येष्ठ विचारवंत डाॅ. प्रदीप आगलावे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ...

डॉ. बाबासाहेबांच्या इंदू मिलमधील स्मारक कामाला गती द्या, धनंजय मुंडेंचे निर्देश - Marathi News | Dr. Accelerate the memorial work of Babasaheb's ambedkar Indu Mill, instructions of Dhananjay Munde | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :डॉ. बाबासाहेबांच्या इंदू मिलमधील स्मारक कामाला गती द्या, धनंजय मुंडेंचे निर्देश

सामाजिक न्याय मंत्र्यांनी घेतला स्मारकाच्या कामाचा आढावा ...

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे निष्ठावान सेवक शिवराम जाधव यांचे निधन - Marathi News | Dr. Death of Shivram Jadhav, a loyal servant of Dr. Babasaheb Ambedkar | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे निष्ठावान सेवक शिवराम जाधव यांचे निधन

मूळचे गाजगाव (ता. गंगापूर, जि. औरंगाबाद) येथील रहिवासी शिवराम आनंदा जाधव यांना सेवक म्हणून बाबासाहेबांची सेवा करायची संधी मिळाली. ...

डॉ. बाबासाहेब अन् ठाकरे कुटुंबीयांचा विशेष ऋणानुबंध, राज ठाकरेंनी सांगितली आठवण - Marathi News | Special debt bond of Dr. Babasaheb and Thackeray family, recalled by Raj Thackeray | Latest mumbai Photos at Lokmat.com

मुंबई :डॉ. बाबासाहेब अन् ठाकरे कुटुंबीयांचा विशेष ऋणानुबंध, राज ठाकरेंनी सांगितली आठवण

भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आज जगभरात घराघरात साजरी केली जात आहे. कोरोना व्हायरसमुळे भलेही बाहेर कार्यक्रम करता आले नसतील. पण घरात लोक शांततेत जयंती साजरी करत आहेत. ...