लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
डॉ. बाबासाहेब आंबेडकर

डॉ. बाबासाहेब आंबेडकर

Dr. babasaheb ambedkar, Latest Marathi News

बाबासाहेब आंबेडकर- बाबासाहेबांचं मूळ नाव भीमराव रामजी आंबेडकर होतं. बाबासाहेब कायदेतज्ज्ञ, अर्थतज्ज्ञ आणि समाजसुधारक होते. त्यांनी दलितांच्या हक्कांसाठी आंदोलन केलं. सामाजिक भेदभावाविरुद्धच्या लढ्यात त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिलं. कष्टकरी, शेतकरी आणि महिलांच्या अधिकांरासाठी ते आग्रही होते. भारतीय घटनेच्या निर्मितीत त्यांचा सिंहाचा वाटा आहे. त्यांनी देशाचे पहिले कायदेमंत्री म्हणून काम केलं. 
Read More
...अन् उपमुख्यमंत्री अजित पवारांनी घेतला यु-टर्न; वाशीहून पुन्हा पुण्याच्या दिशेने रवाना - Marathi News | Deputy Chief Minister Ajit Pawar took a U-turn; Departure from Vashi towards Pune again | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :...अन् उपमुख्यमंत्री अजित पवारांनी घेतला यु-टर्न; वाशीहून पुन्हा पुण्याच्या दिशेने रवाना

इंदू मिल येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारकाच्या पायाभरणी कार्यक्रमासाठी अजितदादा पुण्याहून मुंबईसाठी येत होते. ...

डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक पायाभरणीचा कार्यक्रम रद्द; निमंत्रणाच्या वादावरुन झाला गोंधळ - Marathi News | Dr. Babasaheb Ambedkar memorial foundation lay program canceled over invitation dispute | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक पायाभरणीचा कार्यक्रम रद्द; निमंत्रणाच्या वादावरुन झाला गोंधळ

या पायाभरणी कार्यक्रमासाठी १६ जणांना बोलवण्यात आले होते, त्यात बाबासाहेब आंबेडकर यांच्या कुटुंबातील कोणालाही आमंत्रित न केल्याने कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली होती. ...

 ...कोणी काटा घातला असेल हे तुम्ही समजू शकता; प्रकाश आंबेडकरांचा काँग्रेस-राष्ट्रवादीला टोला  - Marathi News | ... You can understand who put the fork; Prakash Ambedkar's attack on Congress-NCP | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र : ...कोणी काटा घातला असेल हे तुम्ही समजू शकता; प्रकाश आंबेडकरांचा काँग्रेस-राष्ट्रवादीला टोला 

इंदू मिल येथील स्मारकाला माझा विरोध कायम आहे अन् हे मी तिथे जाऊन बोलेल.. ...

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याची उंची शंभर फुटांनी वाढविणार; राज्य सरकारने काढला आदेश - Marathi News | he height of the statue of Dr. Babasaheb Ambedkar will be increased by a hundred feet | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याची उंची शंभर फुटांनी वाढविणार; राज्य सरकारने काढला आदेश

स्मारकाची उभारणी मुंबई महानगर विकास प्राधिकरणामार्फत (एमएमआरडीए) केली जात आहे. ...

डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाच्या वाढीव खर्चाला मंजुरी - Marathi News | Approval for increased cost of Dr. Babasaheb Ambedkar Memorial | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाच्या वाढीव खर्चाला मंजुरी

कामाच्या स्वरूपात बदल झाला असला तरी त्यात विलंब टाळण्यासाठी नव्याने निविदा न काढता विद्यमान कंत्राटदार असलेल्या शापूरजी पालनजी या कंपनीमार्फतच काम पूर्ण करून घेण्याचा निर्णयही बैठकीत झाला. ...

Independence Day: सामाजिक स्वातंत्र्याशिवाय राजकीय स्वातंत्र्य निरर्थक - Marathi News | Independence Day: Political freedom is meaningless without social freedom | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :Independence Day: सामाजिक स्वातंत्र्याशिवाय राजकीय स्वातंत्र्य निरर्थक

बाबासाहेब जे म्हणत होते, तेच वास्तवात दिसत आहे. तेच वस्तुस्थितीला धरून होते असं आपल्याला म्हणता येईल. ...

CoronaVirus News : 'राजगृह'ची तोडफोड करणाऱ्या दोघा आरोपींना कोरोनाची लागण - Marathi News | CoronaVirus News: Corona infection in two accused of vandalism Dr. Babasaheb Ambedkar's Mumbai House 'Rajgruha' | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :CoronaVirus News : 'राजगृह'ची तोडफोड करणाऱ्या दोघा आरोपींना कोरोनाची लागण

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या दादर येथील राजगृह निवासस्थानाची तोडफोड केली होती. त्यावेळी दगडफेकीत राजगृहाच्या काचांचेही नुकसान झाले. ...

राजगृह : मानव कल्याणाच्या ज्ञानकेंद्राची धगधगती मशाल! - Marathi News | Rajgruh: The burning torch of the knowledge center of human welfare! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :राजगृह : मानव कल्याणाच्या ज्ञानकेंद्राची धगधगती मशाल!

अंगबळापेक्षा ज्ञानबळ असणे महत्त्वाचे आहे, हे बाबासाहेबांनी ओळखले होते. जगातल्या कोणत्याही ग्रंथालयाच्या तोडीचे ग्रंथालय आपल्या संग्रही पाहिजे, असे त्यांना वाटत असे. ...