लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
डॉ. बाबासाहेब आंबेडकर

डॉ. बाबासाहेब आंबेडकर

Dr. babasaheb ambedkar, Latest Marathi News

बाबासाहेब आंबेडकर- बाबासाहेबांचं मूळ नाव भीमराव रामजी आंबेडकर होतं. बाबासाहेब कायदेतज्ज्ञ, अर्थतज्ज्ञ आणि समाजसुधारक होते. त्यांनी दलितांच्या हक्कांसाठी आंदोलन केलं. सामाजिक भेदभावाविरुद्धच्या लढ्यात त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिलं. कष्टकरी, शेतकरी आणि महिलांच्या अधिकांरासाठी ते आग्रही होते. भारतीय घटनेच्या निर्मितीत त्यांचा सिंहाचा वाटा आहे. त्यांनी देशाचे पहिले कायदेमंत्री म्हणून काम केलं. 
Read More
'राजगृहावरील तोडफोड प्रकरणाची गंभीर दखल, नागरिकांनी शांतता पाळावी'  - Marathi News | 'Serious attention should be paid to the case of vandalism on the palace, peace, citizens should keep peace' ajit pawar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'राजगृहावरील तोडफोड प्रकरणाची गंभीर दखल, नागरिकांनी शांतता पाळावी' 

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुंबईतील राजगृह निवासस्थानी काही अज्ञातांनी तोडफोड केली. या घटनेबाबत सर्वच स्तरातून प्रतिक्रिया उमटत आहे. ...

राजगृह निवासस्थान तोडफोड प्रकरणी प्रकाश आंबेडकरांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले... - Marathi News | Prakash Ambedkar first reaction in Dr.Babasaheb Ambedkar Rajgruh residence vandalism case | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राजगृह निवासस्थान तोडफोड प्रकरणी प्रकाश आंबेडकरांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...

सर्व जनतेने शांतता राखावी, राजगृहाच्या आजूबाजूला जमू नये अशी आग्रहाची विनंती प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे. ...

बाबासाहेबांच्या स्मारकातील पुतळ्याची उंची जमिनीपासून ४५० फूट, उंचीवाढीस सुधारित प्रशासकीय मान्यता - Marathi News | The height of the statue in Babasaheb's memorial is 450 feet from the ground | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बाबासाहेबांच्या स्मारकातील पुतळ्याची उंची जमिनीपासून ४५० फूट, उंचीवाढीस सुधारित प्रशासकीय मान्यता

मेट्रो स्थानकालगतच्या बांधकामांसाठी थेट स्थानकातून मिळणार जोडणी मार्ग ...

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थान असलेल्या राजगृहाची अज्ञातांकडून तोडफोड  - Marathi News | Dr.Babasaheb Ambedkar's residence Rajgruh was vandalized by unknown persons | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थान असलेल्या राजगृहाची अज्ञातांकडून तोडफोड 

राजगृह हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थान आहे. जगभरातील आंबेडकर अनुयायी येथे दररोज भेटीला येत असतात. ...

अन् नागपूरकरांशी बाबासाहेबांचे ऋणानुबंध जुळले; १०० वर्षे पूर्ण - Marathi News | Babasaheb's bonds with the people of Nagpur matched; 100 years completed | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अन् नागपूरकरांशी बाबासाहेबांचे ऋणानुबंध जुळले; १०० वर्षे पूर्ण

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नागपूरशी एक अनोखे नाते आहे. त्यांच्या चळवळीत नागपूरचा महत्त्वाचा वाटा राहिला आहे. याचा उल्लेख त्यांनी अनेकदा केलेलाही आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी नागपूरला पहिल्यांदा भेट दिली. त्याला आज १०० वर्षे पूर्ण होत आहेत. ...

डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि बौद्ध यांच्यावरील काव्यात्मक अभिव्यक्तीचा परामर्श घेणारा ' 'बोधी शतक'  प्रकल्प - Marathi News | Dr. The "Bodhi Shatak" Project, which consulted poetic expressions on Babasaambedkar and Buddha | Latest pune News at Lokmat.com

पुणे :डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि बौद्ध यांच्यावरील काव्यात्मक अभिव्यक्तीचा परामर्श घेणारा ' 'बोधी शतक'  प्रकल्प

1956 ते 2019 पर्यंतच्या शंभर कवींच्या काव्यसंपदेचा धांडोळा घेणारा प्रकल्प ...

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, लॉकडाऊन अन् अकलूज डेज! - Marathi News | Dr. Babasaheb Ambedkar Jayanti, Lockdown and Akuluj's Days! | Latest pune News at Lokmat.com

पुणे :डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, लॉकडाऊन अन् अकलूज डेज!

अस्पृश्यांना नेता मिळाला अन् आता माझी काळजी मिटली, असे शाहूंनी बाबासाहेबांचा गौरव करत भाषणात सांगितले. ...

बळ दे झुंजायला! आंबेडकरी चळवळीतल्या एका बंडखोर निष्ठावंत कार्यकर्त्याची 'संघर्षगाथा'! - Marathi News | Ambedkar movement Workers are fighting for survival.. | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बळ दे झुंजायला! आंबेडकरी चळवळीतल्या एका बंडखोर निष्ठावंत कार्यकर्त्याची 'संघर्षगाथा'!

आजही आंबेडकरी चळवळीतला कार्यकर्ता उपेक्षितच...पत्नी कर्करोगाने ग्रस्त...उपचारासाठी पैसे नाहीत...घरात अन्नाचा कण नाही... ...