लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
डॉ. बाबासाहेब आंबेडकर

डॉ. बाबासाहेब आंबेडकर

Dr. babasaheb ambedkar, Latest Marathi News

बाबासाहेब आंबेडकर- बाबासाहेबांचं मूळ नाव भीमराव रामजी आंबेडकर होतं. बाबासाहेब कायदेतज्ज्ञ, अर्थतज्ज्ञ आणि समाजसुधारक होते. त्यांनी दलितांच्या हक्कांसाठी आंदोलन केलं. सामाजिक भेदभावाविरुद्धच्या लढ्यात त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिलं. कष्टकरी, शेतकरी आणि महिलांच्या अधिकांरासाठी ते आग्रही होते. भारतीय घटनेच्या निर्मितीत त्यांचा सिंहाचा वाटा आहे. त्यांनी देशाचे पहिले कायदेमंत्री म्हणून काम केलं. 
Read More
स्मारकाचा निधी वाडियाला द्या; प्रकाश आंबेडकरांच्या विधानावर शरद पवार म्हणतात... - Marathi News | ncp chief sharad pawars reaction on prakash ambedkar statement about babasaheb ambedkar memorial at indu mill | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :स्मारकाचा निधी वाडियाला द्या; प्रकाश आंबेडकरांच्या विधानावर शरद पवार म्हणतात...

प्रकाश आंबेडकरांचा स्मारकाला विरोध; शरद पवारांचं आंबेडकरांच्या भूमिकेवर भाष्य ...

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार उद्या इंदू मिलच्या जागेची पाहणी करणार - Marathi News | NCP Congress president Sharad Pawar will visit Indu Mill site tomorrow | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार उद्या इंदू मिलच्या जागेची पाहणी करणार

उपमुख्यमंत्री अजित पवार आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी नुकताच भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या इंदू मिलमधील प्रस्तावित स्मारकाच्या जागेची व आराखडयाची पाहणी केली होती ...

क्रांतिकारी विचारांचा वारसा सांगणारा शहापूरचा भीम मेळावा - Marathi News | The Bhim Mela of Shahapur conveys the legacy of revolutionary thinking | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :क्रांतिकारी विचारांचा वारसा सांगणारा शहापूरचा भीम मेळावा

भंडारा तालुक्यातील शहापूर गावाची नोंद आंबेडकरी इतिहासात स्वर्णाक्षराने लिहिली गेली आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात म्हणजे १९४४ साली शहापूरवासीयांनी भीम मेळाव्याची सुरुवात केली. तेव्हापासून म्हणजे तब्बल ७६ वर्षांपासून दरवर्षी या मेळाव्याचे आयोजन केले जाते ...

आंबेडकरांच्या पुतळ्याची उंची १०० फुटांनी वाढवणार; होणार ३५० फूट - Marathi News | The statue of Ambedkar will be increased by 5 feet; It will be 5 feet | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आंबेडकरांच्या पुतळ्याची उंची १०० फुटांनी वाढवणार; होणार ३५० फूट

पुतळ्याची उंची वाढल्यामुळे ब्राँझ व लोखंडाचे प्रमाण वाढेल. चबुतऱ्याचा पायाही अधिक खोल असेल. ...

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची उंची 100 फुटांनी वाढविणार - Marathi News | The statue of Dr. Babasaheb Ambedkar will be increased by 100 feet | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची उंची 100 फुटांनी वाढविणार

Dr. Babasaheb Ambedkar's Statue : मंत्रिमंडळ बैठकीत स्मारकाच्या सुधारित संकल्पनेचे सादरीकरण सल्लागार शशी प्रभू यांनी केले. ...

इंदू मिल येथील डॉ. आंबेडकर स्मारकाची उंची वाढवण्यास राज्य मंत्रिमंडळाची मान्यता - Marathi News | Cabinet approves raising height of Dr. Ambedkar monument at indu mill | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :इंदू मिल येथील डॉ. आंबेडकर स्मारकाची उंची वाढवण्यास राज्य मंत्रिमंडळाची मान्यता

आजच्या निर्णयामुळे या स्मारकाचा चबुतरा 100 फूट व पुतळा 350 फूट अशी स्मारकाची एकूण उंची जमिनीपासून 450 फूट इतकी होणार आहे. ...

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाची उंची वाढणार; ठाकरे सरकार नवा प्रस्ताव आणणार - Marathi News | thackeray government likely to increase height of dr babasaheb ambedkar memorial at indu mill | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाची उंची वाढणार; ठाकरे सरकार नवा प्रस्ताव आणणार

Dr. Babasaheb Ambedkar's Statue : मंत्रिमंडळाच्या बैठकीत नवा प्रस्ताव आणण्यात येणार ...

नामांतराच्या लढ्यात नागपूरचे अतुलनीय योगदान - Marathi News | Nagpur's immense contribution to the fight for renaming | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नामांतराच्या लढ्यात नागपूरचे अतुलनीय योगदान

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नामांतर लढ्यात नागपूरचे मोठे योगदान राहिले आहे. महाराष्ट्रभर पेटलेल्या या आंदोलनात अनेक भीमसैनिक शहीद झाले. यात नागपूरचे भीमसैनिक मोठ्या संख्येने होते. ...