लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
डॉ. बाबासाहेब आंबेडकर

डॉ. बाबासाहेब आंबेडकर

Dr. babasaheb ambedkar, Latest Marathi News

बाबासाहेब आंबेडकर- बाबासाहेबांचं मूळ नाव भीमराव रामजी आंबेडकर होतं. बाबासाहेब कायदेतज्ज्ञ, अर्थतज्ज्ञ आणि समाजसुधारक होते. त्यांनी दलितांच्या हक्कांसाठी आंदोलन केलं. सामाजिक भेदभावाविरुद्धच्या लढ्यात त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिलं. कष्टकरी, शेतकरी आणि महिलांच्या अधिकांरासाठी ते आग्रही होते. भारतीय घटनेच्या निर्मितीत त्यांचा सिंहाचा वाटा आहे. त्यांनी देशाचे पहिले कायदेमंत्री म्हणून काम केलं. 
Read More
गटातटांत विखुरलेला रिपब्लिकन पक्ष - Marathi News | Editorial on Republican Party divided in politics | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :गटातटांत विखुरलेला रिपब्लिकन पक्ष

ब्राह्मण्यवाद व भांडवलशाही यांना विरोध करण्यासाठी आणि भारतीय कामगार व जातिअंताची लढाई यासाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी १९३६ साली इंडियन लेबर पार्टी नावाची राजकीय संघटना स्थापन केली ...

world book day : पुस्तकांसाठी घर बांधणारे एकमेव महापुरुष ‘बाबासाहेब’ - Marathi News | world book day: The only great man to build a house for books 'Dr. Babasaheb Ambedkar' | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :world book day : पुस्तकांसाठी घर बांधणारे एकमेव महापुरुष ‘बाबासाहेब’

बाबासाहेबांनी लिहिलेल्या ‘दी बुद्धा अँड हिज गॉस्पेल’ या पुस्तकाची मूळ प्रत मिलिंद महाविद्यालयाच्या ग्रंथालयात आहे. ...

आंबेडकरांचे दुर्मिळ छायाचित्रांचे प्रदर्शन - Marathi News | Ambedkar's rare photographs show | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :आंबेडकरांचे दुर्मिळ छायाचित्रांचे प्रदर्शन

विंचूर : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्ताने विंचूर येथे बाबासाहेबांच्या जीवनातील प्रासंगिक दुर्मिळ छायाचित्रांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. ...

जिजाऊ ब्रिगेडच्या वतीने बाबासाहेबांना अभिवादन - Marathi News |  Gizau Brigade Greetings to Babasaheb | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :जिजाऊ ब्रिगेडच्या वतीने बाबासाहेबांना अभिवादन

भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्ताने अशोकनगर येथे जिजाऊ ब्रिगेडच्या वतीने अभिवादन करण्यात आले. ...

परभणी : ‘तुफानातील दिवे’ संगीतमय कार्यक्रमास प्रतिसाद - Marathi News | Parbhani: Response to the 'Tiffani Lights' musical program | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : ‘तुफानातील दिवे’ संगीतमय कार्यक्रमास प्रतिसाद

क्रांतीसूर्य महात्मा जोतिबा फुले व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सार्वजनिक जयंती उत्सव समितीच्या वतीने १० ते १२ एप्रिल दरम्यान आयोजित केलेल्या ‘तुफानातील दिवे’ या संगीतमय कार्यक्रमास मानवतकरांनी मोठा प्रतिसाद दिला. ...

बाबासाहेब आमची प्रेरणा : विद्यार्थ्यांवर मुलाप्रमाणे माया करायचे बाबासाहेब - Marathi News | Babasaheb is our inspiration: Babasaheb cares students like a child | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :बाबासाहेब आमची प्रेरणा : विद्यार्थ्यांवर मुलाप्रमाणे माया करायचे बाबासाहेब

तू त्या विद्यार्थ्यांच्या जेवणाची सोय कर. जेवण कसे आहे, ते मी बघायला येईन. ...

बाबासाहेब आमची प्रेरणा : विद्यार्थ्यांत रमायचे बाबासाहेब - Marathi News | Our inspiration: Babasaheb spends time with students | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :बाबासाहेब आमची प्रेरणा : विद्यार्थ्यांत रमायचे बाबासाहेब

विद्यार्थ्यांसोबत हितगुज करताना बाबासाहेबांना खूप आनंद व्हायचा. ...

बाबासाहेब आमची प्रेरणा : ‘जुगाड’मुळे ‘युगयात्रा’ या नाटकाचा प्रवास यशस्वी झाला - Marathi News | Babasaheb Our inspiration: 'Yugaad' has succeeded in the journey of Yugayatra | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :बाबासाहेब आमची प्रेरणा : ‘जुगाड’मुळे ‘युगयात्रा’ या नाटकाचा प्रवास यशस्वी झाला

शिक्षणाबाबत या ज्ञानी पुरुषाची दृृष्टी म्हणजे हत्तीवरून सुई दिसावी अशी होती ...