लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
डॉ. बाबासाहेब आंबेडकर

डॉ. बाबासाहेब आंबेडकर

Dr. babasaheb ambedkar, Latest Marathi News

बाबासाहेब आंबेडकर- बाबासाहेबांचं मूळ नाव भीमराव रामजी आंबेडकर होतं. बाबासाहेब कायदेतज्ज्ञ, अर्थतज्ज्ञ आणि समाजसुधारक होते. त्यांनी दलितांच्या हक्कांसाठी आंदोलन केलं. सामाजिक भेदभावाविरुद्धच्या लढ्यात त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिलं. कष्टकरी, शेतकरी आणि महिलांच्या अधिकांरासाठी ते आग्रही होते. भारतीय घटनेच्या निर्मितीत त्यांचा सिंहाचा वाटा आहे. त्यांनी देशाचे पहिले कायदेमंत्री म्हणून काम केलं. 
Read More
बाबासाहेब आमची प्रेरणा : बाबासाहेबांचा दरारा, पण आदरयुक्त ! - Marathi News | Babasaheb Our Inspiration: The Drift of Babasaheb, but respected! | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :बाबासाहेब आमची प्रेरणा : बाबासाहेबांचा दरारा, पण आदरयुक्त !

बाबासाहेबांना आम्ही दुरूनच पाहायचो. जवळ जाण्याची कोणाचीच हिंमत नसायची. ...

बाबासाहेब आमची प्रेरणा : ‘ही तुझीच कमाई आहे गं भीमाई’  - Marathi News | Babasaheb is our inspiration: 'It is your earning,' milind's student confession | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :बाबासाहेब आमची प्रेरणा : ‘ही तुझीच कमाई आहे गं भीमाई’ 

एका विद्यार्थ्याने प्रश्न केला, बाबासाहेब आम्हाला तर एकच सदरा व पायजमा आहे; यावर बाबासाहेब म्हणाले... ...

बाबासाहेब आमची प्रेरणा : ‘तुम्ही शांतपणे शिकवा... विचलित होऊ नका...’, असे म्हणून बाबासाहेब निघून गेले - Marathi News | Babasaheb is our inspiration: 'Teach calmly ... do not get disturb ...',by saying this Babasaheb went away | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :बाबासाहेब आमची प्रेरणा : ‘तुम्ही शांतपणे शिकवा... विचलित होऊ नका...’, असे म्हणून बाबासाहेब निघून गेले

मिलिंद महाविद्यालयातील प्राध्यापकाविरोधातील तक्रारींची शहानिशा स्वतः बाबासाहेबांनी केली ...

व्हिडीओ : डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी लाेटला भीमसागर - Marathi News | Video: ambedkar followers gathered to pay tribute to ambedkar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :व्हिडीओ : डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी लाेटला भीमसागर

डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 128 व्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन करण्यासाठी पुण्यातील जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ असलेल्या डाॅ. आंबेडकरांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी शहर व जिल्ह्यातून शहर आणि जिल्ह्यातून हजाराे अनुयायी आले हाेते. ...

डॉ. बाबासाहेबांचं आत्मचरित्र कोलंबिया विद्यापीठात शिकवतात, जाणून घ्या 10 खास गोष्टी - Marathi News | Dr. Babasaheb's autobiography teaches at Columbia University, learn 10 special things | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :डॉ. बाबासाहेबांचं आत्मचरित्र कोलंबिया विद्यापीठात शिकवतात, जाणून घ्या 10 खास गोष्टी

भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची आज १२८ वी जयंती जगभरात साजरी केली जात आहे. ...

बाबासाहेंबाचे कार्य पूढे नेण्यासाठी अनुयायांनी निष्ठा जपली पाहिजे- तुकाराम डोंगरे  - Marathi News | Followers should maintain loyalty to carry forward the work of Babasaheb - Tukaram Dongre | Latest akola News at Lokmat.com

अकोला :बाबासाहेंबाचे कार्य पूढे नेण्यासाठी अनुयायांनी निष्ठा जपली पाहिजे- तुकाराम डोंगरे 

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीत काम करणारे हातरू न येथील ९२ वर्षिय तुकाराम डोंगरे यांच्याशी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त साधलेला संवाद.. ...

हजारो अनुयायांचे बाबासाहेबांना अभिवादन ! - Marathi News | Thousands of followers greetings to Babasaheb! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :हजारो अनुयायांचे बाबासाहेबांना अभिवादन !

वाशिम : भारतरत्न, महामानव, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती जिल्ह्यात सर्वत्र रविवार, १४ एप्रिल रोजी हर्षोल्लासात साजरी झाली. ...

'आपण खातो त्या भाकरीवर भीमाची सही हाय रं'... कडुबाईंसोबत नागराजचा गोड सेल्फी - Marathi News | Nagaraj manjule tribute to dr. babasaheb ambedkar with kadubai kharat selfie | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'आपण खातो त्या भाकरीवर भीमाची सही हाय रं'... कडुबाईंसोबत नागराजचा गोड सेल्फी

या कडूबाई खरात यांच्या ओळी लिहून नागराजने भीम जयंतीनिमित्त अभिवादन केलं आहे. ...